ETV Bharat / entertainment

Samantha Ruth Prabhu : सामंथा रुथ प्रभूनं आरोग्य आणि नागा चैतन्यसोबतच्या घटस्फोटावर केला खुलासा

Samantha Ruth Prabhu : सामंथा रुथ प्रभूनं एका मुलाखतीत आरोग्याच्या समस्यांबद्दलचा खुलासा केलाय. याशिवाय तिनं अभिनेता नागा चैतन्यसोबतच्या घटस्फोटाचा तिच्या करिअरवर काय परिणाम झाला याबद्दलही सांगितलंय.

Samantha Ruth Prabhu
सामंथा रुथ प्रभू
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 9, 2023, 12:12 PM IST

मुंबई - Samantha Ruth Prabhu : साऊथ अभिनेत्री सामंथा रुथ प्रभू पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तिनं एका मुलाखतीत गेल्या काही वर्षांत वैयक्तिक आणि करिअरविषयी खुलासा केलाय. तिनं एकाच वेळी सर्व गोष्टी कशा सांभाळल्या याबद्दल ती सांगताना भावूक झाली. सामंथानं अभिनेता नागा चैतन्यसोबत 6 ऑक्टोबर 2017 रोजी लग्नगाठ बांधली होती. त्यानंतर त्यांनी ऑक्टोबर 2021 मध्ये सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून विभक्त होण्याची घोषणा केली. यानंतर अनेकांना धक्का बसला होता.

सामंथा रुथ प्रभूनं केला खुलासा : तिनं मुलाखती दरम्यान सांगितल, 'जेव्हा मी अयशस्वी विवाहाचा नीचांक गाठला होता, त्यानंतर माझ्या आरोग्यावर आणि कामावर परिणाम झाला होता, हे सर्व तिहेरी धक्क्यासारखे होते; बूम, बूम, बूम. गेली दोन वर्षे मी जे काही सहन केले ते खूप कठीण होतं. त्या काळात, मी अशा कलाकारांबद्दल वाचले जे आरोग्याच्या समस्यांमधून बाहेर आले आणि त्यांनी पुनरागमन केलं. या कलाकारांच्या कहाण्या वाचून मला मदत झाली. जर ते करू शकतात तर मी देखील करू शकते, हे मी जाणून घेतल. त्यांच्या कहाण्यामुळं मला ताकद आणि हिम्मत मिळाली. मी त्या काळात ट्रोलिंगचा सामना केला'.

मायोसिटिस आजार ग्रस्त सामंथा : पुढं तिन सांगितलं, 'या देशात सर्वाचा आवडतं कलाकार असणं ही एकअतुलनीय भेट आहे, हे ओळखणे महत्त्वाचंय. म्हणून त्यासाठी जबाबदार राहिलं पाहिजे, प्रामाणिक आणि वास्तविक व्हायला पाहिजे. एखाद्याला किती सुपरहिट आणि ब्लॉकबस्टर मिळाले हे नेहमीच नसते. पुरस्कार , शारीरिक दिसणं, फॅशन आणि पोशाख यावर मोजले जाऊ शकत नाही. संघर्ष आणि कष्ट आहे जे आपल्याला खरोखर परिभाषित करतात'. 2021 मध्ये या जोडप्याचं नातं संपुष्टात आल्यापासून, नागा चैतन्यचं नाव शोभिता धुलिपालाशी जोडलं गेलंय. चैतन्यपासून घटस्फोट घेतल्यानंतर सामंथा आरोग्यावर आणि कामावर लक्ष केंद्रित करत आहे. जुलै महिन्यापासून, ती चित्रपटांपासून लांब आहे. ती मायोसिटिस या आजारावर उपचार घेत आहे. तिला जेव्हा मायोसिटिसचे निदान झाले ,तेव्हा ती 'खुशी' चित्रपटाची शुटिंग करत होती.

हेही वाचा :

  1. Kareena Kapoor : 'अवनी बाजीराव सिंघम'च्या भूमिकेत करीना कपूर खान, 'सिंघम अगेन'मधील फर्स्ट लूक रिलीज
  2. Tiger 3 Salman entry : 'टायगर 3' मध्ये सलमानच्या एन्ट्रीला होणार 10 मिनीटांचा थरार
  3. Ranbir Kapoor Animal : 'अ‍ॅनिमल'ला अमेरिकेत मिळाल्या 'इतक्या' स्क्रीन्स, 'जवान'लाही टाकले मागे

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.