ETV Bharat / international

बगदादीच्या मृत्यूने दहशतवाद संपेल..? - दहशतवादी बगदादी हत्या

बगदादीने उभारणी केलेल्या इस्लामी खलिफाचे निर्दालन झाल्याचे अमेरिकेने गर्वाने जाहीर केले असले तरीही, श्रीलंकेत इस्टर डेच्या दिवशी झालेला रक्तपात आयएसचे कृत्य असल्याचे पुरावा आहे. बगदादी आपल्या हिंसक पद्धतीनी आणि खोरासन प्रांत ताब्यात आणण्याच्या आपल्या स्वप्नाने तरुणांना आकर्षित करून घेत असे. त्याचे ठार होणे ट्रम्प यांना कदाचित फायद्याचे ठरेल, जे आपली राजकीय ओळख राखण्यासाठी धडपड करत आहेत आणि जागतिक लोकसंख्येला त्याचा काहीही उपयोग नाही.

Will the death of Baghdadi end terrorism?
author img

By

Published : Nov 1, 2019, 1:52 PM IST

दिवाळीच्या मुहूर्तावर जी शुभाचा अशुभावर विजयाचे प्रतिक आहे. अमेरिकन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चांगली बातमी जाहीर केली. अमेरिकन सरकारने केलेल्या कायला म्युएल्लर कारवाईत, इस्लामिक स्टेटचा नेता अबु बकर अल बगदादी हा ठार झाल्याची ती बातमी होती. इस्लामिक स्टेट ऑफ इराक आणि सिरीया(आयसीस), आपल्या सीमा विस्तारित करण्यासाठी आणि अनेक देशांना विलीन करण्याच्या दीर्घकालीन उद्देशाने स्थापन झाली होती. २०१४ मध्ये आपले नाव बदलून इस्लामिक स्टेट असे केले.

बगदादीला ठार मारण्यासाठी अमेरिकन सरकारने २.५ कोटी अमेरिकन डॉलरचे बक्षीस जाहीर केले होते. रशियाने बगदादीचा मृत्यू राक्का, सिरीयातील हल्ल्यात ठार झाला असावा, असे जाहीर केले असले तरीही ट्रम्प यांनी त्यांच्या दाव्यावर विश्वास ठेवला नाही. अमेरिकेने आयएसची भिंत पाडण्यासाठी कुर्दांची मदत घेतली. बगदादी, जो सीरीयातील इद्लीबमध्ये रशिया, इराक आणि तुर्कीच्या हवाई हद्दीचा भंग करून लपून राहत असल्याने ८ अमेरिकन हेलीकॉप्टरमधून हल्ला करण्यात आला. शेवट नसलेल्या बोगद्यात तो सुटकेसाठी पळून गेला आणि त्याने स्वतःला ठार केले. ट्रम्प, ज्यांनी संपूर्ण कारवाई पाहिली असल्याचा दावा केला आहे, बगदादी ठार झाल्याचे १५ मिनिटांत डीएनए चाचणीनंतर जाहीर केले. हे सर्व अमेरिकन अध्यक्ष सर्व स्तरातून होणाऱ्या टिकेपासून सुटण्यासाठी किती उतावीळ झाले होते, दर्शवते. मात्र, आयएसच्या प्रमुखाच्या मृत्युमुळे सर्व दहशतवादी गटांचा शेवट झाला आहे काय? याबद्दल लोकांना अजूनही शंका आहे.

९/११ नंतर जॉर्ज बुश यांच्या पहिल्या भाषणात, त्यांनी ही दुर्घटना म्हणजे कृतीसाठी दिलेली हाक आहे, या दृष्टीने पाहण्याचे आवाहन केले होते आणि असे जाहीर केले होते, ``हे राष्ट्र शांततापूर्ण आहे. पण जेव्हा संतापते तेव्हा भयंकर होते. हा संघर्ष इतरांच्या वेळेनुसार आणि शर्तीनुसार सुरू झाला आहे, पण तो आमच्या वेळेनुसार आणि आमच्या निवडीनुसार त्याचा शेवट होईल.’’ अफगाणिस्तानमधून तालिबान आणि त्याचा समर्थक अल कायदाचा नायनाट करण्यासाठी दहशतवादाविरोधात जागतिक युद्ध सुरू करण्यात आले. अमेरिकेने तालिबानला नष्ट केल्यानंतर पाकिस्तान अल कायदाचा प्रमुख ओसामा बिन लादेनच्या समर्थनार्थ पुढे आले. २०११ मध्ये ओबामा सरकारने त्यांच्या यशस्वी लष्करी कारवाईनंतर लादेनच्या मृत्यूची अभिमानाने घोषणा केली. ट्रम्प यांनी बगदादी ठार झाल्याची केलेली घोषणा लादेनच्या ठार होण्याच्या घोषणेपेक्षा जास्त महत्वपूर्ण होती ज्यावर टीका झाली, पण आयएसने जी दहशत निर्माण केली आहे, ती सर्व राष्ट्रांमध्ये कापरे भरवते, हे निर्विवाद आहे.

