ETV Bharat / entertainment

Nysa Devgan : न्यासा देवगण पुन्हा दिसली कथित बॉयफ्रेंडसोबत, पहा फोटो - ओरहान अवत्रामणी

अजय देवगण आणि काजोलची मुलगी न्यासा देवगण ही कथित बॉयफ्रेंड ओरहान अवत्रामणीमुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. लंडनमध्ये बेयॉन्सच्या रेनेसान्स वर्ल्ड टूर कॉन्सर्टमध्ये दोघे एकत्र दिसले.

Nysa Devgan
न्यासा देवगण
author img

By

Published : Jun 6, 2023, 11:13 AM IST

मुंबई : अजय देवगण आणि काजोलची मुलगी न्यासा देवगणचा कथित बॉयफ्रेंड ओरहान अवत्रामणीमुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. या दोघांनाही अनेकदा एकत्र स्पॉट करण्यात आले आहे. इतकेच नाही तर अनेकदा हे दोघे एकमेकांसोबत वेळ घालवताना दिसते. न्यासा अनेकदा तिच्या इंस्टाग्रामवर तिचे आणि बॉयफ्रेंडचे फोटो शेअर करत असते. न्यासाने नुकताच लंडनमध्ये गायक बेयॉन्सेच्या रेनेसान्स वर्ल्ड टूर कॉन्सर्टमध्ये सहभाग घेतला होता. या कॉन्सर्टमध्ये तिचा मित्र ओरीही तिच्यासोबत होता. ओरीने सोमवारी त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीजवर अनेक फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहे. पहिल्या फोटोत ओरीने कॉन्सर्टमधली गर्दीची झलक दाखवली आहे. तर दुसऱ्या फोटोमध्ये न्यासा ही मैत्रिणीसोबत दिसत आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा ती रूमर्ड बॉयफ्रेंड ओरहानमुळे प्रकाशझोतात आली आहे.

बेयॉन्स रेनेसान्स वर्ल्ड टूर कॉन्सर्ट : बेयॉन्सच्या रेनेसान्स वर्ल्ड टूर कॉन्सर्टसाठी, न्यासाने राखाडी रंगाचा क्रॉप टॉप, आणि चांदीची स्कर्ट परिधान केली आहे. यासोबत तिच्या ड्रेसला मॅच होणारी हिल्स घातली आहे. तसेच तिने गुलाबी रंगाची काउबॉय टोपी देखील घातली आहे. याशिवाय तिने यावर सुंदर गोल्डन कलरची पर्स घेतली आहे. पुढील फोटोत, ती टोपी धरून पोझ देत आहे. तिच्यासोबत रूमर्ड असलेला बॉयफ्रेंड ओरी हा इतर मित्रसोबत दिसत आहेत.

मित्रांसह फोटोसाठी पोझ दिली : न्यासा आणि ओरी पुढील फोटोत बॉलीवूड गायिका कनिका कपूरसह इतर मित्रांसह फोटोसाठी पोझ देताना दिसत आहे. ओरीने त्याच्या फोटोमध्ये कॅप्शनऐवजी 'लाइक' आणि 'हार्ट' स्टिकर्स पोस्ट केले आहे. त्याने बियॉन्सचे इतरही व्हिडिओ पोस्ट केले आहेत. अनेकदा न्यासा ही ​​ओरीबरोबर परदेशी दौऱ्यावर जात असते. तसेच अनेकदा ती तिच्या चाहत्यासाठी इंस्टाग्राम अकाउंटवर फोटो पोस्ट करत असते.

मुकेश अंबानी कल्चरल सेंटर उद्घाटन : अलीकडेच न्यासा नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरच्या उद्घाटनालाही पोहोचली होती. त्यावेळी ती तिच्या लूकमुळे चर्चेत आली होती. या कार्यक्रमात न्यासाने तिच्या स्टायलिश लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. कार्यक्रमात न्यासाने कट-आउट फेदर डिटेल ड्रेस परिधान केला होता. या ड्रेसमध्ये ती फार देखणी दिसत होती. अनेकदा ती तिच्या मैत्र- मैत्रिणीसोबत पबमध्ये पार्टी करताना दिसते.

हेही वाचा :

  1. Monika Bhadoriya News : तारक मेहता का उल्टा चष्मामधील बावरीनेही निर्मात्यावर केले गंभीर आरोप, म्हणाली...
  2. World Environment Day 2023 : सेलिब्रिटींनी असा साजरा केला पर्यावरण दिवस
  3. web series : वेगवान दृष्ये आणि अफाट अ‍ॅक्शन्ससह 'द नाईट मॅनेजर २'चा ट्रेलर प्रदर्शित

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.