ETV Bharat / entertainment

ZHZB box office Day 8: विक्की कौशल, सारा अली खानचा चित्रपट या वीकेंडला 50 कोटींचा टप्पा पार करेल ? - बॉक्स ऑफिस कलेक्शन

विक्की कौशल आणि सारा अली खान यांचा चित्रपट 'जरा हटके जरा बचके'ने या आठवड्यात बॉक्स ऑफिस फार कमाई केली नाही. त्यामुळे आदिपुरुष हा चित्रपट प्रदर्शित होण्याच्या पूर्वी हा चित्रपट 50 कोटीचा आकडा पार करेल यावर प्रश्न चिन्ह उपस्थित झाला आहे.

ZHZB box office Day 8
जरा हटके जरा बचके बॉक्स ऑफिस कलेक्शन
author img

By

Published : Jun 10, 2023, 5:44 PM IST

मुंबई : विक्की कौशल आणि सारा अली खान स्टारर चित्रपट 'जरा हटके जरा बचके' या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवरील कामगिरी या आठवड्यात मंदावली आहे. चित्रपट विश्लेषकांच्या अंदाजानुसार हा चित्रपट वीकेंडपर्यंत ५० कोटींचा आकडा पार करेल. या सिनेमाची 8 दिवसांची एकूण कमाई सध्या 40.8 कोटी रुपये आहे. शुक्रवारी या चित्रपटाने 3.42 कोटींची कमाई केली.

  • #ZaraHatkeZaraBachke remains rock-steady on [second] Fri… Expect a jump in biz over the weekend, has chances of hitting / crossing ₹ 50 cr by Sun night, if the strong trend continues… [Week 2] Fri 3.42 cr [better than Thu 3.24 cr]. Total: ₹ 40.77 cr. #India biz.

    *National… pic.twitter.com/PawgONv4Xc

    — taran adarsh (@taran_adarsh) June 10, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

बॉक्स ऑफिस कलेक्शन : ट्विटरवर चित्रपट विश्लेषक तरण आदर्श यांनी आठवड्याच्या शेवटीच्या अंदाजासह चित्रपटाच्या आठव्या दिवसाचे कलेक्शन शेअर करत ट्विट केले, 'जरा हटके जरा बचके' या चित्रपटासाठी दुसऱ्या आठवड्याचा शुक्रवार हा स्थिर होता. आठवड्याच्या शेवटी चित्रपटच्या बिझमध्ये उडी घेण्याची अपेक्षा करा, जर चांगला ट्रेंड सुरू राहिला तर रात्रीपर्यंत ₹50 कोटी आकडा ओलांडण्याची शक्यता आहे. तसेच त्यांनी एकूण चित्रपटाची कमाई देखील शेअर केली, दुसरा आठवडा शुक्र 3.42 कोटी गुरु 3.24 कोटी. एकूण 40.77 कोटी. इंडिया बिझ असे त्यांनी पोस्टमध्ये लिहले. देशांतर्गत या चित्रपटाचे कलेक्शन शेअर करत त्यांनी पुढे लिहले, देशांतर्गत दोन आठवडे शुक्र 2.12 कोटी पहिला आठवडा बुध 2.05 कोटी आणि गुरु 1.97 कोटी' पहिल्या आठवड्यात एकूण 37.35 कोटी बॉक्स ऑफिसवरची कमाई असे त्यांनी लिहले. निर्माते लक्ष्मण उतेकर यांना या चित्रपटाबाबत फार अपेक्षा होत्या मात्र सध्याला हा चित्रपट फार हळूहळू कमाई करत आहे. आदिपुरुष प्रदर्शित होण्याच्या पूर्वी या चित्रपटाने 50 कोटीचा आकडा पार केला पाहिजे अशी अपेक्षा चित्रपट निर्मात्याची आहे.

चित्रपटाची कहाणी : विक्की कौशलने अलीकडेच सांगितले की जरा हटके जरा बचके सारखी 'साधी कहाणी' प्रेक्षकांना आवडेल हे मला नेहमीच माहित होते. त्यामुळे या चित्रपटाला मिळणारे प्रेम हे टीमसाठी ‘बियॉन्ड नंबर’ आहे. त्यानंतर त्याने सांगितले की चित्रपटाची कहाणी - इंदूरमधील एका जोडप्याबद्दल आहे जे एका संयुक्त कुटुंबात राहत असतात मात्र त्यांना पाहिजे अशी प्रायव्हीसी मिळत नाही. प्रायव्हीसी मिळण्यासाठी ते जोडपे फार संघर्ष करतात त्यानंतर त्यांना एका सरकारी योजनेबद्दल माहित होते या योजनेद्वारे लग्न झालेल्या जोडप्यांना सरकार घरे देत असतात त्यामुळे दोघेही घटस्फोट घेण्याचे नाटक करत असतात. हा चित्रपट फार मनोरंजक आहे.

हेही वाचा :

  1. Airport look : दीपिका पादुकोणचा विमानतळावरील व्हिडिओ झाला व्हायरल
  2. Ileana DCruz : इलियाना डिक्रूझने सोशल मीडियावर करून दिली तिच्या जोडीदाराची ओळख
  3. Varun Tej And Lavanya Tripathi Engagement : वरुण आणि लावण्यने शेअर केले साखरपुड्याचे खास फोटो

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.