ETV Bharat / entertainment

Cannes Film Festival 2023 : उर्वशीच्या दुसऱ्या दिवसाच्या लूकने सोशल मीडियावर चांगलीच उडवून दिली खळबळ - urvashi rautela trolls

उर्वशी रौतेलाने कान्सच्या रेड कार्पेटवर तिच्या दुसऱ्या दिवसाच्या लूकसह पुन्हा एकदा मारली एन्ड्री यावेळी तिने केशरी रंगाचा रफल्ड गाऊन परिधान केला होता. या लूकमध्ये ती फार आकर्षक दिसत होती.

urvashi rautela
उर्वशी रौतेला
author img

By

Published : May 18, 2023, 1:57 PM IST

हैदराबाद: फ्रान्सच्या फ्रेंच रिव्हिएरामध्ये 76व्या कान्स फिल्म फेस्टिव्हल सुरु आहे. हा महोत्सव 16 ते 27 मेच्या कालावधीपर्यत होणार आहे. या फेस्टिव्हलमध्ये अनेक बॉलीवूड अभिनेत्री उपस्थित झाल्या. या कार्यक्रमात बॉलीवूड अभिनेत्री उर्वशी रौतेलाने ही हजेरी लावली. या कार्यक्रमात तिने बिलोइंग डिझाइनसह चमकदार केशरी रफल्ड गाऊन परिधान केला होता. शिवाय तिने तिचे केस बनमध्ये घातले होते. यावेळचा तिचा लूक फार आकर्षक दिसत होता.

कान्स फिल्म फेस्टिव्हल 2023 : दरम्यान, चित्रपट महोत्सवातील उर्वशीच्या पहिल्या दिवसाच्या लूकने सोशल मीडियावर चांगलीच खळबळ उडवून दिली होती. गुलाबी रंगाच्या रफल्ड गाऊनमध्ये तिने कान्सच्या रेड कार्पेटवर वॉक केला. उर्वशीने गळ्यातील हारमुळे सर्वांचे लक्ष तिने वेधून घेतले होते. तिने गळ्यात मगर चोकर घातला होता. तिच्या या मगरच्या हारमुळे सोशल मीडियावर तिचे असंख्य मीम्सचा बनविण्यात आले आणि तिला ट्रोल करण्यात आले. या वाढत्या टीकेला प्रत्युत्तर देण्यासाठी, उर्वशीने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली. त्यानंतर या पोस्टवर हेट स्टोरी 4च्या अभिनेत्याने तिला इंस्टाग्रामवर प्रतिक्रिया दिली, 'माध्यमांच्या सर्व सदस्यांसाठी, माझ्या उच्च-रत्नजडित मगरीच्या उत्कृष्ट हाराशी माझ्या भावना जोडल्या गेल्या आहेत, तसेच तिने समोर लिहले, कान्स फिल्म फेस्टिव्हल डे 1. स्नो व्हाइट लेक यासोबत तिने तिचे फोटो देखील शेअर केले आहे. तिचे रेड कार्पेटवर आऊटफिटमधील फोटो सुंदर आहे. शिवाय यावर अनेकांच्या कमेंट देखील आल्या आहे.

सहभागी झालेले स्टार : कान्स फिल्म फेस्टिव्हल या कार्यक्रमात ऐश्वर्या राय बच्चन, सारा अली खान, ईशा गुप्ता, अनुष्का शर्मा, मृणाल ठाकूर, मानुषी छिल्लर, रिअ‍ॅलिटी टीव्ही स्टार साक्षी प्रधान आणि कंटेंट क्रिएटर्स डॉली सिंग आणि रुही दोसानी हे उपस्थित राहिले आहे. यावर्षी कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये अनेक बॉलिवूड स्टारने सहभागी घेतला होता. तसेच उर्वशी रौतेला बॉलिवूड मध्ये सिंह साब द ग्रेट, ग्रेट ग्रँड मस्ती आणि हेट स्टोरी 4 यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तिने काही लोकप्रिय म्युझिक व्हिडिओंमध्येही काम केले आहे.

हेही वाचा : Arpita Khan Earrings Stolen : सलमान खानची बहीण अर्पिता खानचे हिऱ्याचे कानातले गेले चोरीला, किंमत जाणून व्हाल थक्क

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.