ETV Bharat / entertainment

IIFA 2023 : आयफा अवॉर्ड शो सिझन 23च्या मंचावर झळकले सलमान, विक्की आणि अभिषेक - IIFA Awards 2023

आयफा अवॉर्ड शो सिझन 23 हा सोहळा अबू धाबी येथे आयोजित केला जात आहे. यात अभिषेक बच्चन, विकी कौशल, फराह खान आणि राजकुमार राव यांच्यासह सलमान खान कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणार आहेत.

IIFA 2023
IIFA 2023
author img

By

Published : May 26, 2023, 11:47 AM IST

मुंबई: संयुक्त अरब अमिरातीची राजधानी अबुधाबी येथे आयफा अवॉर्ड शो 23 सिझनचा भव्. सोहळा आयोजित करण्यात आला आहे, जिथे अभिनेता सलमान खान, अभिनेता अभिषेक बच्चन, अभिनेता विकी कौशल, फराह खान, रकुल प्रीत, नोरा फतेही , रनवीर सिंग यांसारख्या बी-टाउनमधील अनेक नामांकित बॉलिवूड कलाकार उपस्थित राहणार आहेत. यादरम्यान बी-टाऊनच्या सदस्यांनी पत्रकार परिषद घेऊन आयफा अवॉर्ड शो 23 (IIFA 2023) च्या प्रवासाला सुरुवात केली.

आयफा अवॉर्ड शो सिझन 23 : प्री-इव्हेंटमध्ये अभिषेक आणि विक्की हे एकदम खूश मूडमध्ये दिसले. अभिषेक आणि विक्की 27 मे रोजी अवॉर्ड नाईट होस्ट करतील. यानंतर 'आयफा शो' ला फराह खान आणि राजकुमार राव हे देखील थोड्या वेळासाठी होस्ट करेल आणि सर्वांचे मनोरंजन देखील ते करतील. या कार्यक्रमाबद्दल फराह म्हणाली, 'आयफा हे जगभरातील कार्यक्रमाचे खरे उदाहरण आहे जे केवळ भारतीय चित्रपटसृष्टीच्या उत्कृष्टतेची जागतिक स्तरावर ओळख करून देत नाही तर संपूर्ण चित्रपट उद्योगाला एक अद्भुत संधी प्रदान करते. व्यक्तिशः, मला पुन्हा एकदा आयफा रॉक्सचे आयोजन करताना खूप आनंद होत आहे.

फराहसोबत कार्यक्रम होस्ट करणार राजकुमार : फराह खानसोबत स्टेज शेअर करण्याबद्दल राजकुमार राव म्हटले, 'मला वाटते की मी आयफाचा सर्वात मोठा चाहता आहे. फराह खानसह आयफा रॉक्सचे सह-होस्ट करण्यासाठी मी सन्मानित आणि रोमांचित आहे. मजा करण्याची आणि आठवणी बनवण्याची शक्यता मला उत्तेजित करते. इथे धमाका होणार आहे. असे त्याने सांगितले शिवाय या पत्रकार परिषदेत सलमान खान थोडा उशिरा पोहोचला, जिथे त्याने आपल्या स्वॅगने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

आयफा रॉक्स मेगा सेलिब्रेश : आयफा रॉक्सचे मेगा सेलिब्रेशनची सुरुवात आज होणार आहे. फराह खान कुंदर आणि राजकुमार राव या कार्यक्रमाला होस्ट करतील. शिवाय या कार्यक्रमात अमित त्रिवेदी तसेच लोकप्रिय गायक बादशाह, सुनिधी चौहान, न्यूक्लिया आणि सुखबीर सिंग हे परफॉर्मन्स देखील परफॉर्म करणार आहे. आयफा रॉक्स येथे यावर्षीची मोस्ट अवेटेड स्पेशल एडिशन हा फॅशन इंडस्ट्रीमध्ये २५ वर्षे साजरी करणाऱ्या आघाडीच्या सेलिब्रिटी डिझायनर मनीष मल्होत्राच्या खास शोकेसचा प्रीमियर देखील यावेळी राहणार आहे.

हेही वाचा : Shahid Kapoor : अभिनेता शाहिद कपूर अ‍ॅक्शन 'थ्रिलर' चित्रपटासाठी सज्ज

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.