ETV Bharat / international

इंडोनेशियात रिश्टर स्केल 6.3 तीव्रतेचे भूकंपाचे धक्के - इंडोनेशिया पॅसिफिक रिंग ऑफ फायर न्यूज

इंडोनेशियातील मालुकू भागात 6.3 रिश्टर स्केल तीव्रतेचे भूकंपाचे धक्के जाणवले. त्यामध्ये कोणत्याही प्रकारचे नुकसान झाल्याचे वृत्त नाही. इंडोनेशियात वारंवार भूकंप होतात. हा प्रदेश भूकंपप्रवण भागात असून तो 'पॅसिफिक रिंग ऑफ फायर' मध्ये येतो.

इंडोनेशिया
इंडोनेशिया
author img

By

Published : Nov 1, 2020, 5:43 PM IST

जाकार्ता - इंडोनेशियातील मालुकू भागात 6.3 रिश्टर स्केल तीव्रतेचे भूकंपाचे धक्के जाणवले. त्यामध्ये कोणत्याही प्रकारचे नुकसान झाल्याचे वृत्त नाही.

सिन्हुआच्या अहवालानुसार, स्थानिक हवामान केंद्र आणि भू-भौतिकशास्त्र संस्थेने त्सुनामीचा इशारा दिलेला नाही. कारण भूकंपाचे तरंग फारसे तीव्र नव्हते.

हेही वाचा - तुर्कीतील भूकंपातील मृतांची संख्या 49 वर

भूकंपाचा केंद्रबिंदू समुद्रातळात 196 किलोमीटरवर खोल आणि मालुकू बारात दया जिल्ह्याच्या ईशान्य दिशेस 193 किलोमीचर अंतरावर होते, असे वृत्त संस्थेने दिले आहे.

इंडोनेशियात वारंवार भूकंप होतात. हा प्रदेश भूकंपप्रवण भागात असून तो 'पॅसिफिक रिंग ऑफ फायर' मध्ये येतो.

हेही वाचा - व्हिएतनाममधील मोलावे वादळामध्ये 27 ठार, 50 बेपत्ता

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.