ETV Bharat / entertainment

BB OTT 2 Highlights : बिग बॉस ओटीटी २ शोमध्ये सलमान खानने सिगारेट ओढल्यानंतर गदारोळ - सलमान खानने सिगारेट ओढली

बिग बॉस ओटीटी २ शोमध्ये सलमान खानने सिगारेट ओढल्यानंतर गदारोळ निर्माण झाला आहे. याप्रकरणी सलमानला सोशल मीडियावर फटकारले जात आहे. बिग बॉसच्या घरातून या स्पर्धकाला बाहेर पडायचे आहे. यासाठी त्याने सलमानला विनंती केली आहे.

BB OTT 2 Highlights
बिग बॉस ओटीटी २
author img

By

Published : Jul 10, 2023, 4:22 PM IST

मुंबई : बिग बॉस ओटीटी २ शो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. हा शो सलमान खान होस्ट करत असून या शोमध्ये सलमान वेळोवेळी स्पर्धकांना फटकारत असतो. मात्र आता थोडी परिस्थिती बदलेली आहे. यावेळी सलमान खानला प्रेक्षकांनी फटकारले आहे. प्रेक्षकांनी आता सलमानला निशाण्यावर पकडले आहे. बिग बॉस ओटीटीच्या सेटवर सलमान हा हातात सिगारेट धरताना दिसला होता. आता सोशल मीडियावर दावा केला जात आहे की, सलमान खान होस्टिंगदरम्यान सिगारेट ओढत होता. सलमान खानबद्दल सोशल मीडियावर आता बरीच चर्चा होत आहे.

सलमान खानला युजर्सने मारले टोमणे : सलमान खानने गेल्या वीकेंडच्या वाॉरमध्ये चेक्स शर्टवर ब्लॅक जीन्स परिधान केली होती. यावेळी तो त्याच्याच स्वॅगमध्ये दिसत होता. दरम्यान शोमधील व्हायरल झालेल्या फोटोमध्ये दिसत आहे की, होस्टिंग दरम्यान सलमान खान डाव्या हातात सिगारेट घेऊन उभा आहे. तसेच आता सलमानचा हा फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. बरेच चाहते त्याला वाईट वर्तणूक करत असल्याचे म्हणत आहेत. सध्या सोशल मीडियावर युजर्स सलमान खानला टोमणे मारत आहेत. शोच्या एडिटिंगच्या चुकीमुळे हा प्रकार घडल्याचे बोलले जात आहे.

युजर्सने काय म्हटले : एक युजर्स म्हणत आहेत की सलमान खानचा हा कसला कल्चरल शो आहे. तर दुसऱ्या युजर्सने म्हटले की, सलमान खानला आकांक्षा पुरीची जखम झाली आहे. सध्या सलमानला अशाप्रकारे सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे. काही युजर्स मात्र सलमानची पाठराखण करत आहेत.

'या' स्पर्धकाला सोडायचे आहे घर : घरातील सर्वात जुन्या स्पर्धकांपैकी एक असलेल्या सायरस ब्रोचाने सलमान खानला घर सोडायचे असल्याचे सांगितले आहे. घर सोडण्याबद्दल सायरसने सांगितले की, त्याने अनेक दिवसांपासून काहीही खाल्ले नाही. त्याचे वजन कमी होत आहे आणि त्याला झोप येत नाही. दरम्यान त्यानंतर सलमानने या शोबाबत झालेल्या कराराचा हवाला त्याला दिला. सायरस सध्या तीन आठवड्यांच्या करारावर आहे.

हेही वाचा :

  1. 'OMG 2' teaser : 'ओह माय गॉड २' ची प्रतिक्षा संपली... अक्षय कुमारने जाहीर केली तारीख
  2. Jawan Preview OUT: जवानचा प्रीव्ह्यू हिंदीमध्ये रिलीज, शाहरुख खानने आपल्या अभिनयाने आणि अवताराने केला धमाका...
  3. Deepveer : रणवीर सिंगने दीपिका पदुकोणसोबत फोटो शेअर करून घटस्फोटाच्या अफवांना लावले पूर्णविराम....

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.