ETV Bharat / entertainment

Arjun Kapoor Picture : अर्जुन कपूरचे अर्धनग्न फोटो पोस्ट झाल्यानंतर यूजर्स मलायका अरोरावर भडकले - अर्जुन कपूर केला गर्लफ्रेंड मलायकाचा बचाव

अर्जुन कपूरचे अर्धनग्न फोटो पोस्ट केल्यानंतर यूजर्स मलायका अरोरावर भडकले आहेत. या फोटोमुळे सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. तसेच सोशल मीडियावर मलायका अरोराला खूप शिव्या दिल्या जात आहेत.

Arjun Kapoor Nude Picture
अर्जुन कपूरचे अर्धनग्न फोटो
author img

By

Published : May 29, 2023, 2:43 PM IST

Updated : May 29, 2023, 4:47 PM IST

मुंबई : बॉलीवूडची लोकप्रिय आणि ट्रोलिंग जोडी अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. यावेळी मलायकाने बॉयफ्रेंड अर्जुन कपूरसोबत असे कृत्य केले आहे, ज्यामुळे सोशल मीडिया यूजर्सने त्यांना पुन्हा ट्रोल केले आहे. सोशल मीडियावर मलायका अरोराने बॉयफ्रेंड अर्जुन कपूरचे अर्धनग्न फोटो पोस्ट केल्यानंतर यूजर्स या जोडप्यावर फार भडकले आहे. या फोटोमुळे सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. तसेच सोशल मीडियावर मलायका अरोराला खूप शिव्या दिल्या जात आहेत. यूजर्स मलाइकाला अशाप्रकारे शिव्या देत आहेत. जे विचार करताना आपल्याला लाज वाटेल अशा शिव्या तिला दिल्या जात आहे.

Arjun Kapoor
अर्जुन कपूरचे फोटो

अर्जुन कपूर केला गर्लफ्रेंड मलायकाचा बचाव : अर्जुन कपूर याप्रकरणी आपल्या गर्लफ्रेंडचा बचाव करण्यासाठी पुढे आला असून त्याने ट्रोल करणाऱ्यांना आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्याने प्रतिउत्तर देत लिहले, 'ध्यानावर शांतता आणि प्रसारावर शांतता निवडा'. आता अर्जुन कपूरची ही पोस्ट ट्रोलर्सशी जोडली जात आहे. अर्जुनने त्याच्या फोटोच्या दोन तासांनंतर ही पोस्ट शेअर करून स्वतःचा आणि त्याची गर्लफ्रेंड मलायकाचा बचाव केल्याचे बोलले जात आहे. अर्जुन आणि मलायका बऱ्याच दिवसांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. दोघेही लग्न करणार हे निश्चित झाले आहे, पण ते कधी करणार याची कोणतीही माहिती या जोडप्याने दिलेली नाही.

लवकरच अडणार विवाह बंधनात : सध्या हे जोडपे त्यांचे नाते आणखी घट्ट करण्यात गुंतले आहे. कधी ते एकत्र सुट्टीवर जातात तर कधी एकमेकांच्या पोस्टवर कमेंट करून प्रसिद्धीझोतात येतात. मलायका उघडपणे बोलली आहे की ती तिच्यापेक्षा 12 वर्षांनी लहान असलेल्या मुलाला डेट करत आहे यात तिची काहीच हरकत नाही. या जोडप्याला नेहमी ट्रोल केल्या जाते मात्र या दोघांनाही या गोष्टीचा फरक पडत नाही. अरबाजसोबत जेव्हा मलायकाने आपले नाते संपविले होते तेव्हा देखील तिला ट्रोलिंग सामना करवा लागला होता. आता दोघेही लग्न करणार असल्याचे समजत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा यूजर्स धारेवर पकडणार हे निश्चित आहे.

हेही वाचा : Swatantrya veer savarkar teaser released : वीर सावरकर यांच्या जयंतीला ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चा टीझर प्रकाशित!

Last Updated : May 29, 2023, 4:47 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.