ETV Bharat / international

दोन अंतराळवीरांसह स्पेसएक्सचे 'द क्रू ड्रॅगन' अंतराळयान अवकाशात झेपावले - अंतराळवीर बातमी

मेरिकन स्पेस एजंन्सी नासाने फ्लोरिडा येथील केप कनवरल स्थित जॉन एफ केनेडी स्पेस सेंटरमधून नासा-स्पेसएक्स डेमो-2 मिशन हे अंतराळयान यशस्वीरित्या झेपावले आहे.

अंतराळयान
अंतराळयान
author img

By

Published : May 31, 2020, 10:38 AM IST

केप कॅनावेरल - अमेरिकन स्पेस एजंन्सी नासाने फ्लोरिडा येथील केप कनवरल स्थित जॉन एफ केनेडी स्पेस सेंटरमधून नासा-स्पेसएक्स डेमो-2 मिशन हे अंतराळयान यशस्वीरित्या प्रक्षेपित झाले आहे.

यापूर्वी सन 2011 मध्ये अमेरिकेने अंतराळवीरांसह अंतराळ यान अवकाशात पाठविले होते. बुधवारी (दि. 27) या अंतराळ यानाचे उड्डाण होणार होते. पण, खराब हवामानामुळे ते उड्डाण होऊ शकले नाही.

स्पेसएक्स फाल्कन 9 रॉकेटमध्ये क्रू ड्रॅगन या अंतराळ यानाला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाकडे (ISS - इंटरनॅशनल स्पेस स्टेशन) पाठवण्यात आले. या यानातून नासाचे अनुभवी अंतराळवीर बॉब बेहनकेन आणि डग हर्ले हे प्रवास करीत आहेत.

हेही वाचा - अमेरिकेने जागतिक आरोग्य संघटनेबरोबरचे संबंध कायमचे तोडले

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.