ETV Bharat / international

अफगाणिस्तानात चकमकीत 36 ठार - अफगाणिस्तान तालिबान दहशतवादी न्यूज

रिडक्शन इन व्हायोलेन्स (आरआयव्ही) या ग्रुपच्या विधानाचा हवाला देत सिन्हुआ या वृत्तसंस्थेने याबाबतचे वृत्त दिले आहे. वृत्तसंस्थेने शनिवारी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, 'आमच्या टीमने गेल्या 24 तासांत 36 मृत्यूची नोंद केली आहे. त्यातील एक अफगाण राष्ट्रीय सुरक्षा आणि संरक्षण दलाचा (एएनडीएसएफ) सदस्य आहे आणि 35 तालिबानी दहशतवादी आहेत.'

Afghanistan Latest News
अफगाणिस्तान तालिबान दहशतवादी न्यूज
author img

By

Published : Mar 21, 2021, 5:48 PM IST

काबूल - अफगाणिस्तानात गेल्या 24 तासांत झालेल्या चकमकीत तब्बल 36 जणांचा मृत्यू झाला आहे. युद्धाशी निगडित क्रियाकलापांवर नजर ठेवणाऱ्या स्थानिक गटाने ही माहिती दिली आहे.

रिडक्शन इन व्हायोलेन्स (आरआयव्ही) या ग्रुपच्या विधानाचा हवाला देत सिन्हुआ या वृत्तसंस्थेने याबाबतचे वृत्त दिले आहे. वृत्तसंस्थेने शनिवारी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, 'आमच्या टीमने गेल्या 24 तासांत 36 मृत्यूची नोंद केली आहे. त्यातील एक अफगाण राष्ट्रीय सुरक्षा आणि संरक्षण दलाचा (एएनडीएसएफ) सदस्य आहे आणि 35 तालिबानी दहशतवादी आहेत.'

हेही वाचा - नेपाळमध्ये सरकारी कार्यालयात स्फोट; आठ जखमी, जीवीतहानी नाही

या कालावधीत आणखी 31 तालिबानी दहशतवादी उपस्थित होते. तसेच, चार सुरक्षा कर्मचारी जखमी झाले असेही या गटाने म्हटले आहे.

एका वेगळ्या घटनेत एआरएसएफने शुक्रवारी पकतिया प्रांतातील जाजी अरिओब जिल्ह्यात केलेल्या कारवाईत सात तालिबानी दहशतवाद्यांना अटक केली. त्याच दिवशी संरक्षण मंत्रालयाने एका निवेदनात या वृत्ताला दुजोरा दिला.

निवेदनात पुढे असेही म्हटले आहे की, या मोहिमेत बराचसा भाग तालिबान्यांपासून मोकळा करण्यात आला आहे.

हेही वाचा - श्रीलंकेत प्रवासी बस पलटी झाल्याने 14 जणांचा मृत्यू

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.