ETV Bharat / entertainment

ZHZB box office collection : 'जरा हटके जरा बचके'ने 19व्या दिवशी ओलांडला 70 कोटींचा टप्पा - आदिपुरुष

सारा अली खान आणि विक्की कौशल यांचा नुकताच रिलीज झालेला जरा हटके जरा बचके या चित्रपटाने अखेर बॉक्स ऑफिसवर ७० कोटींचा आकडा पार केला. मंगळवारी या चित्रपटाच्या कमाईत थोडीशी घसरण झाली परंतु आतापर्यंतची कामगिरी प्रभावी मानली जात आहे.

ZHZB box office collection
जरा हटके जरा बचकेचे 19व्या दिवशी कलेक्शन
author img

By

Published : Jun 21, 2023, 5:35 PM IST

मुंबई : विक्की कौशल आणि सारा अली खान स्टारर 'जरा हटके जरा बचके'ने मंगळवारी बॉक्स ऑफिसवर 70 कोटींचा टप्पा पार केला. लक्ष्मण उतेकर यांनी दिग्दर्शित केलेल्या रोमँटिक कॉमेडी चित्रपटाने आदिपुरुष लाटेला न जुमानता तिसरा वीकेंड साधारण कमाई केली आहे. आठवडा पुढे सरकत असताना चित्रपटाच्या कमाई काही प्रमाणात घट झाली आहे.

मध्यम बजेटचा चित्रपट : सारा आणि विक्कीचा मध्यम बजेट असलेला कौटुंबिक मनोरंजक चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर बाजी मारली आहे. या चित्रपटाने मंगळवारी 70 कोटींहून अधिकची कमाई केली. तर 19व्या दिवशी देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर जवळपास एक कोटीची कमाई केली आहे. सोशल मीडियावर 'जरा हटके जरा बचके' या चित्रपटाचे 19व्या दिवसाचे एकूण बॉक्स ऑफिस कलेक्शन हे चित्रपट विश्लेषक तरण आदर्श यांनी शेअर केले आहे.

जरा हटके जरा बचकेचे दिवसानुसार बॉक्स ऑफिस कलेक्शन पहा:

दिवस 1 रु 5.49 कोटी

दिवस 2 रु 7.20 कोटी

दिवस 3 रु. 9.90 कोटी

दिवस 5 रु 4.14 कोटी

दिवस 6 रु. 3.87 कोटी

दिवस 7 रु. 3.51 कोटी

दिवस 8 रु. 3.24 कोटी

दिवस 9 रु 5.76 कोटी

दिवस 10 रु 7.02 कोटी

दिवस 11 रु. 2.70 कोटी

दिवस 12 रु. 2.52 कोटी

दिवस 13 रु. 2.25 कोटी

दिवस 14 रु 1.95 कोटी

दिवस 15 रु 1.08 कोटी

दिवस 16 रु. 1.89 कोटी

दिवस 17 रु 2.34 कोटी

दिवस 18 रु 1.08 कोटी

दिवस 19 रु 99 लाख

एकूण: भारतात 70.38 कोटी रुपये नेट बॉक्स ऑफिस कलेक्शन

जरा हटके जरा बचके आठवड्यानुसार नेट बॉक्स ऑफिस कलेक्शन देशांतर्गत :

पहिला आठवडा: रु. 37.35 कोटी

आठवडा 2: रु 25.65 कोटी

वीकेंड 3: रु 5.31 कोटी

जरा हटके जरा बचकेने बॉक्स ऑफिसवर केली कमाल : दिनेश विजनचा बॅनर मॅडॉक फिल्म्सने इंदोर शहरांमध्ये चित्रपटाचा सेट तयार केला होता. या चित्रपटाची शूटिंग ही इंदोरमध्ये झाली आहे. जरा हटके जरा बचकेच्या व्यावसायिक यशाने, पुन्हा एकदा हे सिद्ध केले आहे. कमी बजेट असणारे चित्रपट देखील रूपेरी पडद्यावर चालतात. विशेष म्हणजे आदिपुरुषने सारा आणि विक्कीच्या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर चिरडून टाकेल असे मानले जात होते. व्यापारातील कल्पनेला झुगारून, जरा हटके जरा बचके तरीही सुपर स्थिर क्रमांक नोंदविण्यात यशस्वी झाला आहे.

हेही वाचा :

  1. Adipurush box office collection: 'आदिपुरुष' चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर ५व्या दिवशी मोठी घसरण
  2. Bigg Boss OTT 2: पलक पुरस्वानी आणि पूजा भट्ट यांच्यात घराच्या पहिल्या बजेटवरुन शाब्दिक चकमक
  3. Lust Stories 2 trailer : उत्कटता आणि रोमान्सने भरलेल्या लस्ट स्टोरीज 2 चा ट्रेलर

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.