आयएसने आपल्या हक्कांची पायमल्ली होत असल्याचे सांगत चीन, भारत, पॅलेस्टाईन, सोमालिया, इजिप्त, इराक, इराण, फिलीपाईन्स, मोरोक्को या देशांना जिहादची हाक दिली होती. बगदादीचा आयसीसचा नेता म्हणून झालेला विकास आणि त्याने अंमलात आणलेल्या क्रौर्याची परिसीमा गाठणाऱ्या अमानवी पद्धती बेजोड आहेत. बगदादीच्या मृत्यूने आयएसचा शेवट होईल, ही कल्पना चुकीची आहे. लोकशाही नष्ट करण्याच्या त्याच्या आवाहनामुळे अनेक नव्या दहशतवादी संघटना उदयास आल्या आहेत. ५ वर्षापूर्वी आयएसने गुजरात आणि पश्चिम भारताच्या काही भागांत विजय मिळवण्याची योजना आखली होती. अल कायदा जिला यातून वगळले जाऊ नये, असे वाटत होते, तिने म्यानमार, बांगलादेश, आसाम आणि काश्मीर यातील दहशतवाद्याना आपल्याकडे खेचण्याची योजना जाहीर केली होती, जो लादेनच्या मृत्युमुळे संघटना संपूर्णपणे निष्प्रभ झालेली नाही, याचा पुरावा आहे.

बगदादीने उभारणी केलेल्या इस्लामी खलिफाचे निर्दालन झाल्याचे अमेरिकेने गर्वाने जाहीर केले असले तरीही, श्रीलंकेत इस्टर डेच्या दिवशी झालेला रक्तपात आयएसचे कृत्य असल्याचे पुरावा आहे. बगदादी आपल्या हिंसक पद्धतीनी आणि खोरासन प्रांत ताब्यात आणण्याच्या आपल्या स्वप्नाने तरुणांना आकर्षित करून घेत असे. त्याचे ठार होणे ट्रम्प यांना कदाचित फायद्याचे ठरेल, जे आपली राजकीय ओळख राखण्यासाठी धडपड करत आहेत, आणि जागतिक लोकसंख्येला त्याचा काहीही उपयोग नाही. अमेरिकन गृहभूमी सुरक्षा अध्यक्ष यांनी स्वत:च म्हटले आहे की, अमेरिकन पद्धती दहशतवाद नियंत्रणात आणण्यासाठी अपयशी ठरल्या आहेत. कायला म्युएल्लर कारवाईनंतर भलेही ट्रम्प आपलेच ट्रम्पेट वाजवत असेल, मात्र त्याच्या आवाजाखाली सतत वाढत जाणाऱ्या दहशतवादाचा आवाज दबला जाणार नाही हे नक्कीच.

Intro:Body:

Will the death of Baghdadi end terrorism

Death of Baghdadi, ISIS Baghdadi killed, ISIS leader killed, इसिस म्होरक्या बगदादी, दहशतवादी बगदादी हत्या, इसिस बगदादी

बगदादीच्या मृत्यूने दहशतवाद संपेल..?

दिवाळीच्या मुहूर्तावर, जी शुभाचा अशुभावर विजयाचे प्रतिक आहे, अमेरिकन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चांगली बातमी जाहीर केली. अमेरिकन सरकारने केलेल्या कायला म्युएल्लर कारवाईत, इस्लामिक स्टेटचा नेता अबु बकर अल बगदादी हा ठार झाल्याची ती बातमी होती. इस्लामिक स्टेट ऑफ इराक आणि सिरीया(आयसीस), आपल्या सीमा विस्तारित करण्यासाठी आणि अनेक देशांना विलीन करण्याच्या  दीर्घकालीन उद्देश्याने स्थापन झाली होती, २०१४ मध्ये आपले नाव बदलून इस्लामिक स्टेट असे केले. 

बगदादीला ठार मारण्यासाठी अमेरिकन सरकारने २.५ कोटी अमेरिकन डॉलरचे बक्षीस जाहीर केले होते. रशियाने बगदादीचा मृत्यु राक्का, सिरीयातील हल्ल्यात ठार झाला असावा, असे जाहीर केले असले तरीही ट्रम्प यांनी त्यांच्या दाव्यावर विश्वास ठेवला नाही. अमेरिकेने आयएसची भिंत पाडण्यासाठी कुर्दांची मदत घेतली. बगदादी, जो सीरीयातील इद्लीबमध्ये रशिया, इराक आणि तुर्कीच्या हवाई हद्दीचा भंग करून लपून राहत असल्याने ८ अमेरिकन हेलीकॉप्टरमधून हल्ला करण्यात आला. शेवट नसलेल्या बोगद्यात तो सुटकेसाठी पळून गेला आणि त्याने स्वतःला ठार केले. ट्रम्प, ज्यांनी संपूर्ण कारवाई पाहिली असल्याचा दावा केला आहे, बगदादी ठार झाल्याचे १५ मिनिटांत डीएनए चाचणीनंतर जाहीर केले. हे सर्व अमेरिकन अध्यक्ष सर्व स्तरातून होणार्या टिकेपासून सुटण्यासाठी किती उतावीळ झाले होते, दर्शवते. मात्र, आयएसच्या प्रमुखाच्या मृत्युमुळे सर्व दहशतवादी गटांचा शेवट झाला आहे काय, याबद्दल लोकांना अजूनही शंका आहे.

