ETV Bharat / international

भारतामध्ये गुंतवणूक करण्यास अमेरिकेतील बलाढ्य कंपन्या इच्छूक - #ModiinNewyork

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या अमेरिका दौऱ्यावर आहेत. बुधवारी मबर्ग ग्लोबल बिझनेस फोरममध्ये भाषणानंतर त्यांनी अमेरिकेतील बड्या उद्योगपतींशी चर्चा केली. भारतात गुंतवणूक करण्यासंबंधी बैठकीत चर्चा झाली. यावेळी मोदींना भेटून बलाढ्य कंपन्यांचे सीईओ चांगलेच भारावले होते.

पंतप्रधान मोदी
author img

By

Published : Sep 25, 2019, 11:54 PM IST

Updated : Sep 26, 2019, 3:30 PM IST

न्यूयॉर्क - भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या अमेरिका दौऱ्यावर आहेत. बुधवारी मबर्ग ग्लोबल बिझनेस फोरममध्ये आपल्या मुख्य भाषणानंतर त्यांनी अमेरिकेतील बड्या उद्योगपतींशी चर्चा केली. भारतात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करण्यासंबंधी यावेळी चर्चा केली. मोदींना भेटून बहुराष्ट्रीय कंपण्यांचे सीईओ चांगलेच भारावले होते.

  • Michel Khalaf,CEO MetLife on meeting with PM Modi in #NewYork:He was very open to listening to various perspectives from business leaders. He provided responses emphasising his govt's focus on encouraging investment in India. We consider India a strategic growth market for us pic.twitter.com/4OqMNIz7wW

    — ANI (@ANI) September 25, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

मेटलाईफ कंपनीचे सीईओ मायकल खलाफ म्हणाले, की पंतप्रधान मोदी हे व्यापाराच्या वेगवेगळ्या पैलूंबाबत जाणून घेण्यास उत्सुक होते. भारतामध्ये गुंतवणूक करण्यासाठी आमचे सरकार सहकार्य करेल, असे सीईओंनी सांगितले. गुंतवणूक करण्यासाठी भारत चांगला पर्याय आहे, असेही उद्योगपती म्हणाले.

  • Punit Renjen, CEO of Deloitte Global, in New York: It was an excellent meeting with Prime Minister Narendra Modi. The PM laid out the growth opportunity in India. It was a very good meeting. pic.twitter.com/RPD1rBJoIz

पंतप्रधान मोदींना भेटून आनंद झाला. आमच्यामध्ये खूप चांगली चर्चा झाली. त्यांनी भारतातील व्यापार वाढीबद्दल सकारात्मक संकेत दिले, असे डेलोएट ग्लोबल कंपनीचे सीईओ पुनीत रेंजेन म्हणाले. मायक्रॉन कॉर्पोरेशनचे चेअरमन बॉब स्विस यांनीही चर्चा सकारात्मक झाल्याचं सांगितले. भारतातील व्यापार क्षेत्रामध्ये सुधारणा करण्याबाबत पंतप्रधान उत्साही होते, असे स्विस म्हणाले. पंतप्रधान मोदींनी कोणत्या दिशेनं जायचं हे चांगल माहिती आहे. त्यांच्याकडे नवनवीन कल्पना आहेत. आज झालेल्या चर्चेमध्ये सर्वच उद्योगपती भारतामध्ये गुंतवणुक करण्यासाठी सकारात्मक दिसले, असे 'सिस्को' कंपनीचे माजी सीईओ, आणि भारत-अमेरिका भागीदारी मंचाचे चेअरमन जॉन चेंबर्स म्हणाले.

  • #WATCH Bob Switz, Chairman, Micron Corporation on meeting with PM Modi in New York: It was a very positive meeting. The PM was soliciting inputs on things he can do to improve business in India. It was a very good conversation and very good comments were made. pic.twitter.com/KW8FG1RkdB

Intro:Body:

मोदींना भेटून भारावले अमेरिकेतील मोठ्या कंपन्यांचे सीईओ...

न्यूयॉर्क : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या अमेरिका दौऱ्यावर आहेत. आज मबर्ग ग्लोबल बिझनेस फोरममध्ये आपल्या मुख्य भाषणानंतर त्यांनी अमेरिकेतील मोठमोठ्या व्यापाऱ्यांशी चर्चा केली. भारतात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करण्यासंबंधी त्यांनी ही चर्चा केली. यावेळी मोदींना भेटून या कंपन्यांचे सीईओ चांगलेच भारावले गेले.

मेटलाईफ कंपनीचे सीईओ मायकल खलाफ म्हणाले, की पंतप्रधान मोदी हे व्यापाराच्या वेगवेगळ्या आयामांबाबत जाणून घेण्यास उत्सुक होते. त्यांनी भारतामध्ये गुंतवणूक करण्याबाबत त्यांचे सरकार सहकार्य करेल असे सांगितले. आम्हाला वाटत आहे की गुंतवणूक करण्यासाठी भारत हा नक्कीच चांगला पर्याय आहे.

डेलोएट ग्लोबल या कंपनीचे सीईओ पुनीत रेंजेन म्हणाले, की पंतप्रधान मोदी यांना भेटून आनंद झाला. त्यांनी भारतातील व्यापार वाढीबद्दल सकारात्मक संकेत दिले आहेत. ही खूप चांगली चर्चा झाली.

मायक्रॉन कॉर्परेशनचे चेअरमन बॉब स्विस म्हणाले, ही खूप सकारात्मक चर्चा झाली. भारतातील व्यापार क्षेत्रामध्ये सुधार आणण्याबाबत पंतप्रधान उत्साही होते.

'सिस्को'चे माजी सीईओ, आणि भारत-अमेरिका भागीदारी मंचाचे चेअरमन जॉन चेंबर्स तर म्हणाले, की मला तुमचे पंतप्रधान खूप आवडले. त्यांना बरोबर माहिती आहे की कोणत्या दिशेने जायचे आहे. त्यांच्याकडे नवनवीन संकल्पना आहेत. आज झालेल्या चर्चेत जवळपास सर्वच व्यापारी भारतामध्ये गुंतवणूक करण्याच्या दृष्टीने सकारात्मक दिसले. 

Conclusion:
Last Updated : Sep 26, 2019, 3:30 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.