ETV Bharat / international

जगभरात 2 कोटी 70 लाख 62 हजार 804 जणांना संसर्ग ; तर 8 लाख बळी - जगभरातील कोरोना रुग्णांची आकडेवारी

जगभरात एकूण कोरोना रुग्णांची संख्या 2 कोटी 70 लाख 62 हजार 804 वर पोहोचली आहे. तर 8 लाख 83 हजार 742 जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. तसेच यात दिलासादायक बाब म्हणजे, 1 कोटी 91 लाख 62 हजार 725 जण आतापर्यंत कोरोनामुक्त झाले आहेत.

जागतिक कोरोना अपडेट
जागतिक कोरोना अपडेट
author img

By

Published : Sep 6, 2020, 12:42 PM IST

वॉशिंग्टन डी.सी - जगभरामध्ये कोरोना विषाणूने थैमान घातले असून गेल्या 24 तासात जागतिक स्तरावर तब्बल 2 लाख 77 हजार 274 कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर 4 हजार 933 जणांचा मृत्यू झाला आहे. अमेरिका, ब्राझिल, भारतामध्ये सर्वांत जास्त कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत.

जगभरात एकूण कोरोना रुग्णांची संख्या 2 कोटी 70 लाख 62 हजार 804 वर पोहोचली आहे. तर 8 लाख 83 हजार 742 जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. तसेच यात दिलासादायक बाब म्हणजे, 1 कोटी 91 लाख 62 हजार 725 जण आतापर्यंत कोरोनामुक्त झाले आहेत.

वॉशिंग्टन डी.सी - जगभरामध्ये कोरोना विषाणूने थैमान घातले असून गेल्या 24 तासात जागतिक स्तरावर तब्बल 2 लाख 77 हजार 274 कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर 4 हजार 933 जणांचा मृत्यू झाला आहे. अमेरिका, ब्राझिल, भारतामध्ये सर्वांत जास्त कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत.

जगभरात एकूण कोरोना रुग्णांची संख्या 2 कोटी 70 लाख 62 हजार 804 वर पोहोचली आहे. तर 8 लाख 83 हजार 742 जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. तसेच यात दिलासादायक बाब म्हणजे, 1 कोटी 91 लाख 62 हजार 725 जण आतापर्यंत कोरोनामुक्त झाले आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.