वॉशिंग्टन डी. सी - अमेरिका आपला 244 वा स्वतंत्र दिन साजरा करत आहे. अमेरिकेच्या 244 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अमेरिकेतील जनतेला आणि राष्ट्रध्यक्ष ट्रम्प यांना शुभेच्छा दिल्या. त्यावर डोनाल्ड ट्रम्प यांनी टि्वट करत मोदींचे आभार मानले आहेत. 'धन्यावाद मित्रा, अमेरिकेचे भारतावर प्रेम आहे', असे ट्रम्प यांनी मोदींच्या अभिनंदनाला उत्तर देताना लिहले आहे.
-
I congratulate @POTUS @realDonaldTrump and the people of the USA on the 244th Independence Day of the USA. As the world's largest democracies, we cherish freedom and human enterprise that this day celebrates. @WhiteHouse
— Narendra Modi (@narendramodi) July 4, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">I congratulate @POTUS @realDonaldTrump and the people of the USA on the 244th Independence Day of the USA. As the world's largest democracies, we cherish freedom and human enterprise that this day celebrates. @WhiteHouse
— Narendra Modi (@narendramodi) July 4, 2020I congratulate @POTUS @realDonaldTrump and the people of the USA on the 244th Independence Day of the USA. As the world's largest democracies, we cherish freedom and human enterprise that this day celebrates. @WhiteHouse
— Narendra Modi (@narendramodi) July 4, 2020
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा भारताच्या प्रती प्रेम व्यक्त केले आहे. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ट्विटला रिट्विट करत आभार मानले असून अमेरिकेचे भारतावर प्रेम असल्याचं म्हटलं आहे.
-
Thank you my friend. America loves India! https://t.co/mlvJ51l8XJ
— Donald J. Trump (@realDonaldTrump) July 4, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Thank you my friend. America loves India! https://t.co/mlvJ51l8XJ
— Donald J. Trump (@realDonaldTrump) July 4, 2020Thank you my friend. America loves India! https://t.co/mlvJ51l8XJ
— Donald J. Trump (@realDonaldTrump) July 4, 2020
244 व्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने मोदींनी ट्रम्प यांना शुभेच्छा दिल्या होत्या.'मी अमेरिकेच्या 244 व्या स्वातंत्र्य दिनाच्या ट्रम्प आणि अमेरिकन नागरिकांना शुभेच्छा देतो. जगातील सर्वात मोठे लोकशाही म्हणून, स्वातंत्र्य आणि मानवी मुल्यांची आम्ही कदर करतो, असे मोदींनी ट्रम्प यांना शुभेच्छा देताना लिहले होते.