ETV Bharat / entertainment

Priyanka Chopra drops lovely pic : प्रियंका चोप्राने पती निक आणि मुलगी मालतीसह सोशल मीडियावर सुंदर फोटो केले पोस्ट - पिकनिकला

अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिचा पती निक जोनास आणि मुलगी मालती मेरीसोबत पिकनिकला गेले असतांनाचे खूप गोड फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहे. या फोटोमध्ये मालती मोहक दिसत आहे.

Priyanka Chopra
प्रियांका चोप्रा
author img

By

Published : May 29, 2023, 12:49 PM IST

लॉस एंजेलिस : ग्लोबल आयकॉन प्रियांका चोप्रा जोनासने पती निक जोनास आणि मुलगी मालती मेरीसोबतचे काही गोड फोटो तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर टाकले आहे. या फोटोमध्ये तिघे चांगला वेळ घातलवतांना दिसत आहे. यावेळी प्रियंका आपल्या कुटुंबासह पिकनिकला गेली होती. फोटोमध्ये प्रियंका एका पार्कमध्ये पती आणि मुलीसह शेजारी बसलेली दिसत आहे. मालती या फोटोमध्ये तिच्या टोपीसह मोहक दिसत आहे. प्रियंकाने इंस्टाग्रामवर फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले की, 'रविवार पिकनिकसाठी आहेत.' फोटोवर प्रतिक्रिया देताना, एका इंस्टाग्राम वापरकर्त्याने कमेंट केली, 'तुम्हा तिघांवर खूप प्रेम आहे !!!' दुसर्‍या वापरकर्त्याने लिहिले, 'तू इतकी अविश्वसनीय आणि सौंदर्यपूर्ण का आहेस मिमी दीदी!' आणखी एका वापरकर्त्याने लिहिले, 'क्यूटनेस ओव्हरलोड.' मालतीचा जन्म जानेवारी 2022 मध्ये सरोगसीद्वारे झाला. प्रियांका आणि निकने, एका संयुक्त निवेदनात, सोशल मीडियावर त्यांच्या पहिल्या मुलाच्या जन्माची घोषणा केली होती. 'आम्ही सरोगेटद्वारे बाळाचे स्वागत केले आहे आणि आम्हाला खूप आनंद होत आहे. असे त्यांनी त्यावेळी सांगितले होते.

प्रियंका मालती घेऊन आली मुंबईला : मालती या वर्षी पहिल्यांदा प्रियंकासोबत 30 जानेवारी रोजी लॉस एंजेलिसमध्ये जोनास ब्रदर्सच्या हॉलीवूड वॉक ऑफ फेम समारंभात गेली होती. यावेळी मालती प्रियांकाच्या मांडीवर बसली होती कारण तिचे वडील आणि काका केविन आणि जो जोनास हे स्टोजवर होते. तसेच सिटाडेल इन इंडियाच्या प्रमोशनच्या वेळी प्रियंका लहान मुलाला घेऊन आली होती. प्रियंकाने मालतीला मुंबईतील सिद्धिविनायक येथे नेले होते आणि देवाला आशीर्वाद मागितला होता. तसेच 1 डिसेंबर 2018 रोजी प्रियंका आणि निक यांचा राजस्थानमधील जोधपूर येथील उम्मेद भवन पॅलेसमध्ये ख्रिश्चन पद्धतीने विवाह झाला होता. या विवाहमध्ये अनेक बॉलिवूड कलाकार आले होते.

वर्क फ्रंट : प्रियंका चोप्राने आता जॉन सीना आणि इद्रिस एल्बा यांच्या सहकलाकारांसह 'हेड्स ऑफ स्टेट' नावाच्या चित्रपटात काम करणार आहे. तिने या चित्रपटाबद्दल इन्स्टाग्रामवर काही स्क्रीनशॉट शेअर केले आहे. तसेच ती फरहान अख्तर दिग्दर्शत बॉलिवूड चित्रपट 'जी ले जरा'मध्ये आलिया भट्ट आणि कतरिना कैफ मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाद्वारे फरहान अख्तर बऱ्याच दिवसांनी दिग्दर्शनात परतणार आहे. या चित्रपटाची घोषणा फरहान खूप आधी केली होती, पण आता एक मोठे अपडेट समोर आले आहे. की, या चित्रपटाची शुटिंग ही सुरू झाली आहे. खुद्द फरहान अख्तरने त्याच्या सोशल मीडिया पोस्टद्वारे याबद्दल माहिती दिली आहे.

हेही वाचा : Cannes 2023 : 'माझा जीव वाचवलास' म्हणत, सनी लिओनने मानले पती डॅनियल वेबरचे आभार

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.