ETV Bharat / entertainment

'कल्कि 2898 एडी' पासून 'पुष्पा 2' पर्यंत हे 10 साऊथ चित्रपट 2024 मध्ये होतील प्रदर्शित - 10 साऊथ चित्रपट

Year Ender 2023 : साऊथ चित्रपटांसाठी येणारं वर्ष सुंदर असणार, असं सध्या दिसत आहे. मोठ्या बजेटमधील 10 चित्रपट बॉक्स ऑफिसवर 2024 रोजी रिलीज होण्यासाठी सज्ज झाले आहेत.

Year Ender 2023
इयर एंडर 2023
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 23, 2023, 11:24 AM IST

Updated : Dec 23, 2023, 12:39 PM IST

मुंबई - Year Ender 2023 : साऊथ चित्रपटांसाठी 2023 वर्ष खूप खास होतं. चालू वर्षात, साऊथ चित्रपट 'जेलर' आणि 'लिओ'नं रुपेरी पडद्यावर खूप धमाल केली. या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर प्रचंड कमाई केली. अभिनेता राम चरण, ज्युनियर एनटीआर, महेश बाबू आणि अल्लू अर्जुन आणि केजीएफ स्टार यश यांचा एकही चित्रपट 2023 साली प्रदर्शित झाला नाही. त्यामुळं आता अनेकजण त्यांच्या चित्रपटांची खूप आतुरतेनं वाट पाहत आहे. 2024 मध्ये साऊथ चित्रपट बॉक्स ऑफिसवर राज्य करताना दिसणार, असं सध्या दिसत आहे. 2024 मध्ये साऊथ सुपरस्टारचे कोणते चित्रपट प्रदर्शित होत आहेत ते जाणून घेऊया.

कल्कि 2898 एडी : अभिनेता प्रभास , अभिनेत्री दीपिका पदुकोण, अमिताभ बच्चन, कमल हासन, दिशा पटानी 'कल्कि 2898 एडी' या पॅन इंडिया चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. नाग अश्विन दिग्दर्शित हा चित्रपट 12 जानेवारी 2024 रोजी रुपेरी पडद्यावर रिलीज होणार आहे. या चित्रपटाचं 600 कोटी बजेट आहे.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

गुंटूर कारम : महेश बाबू स्टारर 'गुंटूर कारम' हा चित्रपट 2024मध्ये बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित होणार आहे. महेश बाबू 2024ची वर्षाची सुरुवात या चित्रपटानं करणार आहे. चित्रपटाची रिलीज डेट 12 जानेवारी 2024 असून या चित्रपटात त्याच्यासोबत अभिनेत्री श्रीलीला दिसेल.

लाल सलाम : चालू वर्ष 2023 मध्ये 'जेलर' चित्रपटासह बॉक्स ऑफिसवर धमाल करणारा थलैवा रजनीकांत 2024ला 'लाल सलाम' या चित्रपटाद्वारे बॉक्स ऑफिसवर पुन्हा एकदा ध्वज रोवण्यासाठी सज्ज झाला आहे. सध्या चित्रपटाची रिलीज डेट 12 जानेवारी 2024 असल्याचं सांगितलं जात आहे. या चित्रपटामध्ये थलैवासोबत कपिल देव दिसणार आहे.

थंगालान : तमिळ सुपरस्टार विक्रम स्टारर चित्रपट 'थंगालान' देखील 2024मध्ये रुपेरी पडद्यावर दाखल होणार आहे. या चित्रपटात साऊथ अभिनेत्री मालविका मोहनन देखील असेल. 'थंगालान'चं दिग्दर्शन रणजीत यांनी केलं आहे. हा चित्रपट 26 जानेवारी 2024 रोजी बॉक्स ऑफिसवर रिलीज होईल.

पुष्पा 2 : अल्लू अर्जुन 2024 मध्ये त्याच्या 'पुष्पा 2' चित्रपटानं धमाका करणार आहे. 'पुष्पा' चित्रपटाच्या यशानंतर चाहते त्याच्या दुसऱ्या पार्टची वाट खूप आतुरतेनं पाहत होते. आता अल्लू अर्जुनचा हा चित्रपट 15 ऑगस्ट 2024 रोजी प्रदर्शित होणार आहे.

