मुंबई - बॉलिवूड प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या किंग खान शाहरुखने ( Actor Shah Rukh Khan ) कॅनडाच्या कॉन्सुल जनरल डायड्रा केली ( Canada consul general Diedrah Kelly ) यांनाही प्रभावित केले आहे. अलीकडेच त्याच्या मुंबईतील मन्नत या बंगल्यामध्ये ( Mumbai home Mannat ) शाहरुखने कॅनडाच्या कॉन्सुल जनरल यांना ( Canada consul general ) आमंत्रीत केले व त्यांचा यथोच्च पाहुणचार केला होता.
-
I understand the charm ✨that King Khan @iamsrk has on audiences across the🌏.
— Diedrah Kelly (@DiedrahKelly) May 6, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Thank you Shukriya @iamsrk & @gaurikhan for your warm welcome.🙏😊
I look fwd to further strengthen ties & new co-production opportunities between Bollywood and the 🇨🇦 Film Industry. pic.twitter.com/gVNNrb2lB1
">I understand the charm ✨that King Khan @iamsrk has on audiences across the🌏.
— Diedrah Kelly (@DiedrahKelly) May 6, 2022
Thank you Shukriya @iamsrk & @gaurikhan for your warm welcome.🙏😊
I look fwd to further strengthen ties & new co-production opportunities between Bollywood and the 🇨🇦 Film Industry. pic.twitter.com/gVNNrb2lB1I understand the charm ✨that King Khan @iamsrk has on audiences across the🌏.
— Diedrah Kelly (@DiedrahKelly) May 6, 2022
Thank you Shukriya @iamsrk & @gaurikhan for your warm welcome.🙏😊
I look fwd to further strengthen ties & new co-production opportunities between Bollywood and the 🇨🇦 Film Industry. pic.twitter.com/gVNNrb2lB1
"किंग खान शाहरुखचे जगभरातील (जागतिक इमोजी) प्रेक्षकांवर असलेले आकर्षण मला समजले आहे. शुक्रिया शाहरुख आणि गौरी खान, तुम्ही केलेल्या माझ्या हार्दिक स्वागतासाठी धन्यवाद. मी बॉलिवूड आणि बॉलीवूडमधील संबंध आणखी मजबूत करण्यासाठी आणि नवीन सह-उत्पादन संधींसाठी उत्सुक आहे. कॅनडा फिल्म इंडस्ट्री," असे डायड्रा केली यांनी लिहिले आहे.
मुंबईतील फ्रान्सचे कॉन्सुल जनरल जीन-मार्क सेरे-शार्लेट यांनीही शाहरुखसोबतचा एक फोटो शेअर केला आहे.
-
Delighted to meet in Mumbai a Knight of the highest 🇫🇷 award, the Légion d'Honneur, a title befitting for the 🇮🇳Shah of #Bollywood ! Dear @iamsrk my sincere appreciation for your hospitality this afternoon.#ShahRukhKhan pic.twitter.com/RZe0oUI7wp
— Jean-Marc Sere-Charlet (@SereCharlet) May 5, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Delighted to meet in Mumbai a Knight of the highest 🇫🇷 award, the Légion d'Honneur, a title befitting for the 🇮🇳Shah of #Bollywood ! Dear @iamsrk my sincere appreciation for your hospitality this afternoon.#ShahRukhKhan pic.twitter.com/RZe0oUI7wp
— Jean-Marc Sere-Charlet (@SereCharlet) May 5, 2022Delighted to meet in Mumbai a Knight of the highest 🇫🇷 award, the Légion d'Honneur, a title befitting for the 🇮🇳Shah of #Bollywood ! Dear @iamsrk my sincere appreciation for your hospitality this afternoon.#ShahRukhKhan pic.twitter.com/RZe0oUI7wp
— Jean-Marc Sere-Charlet (@SereCharlet) May 5, 2022
त्यांनी लिहिले की, "मुंबईमध्ये नाइट ऑफ सर्वोच्च पुरस्कार, लीजन डी'ऑनर असे योग्य असलेले शीर्षक असलेल्या बॉलिवूडच्या शाहला भेटून आनंद झाला! प्रिय शाहरुख आज दुपारच्या आदरातिथ्याबद्दल माझे मनापासून कौतुक." काही आठवड्यांपूर्वी शाहरुखने सौदी अरेबियाचे सांस्कृतिक मंत्री बदेर बिन फरहान अलसौद यांची त्यांच्या घरी भेट घेतली होती.
किंग खान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शाहरुख खानचा आगामी चित्रपट 'पठाण' पुढील वर्षीच्या सुरुवातीला रिलीज होणार आहे. त्याने अलीकडेच दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांच्यासोबतचा त्याचा नवीन चित्रपट 'डंकी' देखील जाहीर केला आहे जो डिसेंबर २०२३ मध्ये प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा - 'कॉफी विथ करण'मध्ये दिसणार 'पुष्पा स्टार' अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदान्ना !!