ETV Bharat / entertainment

Hrithik Roshan and Saba Azad Liplock : हृतिक रोशन आणि सबा आझाद लिप लॉक करतानाचा व्हिडिओ व्हायरल; चाहत्यांना बसला धक्का - ऋतिक रोशन

हृतिक रोशन आणि त्याची गर्लफ्रेंड सबा आझाद यांनी सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे. कारमध्ये कपल लिप लॉक करतानाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

Hrithik Roshan and Saba Azad Liplock
हृतिक रोशनची आणि सबा आझाद
author img

By

Published : Feb 27, 2023, 4:39 PM IST

मुंबई : बॉलीवूडचा सुपरहिरो हृतिक रोशन त्याच्या कामापेक्षा कमी आणि त्याच्या नवीन नात्याबाबतीत जास्त चर्चेत असतो. हृतिकच्या चाहत्यांना माहित आहे की हृतिक गायिका सबा आझादला डेट करत आहे. साबा वयाने हृतिकपेक्षा १४ वर्षांनी लहान आहे. तिच्याबरोबर हृतिक सध्या 49 वर्षांचा असला तरी त्याच्या व्यक्तिमत्त्वासमोर 25 वर्षांचा तरुणही टिकत नाही. हृतिक आणि सबा येत्या काही दिवसात लग्नबंधनात येण्याचा विचारात दिसत आहेत. हे कपल नेहमी आउटिंगवर एकत्र दिसत असते. कधी हृतिक तर कधी सबा एकमेकांच्या पोस्टवर कमेंट करण्यापासून मागे हटत नाहीत. प्रत्येक प्रकारे प्रेम व्यक्त करून हे जोडपे त्यांच्या चाहत्यांना त्यांच्या प्रेमाचा दाखला देत असतात. आता या जोडप्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे, जो पाहून या जोडप्याच्या चाहत्यांचे डोळे पाणावतील.

कारमध्ये कपलचे लिप-लॉक : मुंबई विमानतळावरून हृतिक आणि सबाचा लिप-लॉकचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये हृतिक आणि सबा कारमध्ये एकमेकांना किस करताना दिसत आहेत. आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठा गाजावाजा झाला आहे. ही जोडी पहिल्यांदाच सार्वजनिक ठिकाणी किस करताना दिसली आहे. सहसा जोडपे याची पूर्ण काळजी घेतात. गेल्या वर्षी हृतिक आणि सबा मुंबईतील एका रेस्टॉरंटमध्ये डिनर करताना दिसले होते, त्यानंतर हृतिक-साबाबद्दल चर्चा सुरू झाली होती. हे जोडपे गुपचूप एकमेकांना भेटत होते, पण हळूहळू या जोडप्याने त्यांचे नाते सार्वजनिक केले. करण जोहरच्या ५० व्या वाढदिवसाला हृतिक रोशन गर्लफ्रेंड सबासोबत पोहोचला तेव्हा सगळेच थक्क झाले होते.

हृतिकच्या चाहत्यांना धक्का बसला : हृतिक-सबाच्या व्हायरल लिप-लॉक व्हिडिओवर वापरकर्त्यांच्या कमेंट्सचा वर्षाव होत आहे. हृतिकच्या एका चाहत्याने लिहिले आहे की, 'किती हास्यास्पद कृत्य आहे, हे खरे आहे का ? एका यूजरने लिहिले आहे, 'थोडा धीर धरा हृतिक भाई'. अनेक वापरकर्ते पापाराझी या जोडप्याच्या गोपनीयतेचे उल्लंघन करत असल्याचा आरोप करत आहेत. हृतिकने सबाची निवड का केली याचा अनेक चाहत्यांना धक्का बसला आहे. हृतिक आणि सबाच्या प्रेमावर जाहीर शिक्कामोर्तब झाला आहे. यानंतर हृतिक गर्लफ्रेंड सबाला बॉलीवूडच्या कोणत्याही सेलेब्स पार्टीत घेऊन जायला विसरत नाही. आता हे कपल कधी लग्न करणार याची चाहत्यांना प्रतीक्षा आहे.

हेही वाचा : Sachin Shroffs Marriage : 'तारक मेहता का उल्टा चष्मा' अभिनेता सचिन श्रॉफ दुसऱ्यांदा विवाहबंधनात अडकला

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.