ETV Bharat / entertainment

Ranveer Singh Birthday : करण जोहरने 'रॉकी'ला तर 'एक व्हिलेन'ने दिल्या दुसऱ्या व्हिलेनला शुभेच्छा !! - रणवीर सिंगला सेलेब्रिटींच्या शुभेच्छा

रणवीर सिंगला त्याच्या वाढदिवसानिमित्त मित्र आणि बॉलिवूड सेलिब्रिटी शुभेच्छा देत आहेत. यामध्ये करण जोहर, अर्जुन कपूर आणि सारा अली खानसह चाहत्यांनी अभिनेत्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

रणवीर सिंग वाढदिवस
रणवीर सिंग वाढदिवस
author img

By

Published : Jul 6, 2022, 1:14 PM IST

Updated : Jul 6, 2022, 2:35 PM IST

मुंबई - बॉलिवूडचा नवा सुपरस्टार रणवीर सिंग 6 जुलै 2022 रोजी 37 वर्षांचा झाला आहे. रणवीर सिंगला त्याच्या वाढदिवसानिमित्त त्याचे मित्र आणि बॉलीवूड सेलिब्रिटी भरपूर शुभेच्छा देत आहेत. बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खानसह चाहत्यांनी अभिनेत्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्याचबरोबर करण आणि अर्जुनने रणवीर सिंगला वाढदिवसाच्या खास शुभेच्छा दिल्या आहेत.

अर्जुन कपूरने रणवीर सिंगला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना लिहिले, 'मोठ्या पडद्यावरील एका मोठ्या व्हिलेनला वाढदिवसाच्या शुभेच्छा, एका व्हिलेनचा दुसऱ्या व्हिलनला सलाम. वाढदिवसाच्या शुभेच्छा बाबा रणवीर सिंग'. अर्जुनने एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये रणवीर सिंग आणि त्याचा अर्धा चेहरा दिसत आहे. रणवीरचा हा लूक 'पद्मावत' चित्रपटातील खिलजीचा आहे आणि अर्जुन एक व्हिलेन रिटर्नचा लूकमध्ये दिसत आहे.

रणवीर सिंग वाढदिवस
रणवीर सिंग वाढदिवस

रणवीर सिंगच्या 'सिम्बा' चित्रपटाची सह-अभिनेत्री सारा अली खाननेही त्याच्या इंस्टाग्रामवर रणवीर सिंगचे फोटो शेअर करून त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सार अली खानने लिहिले आहे, 'हॅपी बर्थडे माय स्टाईल आयकॉन' आणि बॉलिवूड किंग'.

रणवीर सिंग वाढदिवस
रणवीर सिंग वाढदिवस

वहीं, फिल्ममेकर करण जौहर ने भी रणवीर सिंह को उनके जन्मदिन की बधाई देते अपनी इंस्टास्टोरी पर रणवीर का एक फोटो शेयर कर लिखा है, 'रॉकी हैप्पी बर्थडे, जुग-जुग जियो मेरे कॉउचर में डूबे अजुबे..रानी तूने विश किया है..?

''आपल्या रॉकीचा रॉकिंग वाढदिवस आहे आणि तो आणखी खास बनवण्यासाठी त्यांच्या राणीला आम्ही आमच्या बाजूला वळवलंय. त्यांचा हास्यात माझ्या सोबत सामील होण्यासाठी उद्यापासून सुरू होणारा कॉफी विथ करण ७ पाहा.'', असे म्हणत एक व्हिडिओ शेअर केला आहे.

या पोस्टमध्ये करण जोहर आलिया भट्टला राणी म्हणत आहे. कारण करण जोहर रॉकी और राणी की प्रेमकहानी या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहे, ज्यामध्ये आलियाच्या पात्राचे नाव राणी आहे. या चित्रपटात रणवीर सिंग रॉकीची भूमिका साकारत आहे.

रणवीर सिंगने त्याच्या वाढदिवसानिमित्त एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये त्याचा फनी लूक दिसत आहे. या फोटोमध्ये रणवीर सिंग शर्टलेस आहे आणि तो हँगिंग आणि हवा-हवाई हेअरस्टाइल आहे. हा फोटो शेअर करत रणवीर सिंगने लिहिले आहे, पीक मी... बर्थडे... सेल्फी... लव्ह यू.' रणवीरच्या या पोस्टवर चाहते त्याला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देत आहेत.

हेही वाचा - आयएएस अतहर आमिर खान लवकरच डॉ. मेहरीन काझीसोबत करणार लग्न

Last Updated : Jul 6, 2022, 2:35 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.