ETV Bharat / international

Global Covid-19 Tracker: जगभरात ३९ लाखांपेक्षा जास्त नागरिकांना कोरोनाची लागण

author img

By

Published : May 8, 2020, 12:48 PM IST

अमेरिकमध्ये सर्वात जास्त कोरोनाचा प्रसार झाला असून सुमारे ७६ हजार नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर, इटली आणि ब्रिटनमध्ये २९ हजारांपेक्षा जास्त रुग्ण दगावले आहेत.

covid19
कोरोना प्रसार

नवी दिल्ली - कोरोना विषाणूचा जगभरात ३९ लाख १७ हजार ५३२ नागरिकांना संसर्ग झाला आहे. तर २ लाख ७० हजारांपेक्षा जास्त रुग्ण दगावले आहेत. दिलासादायक बाब म्हणजे १३ लाख ४४ हजार १२० रुग्ण उपचारानंतर पूर्णत: बरे झाले आहेत.

जगभरातील कोरोनाची आकडेवारी

covid19
कोरोनाची जागतिक आकडेवारी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.