ETV Bharat / entertainment

पाकिस्तानी अभिनेता फहाद मुस्तफाने केला गोविंदाचा चरणस्पर्श - फिल्मफेअर मिडल ईस्ट

पाकिस्तानी अभिनेता फहाद मुस्तफा याने शनिवारी दुबईतील एका अवॉर्ड शोमध्ये बॉलिवूड अभिनेता गोविंदाचे कौतुक केले. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये, फहाद गोविंदाचे कौतुक करताना दिसतो आहे.अखेरीस ते गोविंदाच्या पायांना स्पर्श करण्यासाठी तोही स्टेजवरून धावला.

फहाद मुस्तफाने केला गोविंदाचा चरणस्पर्श
फहाद मुस्तफाने केला गोविंदाचा चरणस्पर्श
author img

By

Published : Nov 21, 2022, 2:18 PM IST

Updated : Nov 21, 2022, 2:35 PM IST

मुंबई - पाकिस्तानी अभिनेता फहाद मुस्तफा याने शनिवारी दुबईतील एका अवॉर्ड शोमध्ये बॉलिवूड अभिनेता गोविंदाचे कौतुक केले. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये, फहाद गोविंदाच्या पायांना स्पर्श करण्यासाठी धावताना दिसत आहे. गोविंदा हे सीमेपलीकडे असलेल्या अनेकांसाठी प्रेरणा असल्याचे त्याने म्हटलंय.

गोविंदाने ९० च्या दशकात रुपेरी पडद्यावर राज्य केले पण तरीही तो आजच्या तरुण पिढीच्या अभिनेत्यांना प्रेरणा देत आहे. रणवीर सिंग, अर्जुन कपूर आणि आयुष्मान खुराना यांसारखे अभिनेते बॉलीवूडचे उत्कृष्ट नायकही सीमेपलीकडे लोकप्रिय आहेत.

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये, फहाद गोविंदाचे कौतुक करताना दिसतो आहे. पुरस्कार मिळाल्यानंतर त्याने बॉलिवूडच्या या ज्येष्ठ अभिनेत्याला आपले आदर्श मानले. भाषणात त्याने खूप आदराने त्याने गोविंदाचे नाव घेतले. अखेरीस ते गोविंदाच्या पायांना स्पर्श करण्यासाठी तोही स्टेजवरून धावला.

"गोविंदा सरांमुळे मी पहिल्यांदा अभिनय करायला सुरुवात केली. सर, हम आपके फॅन है. और हमे पाकिस्तान में ऐसा लगता था की जो भी अभिनय करनी है वो आपके जैसे करनी है. फिर रणवीर आगये," असे अवॉर्ड शोमध्ये फहाद म्हणाला.

आपल्या भाषणात तो म्हणाला की, "मला आशा आहे की पाकिस्तान आणि भारत पुन्हा एकदा चांगले काम करण्यासाठी एकत्र येतील."

हेही वाचा - 53 व्या इफ्फी महोत्सवात सारा अली खानने उपस्थितांना केले मंत्रमुग्ध

Last Updated : Nov 21, 2022, 2:35 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.