ETV Bharat / international

संयुक्त राष्ट्रांच्या ७४व्या महासभेतील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला शांतीचा संदेश

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे संयुक्त राष्ट्रांच्या ७४व्या महासभेत बोलत होते. तब्बल चार वर्षांनंतर संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत त्यांनी भाषण केले. पाहूया या भाषणातील काही ठळक मुद्दे...

Modi addressing UNGA
author img

By

Published : Sep 27, 2019, 8:25 PM IST

न्यूयॉर्क - देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे संयुक्त राष्ट्रांच्या ७४व्या महासभेत बोलत होते. तब्बल चार वर्षांनंतर संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत त्यांनी भाषण केले. दरम्यानच्या काळात संयुक्त राष्ट्रांच्या महासभेला, भारताच्या तत्कालीन परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी संबोधित केले होते. आज महासभेमध्ये बोलताना, जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या लोकांमधील जनादेश घेऊन मी आणि माझ्या पक्षाने सरकार स्थापन केले. त्या जनादेशामुळेच मी आज येथे आहे. असे म्हणत मोदीजींनी आपल्या भाषणास सुरुवात केली.

  • Prime Minister Narendra Modi at #UNGA : The world's largest democracy voted for my govt & me. We came back to power with a bigger majority and because of this mandate I am here today. pic.twitter.com/7oDrtcD9xG

    — ANI (@ANI) September 27, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

पर्यावरणाच्या संवर्धनासाठी 'प्लास्टिक विरोधी मोहीम'...
इथे येताना संयुक्त राष्ट्रांच्या कार्यालयाच्या भिंतीवर मी वाचले, 'नो मोर सिंगल यूज प्लास्टिक'. मला हे सांगताना आनंद होतो आहे, की एकदाच वापरता येणाऱ्या प्लास्टिकविरोधात सध्या भारत सरकार मोठी मोहीम राबवत आहे.

  • Prime Minister Narendra Modi at #UNGA : While I was coming here, I read on the walls of the United Nations "No more single use plastic". I am delighted to inform you that we are running a big campaign in India to free the country of single use plastic. pic.twitter.com/XsVQqvyrBm

भारताने राबवली जगातील सर्वात मोठी स्वच्छता मोहीम..
जेव्हा एखादा विकसनशील देश जगातील सर्वात मोठी स्वच्छता मोहीम यशस्वीरित्या राबवतो, आणि आपल्या देशात केवळ पाच वर्षांमध्ये ११ कोटी शौचालये उभारतो, तेव्हा ती नक्कीच मोठी गोष्ट असते. अशा गोष्टी जगाला प्रेरणा देतात.

२०२५ पूर्वी भारत क्षयमुक्त करणार...
भारताचे आरोग्य क्षेत्रातील यशाबद्दल बोलताना, पंतप्रधान मोदींनी सांगितले की २०२५ पूर्वी क्षयरोगाचे निर्मूलन करण्याच्या दृष्टीने भारत प्रयत्नशील आहे.

दहशतवाद ही जागतिक समस्या...
दहशतवाद ही केवळ एखाद्या देशाची नाही तर जागतिक समस्या आहे. त्यामुळे सर्वच देशांनी त्याच्याविरोधात उभे राहणे आवश्यक आहे. भारत नेहमीच दहशतवादाला विरोध करत आला आहे. भारताने जगाला युद्ध नाही, तर बुद्ध दिले, शांततेचा संदेश दिला. संयुक्त राष्ट्रांच्या शांतता-मोहीमेमध्ये भारताचा सर्वात मोठा सहभाग राहिला आहे. या मोहिमांसाठी भारताने जेवढा त्याग केला आहे, तेवढा इतर कोणत्याही देशाने केला नसेल.

Intro:Body:

UNGA LIVE : संयुक्त राष्ट्रांच्या ७४व्या महासभेतील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण

Modi in New York, Modi in UNGA, #ModiInNewYork, Modi addressing UNGA, UNGA Modi Live, संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत नरेंद्र मोदी, नरेंद्र मोदी भाषण LIVE, मोदी अमेरिका भाषण Live

न्यूयॉर्क : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे संयुक्त राष्ट्रांच्या ७४व्या महासभेत बोलत आहेत. तब्बल चार वर्षांनंतर संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत ते भाषण करत आहेत. दरम्यानच्या काळात संयुक्त राष्ट्रांच्या महासभेला, भारताच्या तत्कालीन परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी संबोधित केले होते. 

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.