ETV Bharat / entertainment

Saba Azad Trolled : रॅम्पवर विचित्र डान्स केल्यानं हृतिक रोशनची गर्लफ्रेंड सबा आझाद झाली ट्रोल; व्हिडिओ व्हायरल... - हृतिक रोशनची गर्लफ्रेंड सबा आझाद

Saba Azad Trolled: अभिनेता हृतिक रोशनची गर्लफ्रेंड सबा आझादचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये ती रॅम्पवर चालण्याऐवजी विचित्र डान्स आणि गाणं गात आहे, त्यामुळे तिला आता काहीजण ट्रोल करत आहेत.

Saba Azad Trolled
सबा आझाद झाली ट्रोल
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 12, 2023, 10:54 AM IST

मुंबई- Saba Azad Trolled: अभिनेता हृतिक रोशनची गर्लफ्रेंड सबा आझाद नेहमीच चर्चेत असते. हृतिकसोबत रिलेशनशिपमध्ये असताना तिला अनेकदा ट्रोल केले जाते. सबा कधीही ट्रोलिंगची पर्वा करत नाही. ती नेहमीच आयुष्याचा आनंद घेते आणि लोक काय म्हणतात याकडे लक्ष देत नाही. दरम्यान आता सबाला पुन्हा एकदा काहीजणांनी निशाण्यावर धरले आहे. तिला रॅम्पवर डान्स केल्यामुळं ट्रोल केलं जात आहे. सध्या सबाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये ती रॅम्पवर चालण्याऐवजी विचित्र डान्स करत आहे. याशिवाय ती गाणं देखील गात आहे. सबाच्या या व्हिडिओवर अनेकजण कमेंट करत आहेत.

सबा आझाद झाली ट्रोल : सबा आझादनं या कार्यक्रमात चमकदार पोशाख परिधान केला होता. यावर तिनं केस मोकळे ठेवले होते. याशिवाय तिनं मेकअप लाईट केला होता आणि यावर लांब इयररिंग्स घातले होते. या लूकमध्ये ती खूप खास दिसत होती. या इव्हेंटमध्ये तिनं लोकांची काळजी न करता, या क्षणाचा पुरेपूर आनंद घेतला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर येताच एकाजणांनी कमेंट करत लिहले, 'असं वाटत आहे. माता आली आहे'. दुसऱ्यानं लिहलं, 'ही कुठे चालत आहे भाऊ' त्यानंतर आणखी एकानं लिहलं, 'काय करत आहे ही मला असं वाटत आहे की तिनं दारु पीली असावी'. अशा अनेक कमेंट या व्हिडिओवर येत आहे.

Saba Azad Trolled
सबा आझाद झाली ट्रोल

सबा आझादची मुलाखत : अलीकडेच, तिनं एका मुलाखतीत सांगितलं होतं की, तिला तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल ट्रोल कसं केलं जातं. याशिवाय तिला कसं सोशल मीडियावर टीकेला सामोरे जावे लागते. सबा सांगितले होते, 'मी खूप खासगी व्यक्ती आहे. माझ्या सभोवतालचे प्रत्येकजण याची पुष्टी करेल. मी क्वचितच घराबाहेर पडते, मला घरात राहायला आवडते. चित्रपटसृष्टीत येणं सुरुवातीला माझ्यासाठी खूप कठीण होते. आता मी बाहेर जाते फिरते, मी यापूर्वी कधीच अशा गोष्टी अनुभवल्या नव्हत्या. आता यापूर्वी हृतिक रोशननं सबा आझादची सोशल मीडियावर तिच्या 'हूज योर गायनिक?' या शोबद्दल कौतुक केले होते.

Saba Azad Trolled
सबा आझाद झाली ट्रोल

हेही वाचा :

  1. Sunny Deol : रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये हनुमानाच्या भूमिकेत झळकणार सनी देओल ?
  2. Rashmi Agdekar Marathi debut : रश्मी आगडेकर हिंदी चित्रपटांनंतर 'रावसाहेब'मधून करतेय मराठीत पदार्पण!
  3. Samantha Ruth Prabhu Remove Tattoo : सामंथा रुथ प्रभूनं बरगड्यांवरचा टॅटू हटविला ; फोटो झाले व्हायरल...

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.