ETV Bharat / entertainment

भर स्टेजवर सलमाननं केला इमरान हाश्मीचं चुंबन घेण्याचा प्रयत्न, व्हिडिओ व्हायरल - सलमान खान आणि इमरानचा किस

Emraan Hashmi and salman khan : सलमान खान आणि इमरान हाश्मी एकत्र 'टायगर 3'च्या सक्सेस पार्टीत दिसले. यादरम्यान भाईजान इमरानची किस घेण्याचा प्रयत्न केला. हा व्हिडिओ आता व्हायरल झालाय.

Emraan Hashmi and salman khan
सलमान खान इमरान हाश्मी
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 18, 2023, 2:19 PM IST

मुंबई - Emraan Hashmi and salman khan : इमरान हाश्मीला सिरीयल किसर या नावानं ओळखलं जातं. सध्या तो 'टायगर 3' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. 'टायगर 3' मध्ये इमरान हाश्मीसोबत सलमान खान आणि कतरिना कैफ मुख्य भूमिकेत आहेत. इमराननं या चित्रपटात खलनायकाची भूमिका साकारली आहे. या चित्रपटामधील त्याच्या अभिनयाचं सर्वजण कौतुक करत आहेत. अ‍ॅक्शन चित्रपट 'टायगर 3'नं देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर 200 कोटींचा टप्पा ओलांडला आहे. याशिवाय या चित्रपटानं जगभरातील 300 कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश केला आहे. हा चित्रपट 12 नोव्हेंबरला दिवाळीला प्रदर्शित झाला होता.

सलमान खान आणि इमरानचा किस : आज 18 नोव्हेंबर रोजी 'टायगर 3' हा चित्रपट प्रदर्शित होऊन एक आठवडा पूर्ण करत आहे. दरम्यान आता देखील सलमान खान, कतरिना कैफ आणि इमरान हाश्मी या चित्रपटाचे जोरदारपणे प्रमोशन करत आहेत. या सक्सेस पार्टीत चित्रपटाच्या यशाचा आनंद साजरा करण्यात आला. यादरम्यान सलमान खान आणि इमरान हाश्मी यांच्यात असं काही घडलं, ज्यानं सर्वांनाच धक्का बसला. या प्रसंगी, सलमाननं इमरान हाश्मी किस घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी सलमाननं म्हणाला, जर इमरानला 'टायगर 3' मध्ये खलनायकाच्या भूमिकेत कास्ट केले नसते तर, तो त्याला नक्की किस करताना या चित्रपटामध्ये दिसला असता.

'टायगर 3' सक्सेस पार्टी : इन्स्टाग्रामवर एका पापाराझी अकाऊंटद्वारे इव्हेंटचा एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. सलमान निळ्या टी-शर्ट आणि डेनिम्समध्ये आहे तर कतरिना पिवळ्या रंगाच्या शार्ट ड्रेसमध्ये आहे. 'टायगर 3'मधील रोमान्सबद्दल बोलताना सलमान म्हणाला की, 'कतरिना या चित्रपटामध्ये आहे तर थोडा रोमान्स झोया आणि टायगर झाला पाहिजे ना' त्यानंतर तो म्हणतो की, 'इमराननं आतिशची भूमिका केली नसती तर 'टायगर 3'मध्ये, हे नक्कीच घडले असते' 'मी पडद्यावर कधीच किस घेत नाही, पण पडद्यावर चुंबन घेण्याची सवय एकजण गमावत आहे' असं यावेळी सलमाननं सांगितलं. 'टायगर 3 येणाऱ्या दिवसात 500 कोटीचा आकडा पार करेल अशी अपेक्षा केली जात आहे.

हेही वाचा :

  1. सलमान आणि कतरिना कैफच्या 'टायगर 3' नं 200 कोटींचा टप्पा ओलांडला
  2. यंदाचा विश्वचषक भारतच जिंकणार, सलमान खानचा विश्वास
  3. चौथ्यांदा मिळणार का भारतीय सुंदरीला 'मिस युनिव्हर्स'चा क्राऊन, स्पर्धेचा तपशील जाणून घ्या

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.