ETV Bharat / international

पाकला धक्का : कलम 370 हटवण्याच्या भारताच्या निर्णयाला बांग्लादेशचा पाठिंबा

जम्मू काश्मीरमधून कलम 370 हटवण्याच्या भारताच्या निर्णयाला बांग्लादेशाने पाठींबा दिला आहे.

पाकला धक्का : कलम 370 हटवण्याच्या निर्णयाचा बांग्लादेशाचा भारताला पाठींबा
author img

By

Published : Aug 21, 2019, 5:25 PM IST

नवी दिल्ली - जम्मू काश्मीरमधून कलम 370 हटवण्याच्या भारताच्या निर्णयाला बांग्लादेशाने पाठींबा दिला आहे. काश्मीर हा भारताचा अंतर्गत मुद्दा आहे, असे बांग्लादेशाच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.

  • Bangladesh Min of Foreign Affairs:Bangladesh maintains that Article 370's abrogation by Indian Govt is an internal issue of India. Bangladesh has always advocated,as matter of principle,that maintaining regional peace&stability,& development should be a priority for all countries pic.twitter.com/2pnM9ZhDvK

    — ANI (@ANI) August 21, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

कश्मीर हा भारताचा अंतर्गत मुद्दा आहे. आम्ही नेहमीच सिध्दांताची बाजू घेतली आहे. क्षेत्रीय शांतता, स्थिरता कायम ठेवणे आणि आपल्या राष्ट्राचा विकास करणे ही सर्वच देशांची प्राथमिकता हवी, असे बांग्लादेशाने म्हटले आहे.

जम्मू काश्मीरमधून कलम 370 हटवल्यामुळे पाकिस्तान सैरभैर झाला आहे. पाकिस्तानने काश्मीर मुद्दा जगासमोर मांडण्याचा प्रयत्न केला. मात्र पाकिस्तानचे नापाक मनसूबे अपयशी ठरले असून रशियासह बांग्लादेशाने भारताला पाठिंबा दिला आहे.

Intro:Body:

india team fielding coach, r sridhar, coach,  bcci, icc, team india, फिल्डींग कोच, टीम इंडिया, आर. श्रीधर, जाँटी ऱ्होड्स, अभय शर्मा

टीम इंडियाच्या फिल्डींग कोचसाठी 'या' नावाची वर्णी

नवी दिल्ली - टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदी रवी शास्त्री यांची फेरनिवड झाली. कपिल देव यांच्या अध्यक्षतेखालील तीन सदस्यीय समितीने रवी शास्त्री यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. या नियुक्तीनंतर टीम इंडियाच्या फिल्डींग कोचसाठी एक नाव चर्चेत आहे.

भारतीय क्रिकेट संघाचे सध्याचे फिल्डींग कोच आर. श्रीधर यांची परत एकदा फेरनिवड होऊ शकते. सूत्रांच्या मते, त्यांना पुढील दोन वर्षासाठी नियुक्त करण्यात येऊ शकते. टीम इंडियाच्या फिल्डींग कोचसाठी जाँटी ऱ्होड्स आणि अभय शर्मा यांची नावे चर्चेत आहेत.

२०२१ मध्ये होणाऱया टी-२० विश्वकरंडक स्पर्धेपर्यंत नवीन मुख्य प्रशिक्षकाचा कालावधी राहणार आहे. सोबत कोचिंग स्टाफचा कार्यकाळही याच विश्वकरंडकापर्यंत असणार आहे. निवड समितीचे प्रमुख एम.एस.के प्रसाद यांच्या समितीमार्फत, कोचिंग स्टाफची नियुक्ती केली जाणार आहे.

बीसीआयच्या अधिकाऱ्याने सांगितल्याप्रमाणे, '२०२१च्या टी-२० विश्वकरंडक स्पर्धेपर्यंत रवी शास्त्री यांचा कालावधी असणार आहे. त्यानंतर, परत एकदा मुख्य प्रशिक्षकाची निवड होईल. कारण, मोठ्या स्पर्धांसाठी हे गरजेचे आहे.'

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.