ETV Bharat / entertainment

कियारा अडवाणीनं सिद्धार्थ मल्होत्राला वाढदिवसानिमित्त अनोख्या पद्धतीनं दिल्या शुभेच्छा - Kiara Advani

Kiara Advani Wishes Birthday Sidharth Malhotra : अभिनेत्री कियारा अडवाणीनं अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राला वाढदिवसानिमित्त अनोख्या पद्धतीने शुभेच्छा दिल्या आहेत. सिद्धार्थच्या वाढदिवसाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Kiara Advani Wishes Birthday Sidharth Malhotra
कियारा अडवाणीनं सिद्धार्थ मल्होत्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 16, 2024, 3:47 PM IST

Updated : Jan 16, 2024, 5:37 PM IST

मुंबई - Kiara Advani Wishes Birthday Sidharth Malhotra : अभिनेत्री कियारा अडवाणीचा पती सिद्धार्थ मल्होत्रा आज 16 जानेवारी रोजी 39 वा वाढदिवस साजरा करत आहे. दरम्यान कियारा अडवाणीनं आणि सिद्धार्थच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे सुंदर-रोमँटिक फोटो शेअर केलेल्या व्हिडिओ आणि फोटोवर त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. कियारानं तिच्या इंस्टाग्राम अकाउंटच्या स्टोरी सेक्शनवर व्हिडिओ आणि फोटो शेअर करून सेलिब्रेशनची झलक चाहत्यांसोबत शेअर केली आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये तिनं लिहिलंस 'हॅपी बर्थडे माय लव्ह'. शेअर केलेल्या एका फोटोमध्ये कियारा आणि सिद्धार्थ एकमेकांना किस करताना दिसत आहेत.

कियारा अडवाणीनं केला सिद्धार्थ मल्होत्राचा वाढदिवस साजरा : याशिवाय सिद्धार्थनं शेअर केलेल्या एका फोटोमध्ये कियारा आणि सिद्धार्थ करण जोहरसोबत फोटोसाठी पोझ देताना दिसत आहे. याशिवाय या विशेष प्रसंगी कियारानं सिद्धार्थसाठी त्याच्या वाढदिवसानिमित्त फिल्म थीम असलेला केकही केकही निवडला, ज्यामध्ये तो डान्स करताना दिसत आहे. दरम्यान चाहत्यांना चित्रपटाची थीम असलेला वाढदिवसाचा केक खूप आवडला आहे. सिद्धार्थच्या वाढदिवसाच्या केकवर काळा सुट घालेला पुतळा हा उभा आहे. हा केक खूप आकर्षक आहे. दरम्यान काही इतर फोटोमध्ये हे जोडपे फोटोसाठी पोझ देताना दिसत आहे. सिद्धार्थनं आणखी एक व्हिडिओ पोस्ट केला आहे, ज्यामध्ये त्याचे चाहते त्याचा वाढदिवस साजरा करताना दिसत आहेत.

सिद्धार्थ मल्होत्रा वर्कफ्रंट : सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तो रोहित शेट्टी दिग्दर्शित अ‍ॅक्शन कॉप वेब सीरीज 'इंडियन पोलिस फोर्स'मध्ये शिल्पा शेट्टी आणि विवेक ओबेरॉयसोबत दिसणार आहे. याशिवाय तो 'योद्धा' या चित्रपटात दिशा पटानी, राशी खन्नासोबत रुपेरी पडद्यावर दिसेल. दुसरीकडे कियारा शेवटी 'सत्यप्रेम की कथा' या चित्रपटामध्ये दिसली होती. पुढं ती फरहान अख्तर दिग्दर्शित 'डॉन 3'मध्ये रणवीर सिंगसोबत दिसणार आहे. याशिवाय ती 'गेम चेंजर' चित्रपटामध्ये राम चरणसोबत रुपेरी पडद्यावर झळकणार आहे.

हेही वाचा :

  1. महेश बाबूनं चाहत्यांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा देत केलं 'गुंटूर कारम'च्या यशाचे सेलिब्रेशन
  2. 75 व्या एमी पुरस्कार सोहळ्यात दिवंगत मॅथ्यू पेरीचा 'फ्रेंड्स थीम सॉन्ग'ने सन्मान
  3. सुपरस्टार धनुषने आपल्या कुटुंबासोबत साजरा केला पोंगल सण, पाहा फोटो

Last Updated : Jan 16, 2024, 5:37 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.