ETV Bharat / entertainment

RRR Movie : 'यशाचे सर्व श्रेय राम चरणला' पाहा काय म्हणाला ज्युनियर एनटीआर...

चित्रपटाच्या यशाचे अधिक श्रेय राम चरण यांना दिले जात आहे का, असा प्रश्न एनटीआरला विचारण्यात आला. तुम्हाला कसं वाटतंय? याचे प्रत्युत्तर देताना राम चरणने लगेचच काही नाही असे सांगितले.

RRR
RRR
author img

By

Published : Apr 7, 2022, 4:54 PM IST

हैदराबाद : ''RRR'मध्ये दिसणारा राम चरण हा चित्रपट सुपरहिट झाल्याचा आनंद साजरा करत आहे. अलीकडेच, दोघांनीही मुंबईत चित्रपटाच्या सक्सेस पार्टीला हजेरी लावली होती, जिथे ज्युनियर एनटीआरही तिथे होता. तेलुगू सुपरस्टार राम चरण आणि ज्युनियर एनटीआर यांनीही माध्यमांशी संवाद साधला. यावेळेस एका पत्रकाराने एनटीआरला प्रश्न विचारला.

चित्रपटाच्या यशाचे अधिक श्रेय राम चरण यांना दिले जात आहे का, असा प्रश्न एनटीआरला विचारण्यात आला. तुम्हाला कसं वाटतंय? याचे प्रत्युत्तर देताना राम चरणने लगेचच काही नाही असे सांगितले. काही बाबतीत ज्युनियर एनटीआर माझ्यावर मात करत होता असे मला वाटते. आम्ही दोघांनी खूप छान काम केले आहे. एनटीआरचे काही चाहते त्याच्या भूमिकेला कमी महत्त्व दिल्याने नाराज आहेत. मात्र, ही भूमिका त्याच्या संपूर्ण कारकिर्दीतील सर्वोत्तम असल्याचे एनटीआरला वाटते.

हेही वाचा - Hrithik Roshan Sussanne Khan Photo : हृतिक रोशन सुझैन खान यांचे एकत्र फोटो झाले व्हायरल

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.