ETV Bharat / international

कॅलिफोर्नियात हेलिकॉप्टर कोसळून चार जण ठार

उत्तर कॅलिफोर्नियाच्या दुर्गम भागात स्थानिक वेळेनुसार रविवारी दुपारी सव्वा एक वाजताच्या सुमार फीस 11 यूएस हे हेलिकॉप्टर कोसळून झालेल्या अपघातात 4 जणांचा मृत्यू झाला आहे, असे कोलुसा काउंटी शेरीफ विभागाने सांगितले. विभागाने त्यांची ओळख अद्याप जाहीर केलेली नाही.

author img

By

Published : Aug 2, 2021, 7:51 AM IST

FES11-US-HELICOPTER CRASH in California , 4 Dead
कॅलिफोर्नियात हेलिकॉप्टर कोसळून चार जण ठार

कोलुसा (कॅलिफोर्निया) - येथे फीस 11 यूएस या हेलिकॉप्टरचा अपघात झाला आहे. या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती कोलुसा काउंटी शेरीफ विभागाने दिली आहे.

फीस 11 यूएस कोसळून चार जणांचा मृत्यू -

उत्तर कॅलिफोर्नियाच्या दुर्गम भागात रविवारी दुपारी सव्वा एक वाजताच्या सुमार फीस 11 यूएस हे हेलिकॉप्टर कोसळून झालेल्या अपघातात 4 ठार जणांचा मृत्यू झाला आहे. असे कोलुसा काउंटी शेरीफ विभागाने सांगितले. विभागाने त्यांची ओळख अद्याप जाहीर केलेली नाही.

एफएए करणार चौकशी -

याबाबत फेडरल एव्हिएशन प्रशासनाने एका निवेदनात म्हटले आहे की, सॅक्रामेंटोच्या उत्तरेस असलेल्या कोलुसामध्ये रॉबिन्सन R66 हे हेलिकॉप्टर रविवारी दुपारी 1:15 च्या सुमारास पडले. या हेलिकॉप्टरमध्ये चारजण होते. या अपघाताबाबत एफएए आणि नॅशनल ट्रान्सपोर्टेशन सेफ्टी बोर्ड चौकशी करेल, असे विभागाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.