ETV Bharat / entertainment

Salman Khan मुसेवालानंतर पनवेल फार्महाऊसवर सलमानला मारण्याचा बिश्नोई गँगचा कट

author img

By

Published : Sep 15, 2022, 7:20 PM IST

Salman Khan पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाला मारण्यापूर्वी लॉरेन्स बिश्नोईने सलमान खानला Salman Khan दुसऱ्यांदा मारण्याची योजना आखली होती. प्लॅन ए अयशस्वी झाल्यानंतर बिश्नोई टोळीने Bishnoi gang प्लॅन बी तयार केला.

Salman Khan
Salman Khan

मुंबई बॉलिवूडच्या दबंग सलमान खानला मारण्यासाठी प्लान बी बनवण्यात आला होता. सुत्रांनी दिलेल्या माहिती माहितीनुसार लॉरेन्स बिश्नोई टोळीने Bishnoi gang सलमान खानला मारण्यासाठी प्लॅन बी तयार केला होता. या कटाअंतर्गत अभिनेता सलमान खानला Salman Khan त्याच्या पनवेल फार्महाऊसजवळ ठार मारण्याचा कट रचण्यात आला होता. त्यासाठी रेकी देखील करण्यात आली होती. Salman Khan In Panvel farmhouse पंजाब पोलिसांनी सांगितले होते की, नुकतीच भारत- नेपाळ सीमेवरून अटक करण्यात आलेल्या लॉरेन्स बिष्णोई टोळीचा शुटर गोल्डी ब्रार, कपिल पंडित याने या कटाचे नेतृत्व केले होते.

रेकी करण्यात आली कपिल पंडित, संतोष जाधव आणि दीपक मुंडी यांच्यासह अन्य काही शूटर्सना मुंबईला लागून असलेल्या पनवेलमध्ये भाड्याच्या खोलीत सुमारे दीड महिना मुक्काम केला होता. पनवेलमध्ये असलेल्या सलमान खानच्या फार्म हाऊसच्या रस्त्याची रेकी करण्यात आली होती. लॉरेन्सच्या या सर्व शूटर्सकडे त्या खोलीत सलमानवर हल्ला करण्यासाठी वापरलेली छोटी पिस्तुलं, काडतुसे होती.

तपासात असेही समोर तपासात असे आढळून आले आहे की, सलमानला मारण्याच्या तयारीत असलेल्या शूटर्सना असे आढळून आले होते. की, सलमान खान हिट अँड- रन प्रकरणानंतर वाहन अतिशय कमी वेगाने चालवली जाते आणि जेव्हा जेव्हा सलमान खानच्या पनवेल येथील फार्म हाऊसवर पोहोचतो. तेव्हा त्यांचा पीएसओ शेरा देखील त्यांच्यासोबत असतो.

सलमान खानच्या घराची सुरक्षा वाढविली - अभिनेता सलमान खान यांच्या मुंबईतील घराची सुरक्षा वाढवण्यात आली आहे मुंबई पोलीस आज सकाळी सलमान खानच्या घरी पोहोचले. गायक सिद्धू मुसेवालाच्या मृत्यूनंतर लॉरेन्स बिश्नोई यांचा सदस्य कपिल पंडित याने आणखी दोघांसह मुंबईत सर्वांच्या घरी जाऊन रेकी केली होती हे मान्य केले आहे त्यामुळे सलमानच्या सुरक्षेला धोका पोहोचू शकतो म्हणून पोलिसांनी सुरक्षा वाढवली आहे.

सलीम खानल मकीचे पत्र - सलमान खान यांचे वडील सलीम खान यांना काही दिवसापूर्वी एक धमकीचे पत्र मिळाले होते. या पत्रात तुमचाही सिद्धू उसेवाला करू अशी धमकी दिली होती त्यानंतर ही सलमानच्या घराची सुरक्षा वाढवण्यात आली होती मुंबई पोलीस आज सलमानच्या घरी पोहोचले आहेत त्यांनी सर्वांच्या घराचा आढावा घेतला असून याबाबत विचारले असता ही नियमित प्रक्रिया असल्याचे त्यांनी सांगितले दरम्यान मुंबई पोलिसांचे एक पथक लवकरच पंजाला जाणार असून कपिल पंडित यांनी दिलेल्या माहितीची शहानिशा करून अधिक तपास करण्यात येणार आहे.

कपिल पंडितने रेकी केल्याची माहिती - लॉरेन्स बिश्नोई टोळीतील सदस्य कपिल पंडित याने आपण संतोष यादव आणि सचिन विष्णू यांच्यासह जाऊन मुंबईतील सलमानच्या घराची रेखी केली होती अशी माहिती दिली आहे. तसेच या प्रकरणाचा गोल्डी ब्रार हा मास्टरमाइंड असल्याचेही समोर आले आहे. यासंदर्भात तिहार तुरुंगात बंद असलेल्या लॉरेन्स बिश्नोई याला पोलिसांनी विचारले असता त्याने मात्र या संदर्भात साफ इन्कार केला आहे.

सलमानला पोलिसांकडून शस्त्र परवाना - दरम्यान या सर्व धमकीच्या पार्श्वभूमीवर सलमान खान याने पोलिसांकडे शस्त्र बाळगण्याचा परवाना मागितला होता. लॉरेन्स बिश्नोई कडून आलेल्या धमकीच्या पार्श्वभूमीवर सलमान खान याला शस्त्र बाळगण्याचा परवाना देण्यात आला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.