ETV Bharat / entertainment

गुगल इयर इन सर्च 2023च्या टॉप चित्रपटांमध्ये 'जवान', टॉप कलाकारांमध्ये कियारा अडवाणी सामील - जगभरात सर्वाधिक शोधल्या गेलेल्या स्टार्सची यादी

Google Year in Search 2023 : गुगलवर 2023 मध्ये जगभरात सर्वाधिक शोधल्या गेलेल्या स्टार्स आणि चित्रपटांची यादी आता जाहीर झाली आहे. यामध्ये 'जवान' चित्रपटानं तिसरा क्रमांक पटकला आहे, तर टॉप कलाकारांमध्ये कियारा अडवाणी नव्या क्रमांकावर आहे.

Etv Bharat
Etv Bharat
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 11, 2023, 5:45 PM IST

मुंबई - Google Year in Search 2023 : गुगलनं दरवर्षीप्रमाणे 2023 मध्येही मनोरंजनाच्या जगातील सर्वाधिक सर्च करण्यात आलेल्या स्टार्स आणि चित्रपटांची यादी जाहीर केली आहे. या जागतिक यादीतमध्ये किंग खानचा दबदबा दिसून येत आहे. शाहरुख खानचे चालू वर्षामध्ये सर्वाधिक मेगा-ब्लॉकबस्टर चित्रपट सर्च केल्या गेले आहेत. दरम्यान आता मनोरंजन चित्रपटाच्या यादीत किंग खानचे चालू वर्षातील चित्रपट सामील झाले आहेत. याशिवाय अभिनेत्री कियारा अडवाणीचा समावेश जगभरातील स्टार्स सर्च लिस्टमध्ये आहे. या वर्षी कियारचा चित्रपट 'सत्य प्रेम की कथा' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट झाला आहे. या चित्रपटामध्ये ती अभिनेता कार्तिक आर्यनसोबत दिसली होती.

गुगलवर 2023 मध्ये जगभरात सर्वाधिक शोधल्या गेलेल्या स्टार्सची यादी

1) जेरेमी रेनर

२) जेना ऑर्टेगा

3) इचिकावा एन्नोसुके

4) डॅनी मास्टरसन

5) पेड्रो पास्कल

6) जेमी फॉक्स

7) ब्रेंडन फ्रेझर

8) रसेल ब्रँड

9) कियारा अडवाणी

10) मॅट रिफ

गुगलवर 2023 मध्ये सर्वाधिक शोधलेल्या गेलेल्या चित्रपटांची यादी

1) बार्बी

2) ओपेनहायमर

3) जवान

4 )साउंड ऑफ फ्रीडम

5) जॉन विक: चॅपटर 4

6) अवतार : द वे ऑफ वॉटर

7) 'एव्हरीथिंग एव्हरीव्हेअर ऑल अ‍ॅट वन्स'

8) गदर 2

9) ग्रिड III

10) पठाण

गुगलनं सर्च यादी : हिंदी चित्रपटसृष्टीसाठी 2023 हे वर्ष सर्वोत्तम वर्ष ठरले आहे. दरम्यान, 2023 च्या शेवटच्या महिन्यात, रणबीर कपूर आणि बॉबी देओल स्टारर अ‍ॅक्शन पॅक्ड चित्रपट 'अ‍ॅनिमल' देखील बॉक्स ऑफिसवर धमाल करत आहे. जर 11 ऑगस्टला 'गदर 2' सोबत 'अ‍ॅनिमल' रिलीज झाला असता तर, आज या यादीत 'अ‍ॅनिमल'चेही नाव आले असते. 'अ‍ॅनिमल' हा चित्रपट 11 ऑगस्टला रिलीज होणार होता, पण सनी देओलचा 'गदर 2' आणि अक्षय कुमारचा 'ओएमजी 2' 11 ऑगस्ट 2023 रोजी रिलीज होणार होता म्हणून 'अ‍ॅनिमल' चित्रपटाच्या निर्मात्यांनी या चित्रपटाची तारीख पुढं ढकलली होती. या तिन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर चांगला प्रभाव टाकला आहे.

हेही वाचा :

  1. अजिंठा-एलोरा चित्रपट महोत्सवात जावेद अख्तर यांचा पद्मपाणी जीवनगौरव पुरस्काराने होणार गौरव
  2. 'अ‍ॅनिमल'मधील वैवाहिक बलात्काराच्या दृश्याच्या चित्रीकरणाबाबत बॉबी देओलनं दिली 'ही' प्रतिक्रिया
  3. ITA पुरस्कार सोहळ्यात तेजस्वी प्रकाश आणि हर्षद चोप्राने मारली बाजी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.