ETV Bharat / entertainment

ASKSRK ON TWITTER : खर की काय..! शाहरुख खानचा 'हा' फॅन करणार त्याविरोधात एफआयआर दाखल? - Twitter

शाहरुख खान सध्या ट्विटरवर सक्रिय आहे आणि त्याच्या चाहत्यांच्या विचित्र प्रश्नांची उत्तरे देत आहे. एका व्यक्तीने शाहरुख खानविरोधात एफआयआर दाखल करण्याची 'धमकी' दिली आहे. त्यामुळे शाहरुख खानने या व्यक्तीसमोर हात जोडले आहेत. बघुया काय आहे संपूर्ण प्रकरण.

ASKSRK ON TWITTER
शाहरुख खान
author img

By

Published : Feb 20, 2023, 8:00 PM IST

Updated : Feb 20, 2023, 8:06 PM IST

मुंबई : बॉलीवूडचा पठाण शाहरुख खान त्याच्या 'पठाण' चित्रपटामुळे भारावून गेला आहे. 'पठाण' बॉक्स ऑफिसवर एक महिना पूर्ण करत आहे आणि जगभरातील बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट 1000 कोटी रुपयांच्या दिशेने वाटचाल करत आहे. 'पठाण'च्या अफाट यशानंतरही शाहरुख खान त्याच्या चाहत्यांना विसरलेला नाही. शाहरुख वेळोवेळी ट्विटरवर येत असतो आणि त्याच्या चाहत्यांच्या प्रश्नांना चोखपणे उत्तरे देत असतो. यावेळी, पुन्हा एकदा शाहरुख खान सोमवारी (20 फेब्रुवारी) ट्विटरवर सक्रिय दिसुन आले. यावेळीही शाहरुख खानचे चाहते, त्याचे मनमानी प्रश्नांनी मनोरंजन करत आहेत. त्याचवेळी एका व्यक्तीने स्पष्टपणे सांगितले की, तो शाहरुख विरुद्ध एफआयआर दाखल करणार आहे.

सुखी वैवाहिक जीवनाचे रहस्य : एका चाहत्याने विचारले की, तुमच्या चांगल्या वैवाहिक आयुष्याचे रहस्य काय आहे? याला उत्तर देताना शाहरुख खानने त्याच्या चाहत्याला म्हटले आहे की, 'गौरीचे हृदय आणि मन खूप साधे-सरळ आहे, ती आम्हाला प्रेम आणि कुटुंबातील चांगल्या गोष्टींवर विश्वास ठेवायला शिकवते'.

  • Gauri has the most simple heart and mind. She has just kept us all believing in the goodness of family and love https://t.co/nZV3CbGPxU

    — Shah Rukh Khan (@iamsrk) February 20, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

शाहरुख खानचा लकी नंबर : एका चाहत्याने विचारले की तुमचा लकी नंबर कोणता आहे?, यावर 'किंग ऑफ रोमान्स'चे उत्तर येते ते म्हणजे, 'यावेळी 1000 कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम'. पठाणचे 1000 कोटींचे कलेक्शन होत असल्यामुळे शाहरुख खानने असे म्हटले आहे.

शाहरुख खानविरुद्ध एफआयआर: दुसरीकडे, एका यूजरने शाहरुख खानच्या 'पठाण' मधील पिळदार शरीराचे फोटो शेअर करून किंग खानविरोधात एफआयआर दाखल करण्याची धमकी दिली आहे. या व्यक्तीने लिहिले आहे की, खान साहब, मी तुमच्या विरोधात एफआयआर दाखल करत आहे. कारण, तुम्ही खोटे बोलत आहे की तुमचे वय 57 आहे.

शाहरुख खानचे यावर उत्तर असे होते की, 'यार प्लीज असे करू नका, ठीक आहे मी मान्य करतो की मी 30 वर्षांचा आहे, मी आता खरे बोलत आहे, म्हणूनच माझा पुढचा चित्रपट जवान' आहे.

शाहरुख खानचा अप्रतिम चाहता : दुसरीकडे, शाहरुख खानच्या एका चाहत्याने मर्यादा ओलांडली. त्याने लिहिले आहे की, चार वर्षे तुझी वाट पाहत माझी अवस्था अशी केली होती, आता मला क्लीन शेव्हिंग आणि केस कापू शकत नाही आहे, मात्र आता मी हे सर्व करून घ्यावे का? यावर शाहरुख खान म्हणतो, 'कट करले भाई अब तो मैने भी कटवा लिए है'.

  • Please mat karo yaar. Theek hai main hi maan jaata hoon I am 30 years old. There I have now told you the truth..and that’s why, even my next film is called Jawan https://t.co/rIH1lnsAWm

हेही वाचा : Theater Book For Pathan : SRK चाहत्याचा नादच खुळा; पठाण चित्रपट पाहण्यासाठी चक्क अख्ये थिएटर बुक

Last Updated : Feb 20, 2023, 8:06 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.