ETV Bharat / international

'कट्टरतावादी मुस्लीम दहशतवाद संपवण्यासाठी काम करतच राहणार' - iran america news

ट्रम्प अमेरिकेला युद्धाच्या खाईत ढकलत असल्याचा सुरू देशातून उमटत आहे. अशा तणावपूर्ण वातावरणात डोनाल्ड ट्रम्प यांनी मुस्लीम कट्टरतावादी दहशतवाद्यांना पुन्हा डिचवले आहे.

donald trump
डोनाल्ड ट्रम्प
author img

By

Published : Jan 10, 2020, 10:45 AM IST

वॉशिंग्टन डी. सी- इराकमध्ये केलेल्या रॉकेट हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर अमेरिकेतूनच टीका होत आहे. ट्रम्प अमेरिकेला युद्धाच्या खाईत ढकलत असल्याचा सुरू देशातून उमटत आहे. अशा तणावपूर्ण वातावरणात डोनाल्ड ट्रम्प यांनी मुस्लीम कट्टरतावादी दहशतवाद्यांना पुन्हा डिचवले आहे.

  • Under my administration, we will NEVER make excuses for America’s enemies – we will never hesitate in defending American lives – and we will never stop working to defeat Radical Islamic Terrorism! pic.twitter.com/022PjwhHjs

    — Donald J. Trump (@realDonaldTrump) January 10, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

माझ्या काळात अमेरिकेच्या शत्रूंना कधीही माफ करणार नाही. अमेरिकेन नागरिकांचे संरक्षण करण्यास कधीही कचरणार नाही. तसेत कट्टर मुस्लीम दहशतवाद्यांविरुद्ध काम करणे कधीही थांबवणार नाही, असे डोनाल्ड ट्रम्प म्हणाले. मागील आठवड्यात अमेरिकेने इराणचे लष्करी अधिकारी कासीम सुलेमानी यांना इराकमध्ये रॉकेट हल्ल्यात ठार मारले. त्यावरून दोन्ही देशांमध्ये तणाव निर्माण झाला आहे. अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुका जवळ आल्यानेच ट्रम्प यांनी हा हल्ला केल्याचाही आरोप होत आहे. रॉकेट हल्ल्यामुळे परदेशात राहणाऱ्या अमेरिकन नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे, असे संसद सदस्यांनीही म्हटले आहे.

Intro:Body:

'कट्टर मुस्लिम दहशतवाद्यांना सोडणार नाही'  

वॉशिंग्टन डी. सी- इराकमध्ये केलेल्या रॉकेट हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर अमेरिकेतूनच टीका होत आहे. ट्रम्प अमेरिकेला युद्धाच्या खाईत ढकलत असल्याचा सुरू देशातून उमटत आहे. अशा तणावपूर्ण वातावरणात डोनाल्ड ट्रम्प यांनी मुस्लिम कट्टरदहशतवाद्यांना पुन्हा डिचवले आहे.

माझ्या काळात अमेरिकेच्या शत्रुंना कधीही माफ करणार नाही. अमेरिकेन नागरिकांचे संरक्षण करण्यास कधीही कचरणार नाही. तसेत कट्टर मुस्लिम दहशतवाद्यांविरुद्ध काम करणे कधीही थांबवणार नाही, असे डोनाल्ड ट्रम्प म्हणाले.

मागील आठवड्यात अमेरिकेने इराणचे लष्करी अधिकारी कासिम सुलेमानी यांना इराकमध्ये रॉकेट हल्ल्यात ठार मारले. त्यावरून दोन्ही देशांमध्ये तणाव निर्माण झाला आहे. अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुका जवळ आल्यानेच ट्रम्प यांनी हा हल्ला केल्याचाही आरोप होत आहे. रॉकेट हल्ल्यामुळे परदेशात राहणाऱ्या अमेरिकेन नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे, असे संसद सदस्यांनीही म्हटले आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.