ETV Bharat / entertainment

Latest 3 flims BO collection : 'फुक्रे 3', 'द व्हॅक्सिन वॉर' आणि 'चंद्रमुखी 2' हे चित्रपट रिलीजच्या पाचव्या दिवशी किती कमाई करणार ? - द व्हॅक्सिन वॉर

Latest 3 flims BO collection : 'फुक्रे 3' हा कॉमेडी चित्रपट भारतीय बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करत आहे, तर 'द व्हॅक्सिन वॉर' आणि 'चंद्रमुखी 2' हे चित्रपट बॉक्स ऑफिसवर संथगतीनं कमाई करत आहे. हे चित्रपट आता रिलीजच्या पाचव्या दिवसात आहेत.

Latest 3 flims BO collection
लेटेस्ट बॉक्स ऑफिस कलेक्शन
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 2, 2023, 2:28 PM IST

मुंबई - Latest 3 flims BO collection : 'फुक्रे 3', 'द व्हॅक्सिन वॉर' आणि 'चंद्रमुखी 2' हे तीन चित्रपट 28 सप्टेंबर रोजी रूपेरी पडद्यावर प्रदर्शित झाले. या चित्रपटांमध्ये जबरदस्त कमाई हा 'फुक्रे 3' करताना दिसत आहे. 'रिचा चढ्ढा, वरुण शर्मा, पुलकित सम्राट आणि पंकज त्रिपाठी स्टारर हा चित्रपट प्रेक्षकांना खूप हसवत आहे. 'फुक्रे 3' हा चित्रपट सध्या 'चंद्रमुखी 2' आणि विवेक अग्निहोत्रीच्या 'द वॅक्सीन वॉर'ला चांगलीच टक्कर देत आहे. 'फुक्रे 3'नं रिलीजच्या पहिल्या दिवशीच बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली होती. दरम्यान आता हा चित्रपट रिलीजच्या 5व्या दिवसात आहे. 'फुक्रे 3' पाचव्या दिवशी किती कमाई करेल हे जाणून घेण्यासाठी वाचा....

'फुक्रे 3'चं बॉक्स ऑफिस कलेक्शन : 'फुक्रे 3'नं रिलीजच्या पहिल्या दिवशी 8.82 कोटीचा व्यवसाय केला होता. त्यानंतर या चित्रपटानं दुसऱ्या दिवशी 7.81 कोटी, तिसऱ्या दिवशी 11.67 कोटी, चौथ्या दिवशी 15.18 कोटीची कमाई केली आहे. यासह या चित्रपटाचं एकूण बॉक्स ऑफिस कलेक्शन 43.48 कोटी झालं आहे. रिलीजच्या पाचव्या दिवशी हा चित्रपट 12 कोटी कमाई करू शकतो. यासह या चित्रपटाचं एकूण बॉक्स ऑफिस कलेक्शन हे 55.48 कोटी होईल. वरुण शर्मा , रिचा चढ्ढा आणि पुलकित सम्राट स्टारर हा चित्रपट प्रेक्षकांना खूप आवडला आहे. 'फुक्रे-3'चे दिग्दर्शन मृगदीप लांबा यांनी केले आहे. या चित्रपटाला समीक्षकांकडूनच नव्हे तर चाहत्यांकडूनही चांगला प्रतिसाद मिळाला आहे.

'चंद्रमुखी 2'चे बॉक्स ऑफिस कलेक्शन : कंगना राणौत आणि राघव लॉरेन्स स्टारर 'चंद्रमुखी 2' हा चित्रपट संथ गतीनं बॉक्स ऑफिसवर कमाई करत आहे. हा कॉमेडी, हॉरर ड्रामा चित्रपट तामिळ, हिंदी, तेलुगू, मल्याळम आणि कन्नडमध्ये रिलीज झाला आहे. या चित्रपटानं सर्व भाषांमध्ये पहिल्या दिवशी 8.25 कोटीचा व्यवसाय केला. त्यानंतर या चित्रपटानं दुसऱ्या दिवशी 4.35 कोटी, तिसऱ्या दिवशी 5.05 कोटी, चौथ्या दिवशी 6.8 कोटीची कमाई केली आहे. यासह या चित्रपटाचं एकूण कलेक्शन 24.45 कोटी झालं आहे. हा चित्रपट आता रिलीजच्या पाचव्या दिवसात आहे. पाचव्या दिवशी हा चित्रपट 6 कोटीची कमाई करू शकतो. यासह या चित्रपटाचं एकूण कलेक्शन 30.45 कोटी होईल.

'द व्हॅक्सिन वॉर'चे बॉक्स ऑफिस कलेक्शन : पल्लवी जोशी स्टारर 'द व्हॅक्सिन वॉर' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपेक्षा पेक्षा कमी कमाई करत आहे. या चित्रपटानं पहिल्या दिवशी 85 लाखची कमाई केली. दुसऱ्या दिवशी 90 लाख, तिसऱ्या दिवशी 1.75 कोटी आणि चौथ्या दिवशी 2.25 कोटीची कमाई केली आहे. यासह या चित्रपटाचं एकूण बॉक्स ऑफिस कलेक्शन हे 5.75 कोटी झाले आहे. हा चित्रपट आता रिलीजच्या पाचव्या दिवसात आहे. 'द व्हॅक्सिन वॉर' हा पाचव्या दिवशी 1.80 कोटीची कमाई करू शकतो. यासह या चित्रपटाचं एकूण बॉक्स ऑफिस कलेक्शन 7.55 कोटी होईल. विवेक अग्निहोत्री दिग्गदर्शित या चित्रपटाकडून अनेकजणांना खूप अपेक्षा होत्या. मात्र हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर खूप मंद गतीनं कमाई करत आहे.

हेही वाचा :

  1. Tejas teaser out: कंगना राणौत स्टारर 'तेजस' चित्रपटचा टीझर झाला प्रदर्शित; पहा टीझर...
  2. Sky Force Teaser Release: अक्षय कुमारनं आगामी चित्रपट 'स्काय फोर्स'चा टीझर केला प्रदर्शित; पहा टिझर...
  3. Kannada Actor Nagabhushana Arrested : साऊथ चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता नागभूषणला झाली अटक...

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.