कांतारा 2 : चालू वर्षात, कन्नड स्टार ऋषभ शेट्टीनं 'कांतारा 2' या चित्रपटाची पहिली झलक दाखवली. हा चित्रपट 2022 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'कांतारा'चा प्रीक्वल आहे. रुपेरी पडद्यावर 'कांतारा 2' 2024 मध्ये रिलीज होईल.

गेम चेंजर : 'आरआरआर' फेम अभिनेता राम चरणचा 2023 मध्ये 'गेम चेंजर' चित्रपट प्रदर्शित होणार नाही. अनेकजण या चित्रपटची वाट पाहत आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन शंकर यांनी केलं आहे. हा चित्रपट 2024मध्ये रिलीज होईल.

देवरा-पार्ट 1 : 'आरआरआर' अभिनेता ज्युनियर एनटीआर देखील चालू वर्षी पडद्यावरून गायब होता आणि आता त्याचा 'देवरा पार्ट 1' हा चित्रपट 2024 मध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची रिलीज डेट 5 एप्रिल असून बॉलिवूडमधील दोन स्टार सैफ अली खान आणि जान्हवी कपूर या चित्रपटात दिसणार आहेत.

इंडियन 2 : दाक्षिणात्य सुपरस्टार कमल हसन स्टारर चित्रपट 'इंडियन 2'ची अनेक दिवसांपासून चर्चा होती. शंकर दिग्दर्शित ' इंडियन 2' हा चित्रपट आता 2024 मध्ये बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटामध्ये कमल हसन यांच्यासोबत अभिनेत्री नयनतारा, काजल अग्रवाल, अभिनेता सिद्धार्थ, रकुल प्रीत सिंग आणि इतर कलाकार दिसणार आहेत.

कांगुवा : साऊथचा सुपरस्टार सूर्या स्टारर चित्रपट 'कांगुवा'चं वाट अनेकजण पाहत आहे. या चित्रपटामधील पहिलं पोस्टर समोर आल्यानंतर खळबळ उडाली होती. 'कांगुवा'मध्ये 'अ‍ॅनिमल' चित्रपटामधील खलनायक बॉबी देओलही दिसणार आहे.

थलपथी 68 : 2023 मध्ये 'लिओ'सोबत बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड बनवणारा साऊथ स्टार थलपथी विजय 2024 मध्ये त्याचा शीर्षक नसलेला चित्रपट 'थलपथी 68' घेऊन येत आहे. यावेळी तो दिग्दर्शक व्यंकट प्रभूसोबत धमाल करणार आहे.

कॅप्टन मिलर : साऊथ स्टार धनुष 'कॅप्टन मिलर' या पीरियड अ‍ॅक्शन अ‍ॅडव्हेंचरर चित्रपटात अ‍ॅक्शन करताना दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अरुण माथेश्वरन यांनी केलं आहे. हा चित्रपट जानेवारी 2024 मध्ये प्रदर्शित होईल.

हनुमान : नुकताच साऊथ स्टार तेजा सज्जा स्टारर 'हनुमान' या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. हनुमान हा चित्रपट 12 जानेवारीला रुपेरी पडद्यावर दाखल होणार आहे. प्रशांत वर्मा यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.

हरी हरा वीरा मल्लू : साऊथ अभिनेता पवन कल्याण, निधी अग्रवाल आणि बॉबी देओल स्टारर चित्रपट 'हरी हरा वीरा मल्लू' देखील 2024 मध्ये प्रदर्शित होणार आहे. क्रिश जगरलामुडी यां या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे.

हेही वाचा :

  1. पूजा सावंतने सांगितला स्कॉटलंडमधील स्काय डायविंगचा थरारक किस्सा
  2. 'फायटर'मधील 'इश्क जैसा कुछ' गाणं लॉन्च, दीपिका आणि हृतिकच्या केमेस्ट्रीची चाहत्यांना भुरळ
  3. गीतकार संतोष आनंद आणि गायक सोनू निगम यांना मोहम्मद रफी पुरस्कार

Last Updated : Dec 23, 2023, 12:39 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.