ETV Bharat / international

पाकिस्तान आणि 'अल कायदा'ला मोदी सांभाळून घेतील : डोनाल्ड ट्रम्प

author img

By

Published : Sep 24, 2019, 11:08 PM IST

पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा आयएसआयने अल कायदा या दहशतवादी संघटनेला प्रशिक्षण दिले असे वक्तव्य पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी केले होते. त्याबाबत विचारले असता, मोदी ती गोष्ट सांभाळून घेतील असे ट्रम्प यांनी स्पष्ट केले.

डोनाल्ड ट्रम्प

न्यूयॉर्क : पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी आयएसआय आणि अल कायदाबाबत केलेल्या वक्तव्याबाबत तुम्हाला काय वाटते? असा प्रश्न एका पत्रकाराने डोनाल्ड ट्रम्प यांना विचारला. त्यावर, भारताचे पंतप्रधान (मोदी) त्याला सांभाळून घेतील असे उत्तर ट्रम्प यांनी दिले.

  • #WATCH New York: US President Donald Trump says, "...The Prime Minister (PM Modi) will take care of it" when asked 'how do you see the statement coming from Pakistani PM admitting that the Pakistani ISI trained Al Qaeda?' pic.twitter.com/xex80Hg5aH

    — ANI (@ANI) September 24, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">
संयुक्त राष्ट्राच्या मुख्यालयात मोदी आणि ट्रम्प यांनी एक बैठक घेतली आहे. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ह्युस्टनला उपस्थित राहिल्याबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांचे आभार मानले. तर, ट्रम्प यांनी लवकरच भारत आणि अमेरिकेमध्ये व्यापारी करार होणार असल्याचे जाहीर केले.
  • #WATCH New York: PM Modi during bilateral meet with US President says, "I'm very thankful to President Trump that he came to Houston & gave so much of his time. It was a very proud moment for the Indians living in US. I express my heartfelt gratitude to President Trump for this" pic.twitter.com/sXj4L27uQa

पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा आयएसआयने अल कायदा या दहशतवादी संघटनेला प्रशिक्षण दिले असे वक्तव्य पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी केले होते. त्याबाबत विचारले असता, मोदी ती गोष्ट सांभाळून घेतील असे ट्रम्प यांनी स्पष्ट केले. तसेच, माझा विश्वास आहे की पंतप्रधान मोदी आणि पंतप्रधान खान जेव्हा एकमेकांशी भेटतील आणि बोलतील, तेव्हा त्या भेटीतून बर्‍याच चांगल्या गोष्टी बाहेर येतील असेही ट्रम्प म्हटले.
  • #WATCH New York: US President Donald Trump says, "I really believe that Prime Minister Modi and Prime Minister Khan will get along when they get to know each other, I think a lot of good things will come from that meeting." pic.twitter.com/lTTRU73UdC

मोदी म्हणजे 'फादर ऑफ इंडिया'...भारत आधी अनेक तुकड्यांमध्ये विखुरला गेला होता. ज्याप्रमाणे एखाद्या कुटुंबातील वडिल ज्याप्रमाणे कुटुंबाला एकत्र आणतो, त्याप्रमाणे मोदींनी देशाला एकत्र आणले. त्यामुळे आपण त्यांना 'फादर ऑफ इंडिया' म्हणू शकतो. असे ट्रम्प यांनी म्हटले.
  • #WATCH US President: I remember India before was very torn. There was a lot of dissension, fighting&he brought it all together. Like a father would. Maybe he is the Father of India...They love this gentleman to my right. People went crazy, he is like an American version of Elvis. pic.twitter.com/w1ZWYiaOSu

हेही वाचा : काश्मीर मुद्याचा प्रश्नाचा संयुक्त राष्ट्रांच्या सभागृहातील प्रवास...

Intro:Body:

मोदी म्हणजे 'फादर ऑफ इंडिया'...

भारत आधी अनेक तुकड्यांमध्ये विखुरला गेला होता. ज्याप्रमाणे एखाद्या कुटुंबातील वडिल ज्याप्रमाणे कुटुंबाला एकत्र आणतो, त्याप्रमाणे मोदींनी देशाला एकत्र आणले. त्यामुळे आपण त्यांना 'फादर ऑफ इंडिया' म्हणू शकतो. असे ट्रम्प यांनी म्हटले.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.