ETV Bharat / entertainment

एकाच वर्षात महेश बाबूच्या आई, भाऊ आणि वडीलांचा मृत्यू, टॉलिवूडवर शोककळा - Mahesh Babu father Krishna passed away

अभिनेता महेश बाबूचे यांचे वडील आणि ज्येष्ठ अभिनेता आणि टॉलिवूड सुपरस्टार अभिनेता कृष्णा यांचे वयाच्या 79 व्या वर्षी निधन झाले आहे. हे वर्ष महेश बाबूसाठी खूप कठीण गेले आहे, कारण सप्टेंबरच्या सुरुवातीला त्यांनी त्यांची आई गमावली आणि जानेवारीमध्ये त्यांनी आपला भाऊ रमेश बाबू गमावला होता आणि आता त्यांनी वडील गमावले आहेत.

सुपरस्टार कृष्णा यांचे निधन
सुपरस्टार कृष्णा यांचे निधन
author img

By

Published : Nov 15, 2022, 10:21 AM IST

हैदराबाद - ज्येष्ठ अभिनेता आणि टॉलिवूड सुपरस्टार अभिनेता कृष्णा यांचे वयाच्या 79 व्या वर्षी निधन झाले आहे. 15 नोव्हेंबर रोजी पहाटे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. कृष्णा यांना सोमवारी हृदयविकाराचा झटका आल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते आणि आज पहाटे २ वाजता श्वासोच्छवासाचा त्रास जाणवू लागला होता. यातच त्यांची प्राणज्येत मालवली.

हे वर्ष महेश बाबूसाठी खूप कठीण गेले आहे, कारण सप्टेंबरच्या सुरुवातीला त्यांनी त्यांची आई गमावली आणि जानेवारीमध्ये त्यांनी आपला भाऊ रमेश बाबू गमावला होता आणि आता त्यांनी वडील गमावले आहेत.

सुपरस्टार कृष्णा यांचे पूर्ण नाव घटामनेनी शिव रामा कृष्णा आहे. तेलुगू सुपरस्टार महेश बाबूचे यांचे ते वडील आहेत. त्यांच्या निधनानंतर संपूर्ण तेलुगू चित्रपटसृष्टी दु:खी झाली आहे आणि सेलिब्रिटी महेश बाबू आणि त्यांच्या कुटुंबीयांना सोशल मीडियाद्वारे शोक व्यक्त करत आहेत.

हृदयविकाराचा झटका आल्यानंतर कृष्णा यांना सोमवारी डॉक्टरांनी 20 मिनिटांनंतर पुनरुज्जीवित केले परंतु नंतर त्यांची तब्येत बिघडू लागली आणि 15 नोव्हेंबर रोजी पहाटे वयाच्या 79 व्या वर्षी त्यांचे निधन झाले.

सुपरस्टार कृष्णा यांच्या निधनाने संपूर्ण चित्रपटसृष्टीला धक्का बसला आहे. अभिनेते महेश बाबू आणि त्यांच्या कुटुंबियांना शोकसंदेश पाठवत आहेत. दिग्गज अभिनेता कृष्णा यांच्या निधनानंतर टॉलिवूड आणि दाक्षिणात्या फिल्म इंडस्ट्रीतून अनेक दिग्गजांनी आपले शोकसंदेश पाठवले आहेत. सुपरस्टार चिंरजीवी यांनी त्यांना श्रध्दांजली वाहिली आहे.

अभिनेता नागार्जुना यांनीही त्यांना श्रध्दांजली वाहताना लिहिलंय, ''एक निर्भय माणूस ज्याने प्रत्येक शैलीचा प्रयत्न केला !! तेलगू चित्रपटांचा मूळ काउबॉय!! मी त्यांच्यासोबत तासन्तास बसू शकलो, हे तास त्यांच्या सकारात्मकतेने भरलेले होते😊 हा माणूस दिग्गज सुपरस्टार!!#सुपरस्टार कृष्णा गारु, आम्हाला तुमची आठवण येईल.'' असे अभिनेता नागार्जुना यांनी म्हटलंय.

  • A Fearless man who attempted every genre!! The original cowboy of Telugu films!! I could sit with him for hours which were filled with his positivity😊 the man the legend the superstar!!#RIPSuperStarKrishnaGaru we will miss you🙏🙏🙏 pic.twitter.com/ccJlBP1CZd

    — Nagarjuna Akkineni (@iamnagarjuna) November 15, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">
  • SUPER STAR KRISHNA ⭐️
    End of an era.
    My deepest condolences to @urstrulyMahesh sir,family and Krishna Gaaru’s extended family which includes you,me and every telugu cinema fan. 💔

    — Nani (@NameisNani) November 15, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">
  • Devastated on hearing the news of our Super Star Krishna Garu's Demise.. May his soul rest in peace. 🙏

    Telugu Cinema lost a LEGEND 💔

    My Deepest condolences to @urstrulyMahesh garu, family, fans and loved ones. pic.twitter.com/W6KKdtoQfH

    — Gopichandh Malineni (@megopichand) November 15, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

अभिनेता कृष्णाने 350 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले असून त्यांना पद्मभूषण पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे.

हेही वाचा - टॉलिवूड हिरो महेश बाबूचे वडील सुपरस्टार कृष्णा काळाच्या पडद्याआड

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.