९/११ नंतर जॉर्ज बुश यांच्या पहिल्या भाषणात, त्यांनी ही दुर्घटना म्हणजे कृतीसाठी दिलेली हाक आहे, या दृष्टीने पाहण्याचे आवाहन केले होते आणि असे जाहीर केले होते, ``हे राष्ट्र शांततापूर्ण आहे पण जेव्हा संतापते तेव्हा भयंकर होते. हा संघर्ष इतरांच्या वेळेनुसार आणि शर्तीनुसार सुरू झाला आहे, पण तो आमच्या वेळेनुसार आणि आमच्या निवडीनुसार त्याचा शेवट होईल.’’ अफगाणिस्तानमधून तालिबान आणि त्याचा समर्थक अल कायदाचा नायनाट करण्यासाठी दहशतवादाविरोधात जागतिक युद्ध सुरू करण्यात आले. अमेरिकेने तालिबानला नष्ट केल्यानंतर पाकिस्तान अल कायदाचा प्रमुख ओसामा बिन लादेनच्या समर्थनार्थ पुढे आले. २०११ मध्ये ओबामा सरकारने त्यांच्या यशस्वी लष्करी कारवाईनंतर लादेनच्या मृत्युची अभिमानाने घोषणा केली. ट्रम्प यांनी बगदादी ठार झाल्याची केलेली घोषणा लादेनच्या ठार होण्याच्या घोषणेपेक्षा जास्त महत्वपूर्ण होती ज्यावर टीका झाली, पण आयएसने जी दहशत निर्माण केली आहे, ती सर्व राष्ट्रांमध्ये कापरे भरवते, हे निर्विवाद आहे.

आयएसने आपल्या हक्कांची पायमल्ली होत असल्याचे सांगत चीन, भारत, पॅलेस्टाईन, सोमालिया, इजिप्त, इराक, इराण, फिलीपाईन्स, मोरोक्को या देशांना जिहादची हाक दिली होती. बगदादीचा आयसीसचा नेता म्हणून झालेला विकास आणि त्याने अमलात आणलेल्या  क्रौर्याची परिसीमा गाठणाऱ्या अमानवी पद्धती बेजोड आहेत. बगदादीच्या मृत्युने आयएसचा शेवट होईल, ही कल्पना चुकीची आहे. लोकशाही नष्ट करण्याच्या त्याच्या आवाहनामुळे अनेक नव्या दहशतवादी संघटना उदयास आल्या आहेत. ५ वर्षापूर्वी आयएसने गुजरात आणि पश्चिम भारताच्या काही भागांत विजय मिळवण्याची योजना आखली होती.  अल कायदा जिला यातून वगळले जाऊ नये, असे वाटत होते, तिने म्यानमार, बांगलादेश, आसाम आणि काश्मीर यातील दहशतवाद्याना आपल्याकडे खेचण्याची योजना जाहीर केली होती, जो लादेनच्या मृत्युमुळे संघटना संपूर्णपणे निष्प्रभ झालेली नाही, याचा पुरावा आहे.

बगदादीने उभारणी केलेल्या इस्लामी खलिफाचे निर्दालन झाल्याचे अमेरिकेने गर्वाने जाहीर केले असले तरीही, श्रीलंकेत इस्टर डेच्या दिवशी झालेला रक्तपात आयएसचे कृत्य असल्याचे पुरावा आहे. बगदादी आपल्या हिंसक पद्धतीनी आणि खोरासन प्रांत ताब्यात आणण्याच्या आपल्या स्वप्नाने तरूणांना आकर्षित करून घेत असे. त्याचे ठार होणे ट्रम्प यांना कदाचित फायद्याचे ठरेल, जे आपली राजकीय ओळख राखण्यासाठी धडपड करत आहेत, आणि जागतिक लोकसंख्येला त्याचा काहीही उपयोग नाही. अमेरिकन गृहभूमी सुरक्षा अध्यक्ष यांनी स्वत:च म्हटले आहे की, अमेरिकन पद्धती दहशतवाद नियंत्रणात आणण्यासाठी अपयशी ठरल्या आहेत. कायला म्युएल्लर कारवाईनंतर भलेही ट्रम्प आपलेच ट्रम्पेट वाजवत असेल, मात्र त्याच्या आवाजाखाली सतत वाढत जाणाऱ्या दहशतवादाचा आवाज दबला जाणार नाही हे नक्कीच.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.