ETV Bharat / entertainment

Salman Khan Threat Case : सलमान खान धमकीप्रकरणी मुंबई क्राईम ब्रांचचे संग्राम सिंह चौकशीसाठी पुण्यात दाखल... - पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला केस

पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाच्या (After The Murder of Sidhu Musewala) हत्येनंतर आता बॉलिवूडचा दबंग सलमान खान याला धमकीचे पत्र आले (Bollywood's Dabangg Khan Threatened) आहे. त्यामुळे हिंदी चित्रपटसृष्टीसह कलाविश्वात भीतीचे वातावरण (Sensation in The Film Industry Due to Threats) पसरले आहे. नुकतेच काही दिवसांपूर्वी अभिनेता सलमान खान (Actor Salman Khan) याला एक धमकीचे पत्र आले. या प्रकरणी मुंबई क्राईम ब्रांचचे संग्राम सिंह पुण्यात आले (Mumbai Crime Branch in Pune) असून, आता या प्रकरणी ते आरोपी महाकाल (Accused Mahakal) याची चौकशी करीत आहे.

Actor Salman Khan
अभिनेता सलमान खान
author img

By

Published : Jun 9, 2022, 1:35 PM IST

पुणे : पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाच्या हत्येनंतर ( आता बालिवूडचा दबंग खान (Actor Salman Khan) याला धमकीचे पत्र आले आहे. त्यामुळे हिंदी चित्रपटसृष्टीसह कलाविश्वात भीतीचे वातावरण (Atmosphere of Fear in The Art World) पसरले आहे. सिद्धू मुसेवालाच्या खून प्रकरणातील पुणे जिल्ह्यातील फरार असलेल्या शार्प शूटर संतोष जाधव आणि सौरभ महाकाळ याच्यातील सौरभ महाकाळ याला काल ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. नुकतेच काही दिवसांपूर्वी अभिनेता सलमान खान याला एक धमकीचे पत्र आले. या प्रकरणी मुंबई क्राईम ब्रांचचे संग्राम सिंह पुण्यात आले असून, आता या प्रकरणी ते आरोपी महाकाल याची चौकशी करीत आहे.

धमकीमुळे चित्रपटसृष्टीत खळबळ : पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाच्या हत्येनंतर देशभरात मोठी खळबळ उडाली आहे. त्यानंतर बॉलिवूडचा दबंग सलमान खान आणि त्याचे वडील सलीम खान यांना धमकीचं पत्र मिळाल्यानं कलाविश्वात भीतीचं वातावरण पसरलं आहे. सोमवारी सलमान खानने आपला जबाब पोलिसांकडे नोंदवला आहे. त्यानंतर आता मुंबई पोलीस या प्रकरणी काल अटक करण्यात आलेल्या सौरभ महाकाल याची चौकशी करणार आहे.

हेही वाचा : Salman Khan denied threat calls : कोणत्याही व्यक्तीकडून धमकी किंवा धमकीचा कॉल नाही- अभिनेता सलमान खानचा पोलिसांना जबाब

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.