ETV Bharat / entertainment

Paps dances on Kya Log Tum : अमायरा दस्तुरसमोर विमानतळावर थिरकला हौशी फोटोग्राफर - अमायरा दस्तूर

'क्या लोग तुम' अभिनेत्री अमायरा दस्तूरला नुकतीच विमानतळावर स्पॉट करण्यात आली. यादरम्यान एका पॅप्सने (कॅमेरामन) अभिनेत्रीसाठी तिच्या नवीन ट्रॅक गाण्यावर नृत्य केले. पॅप्सच्या या डान्वर अमायरा खूश झाली.

Etv Bharat
Etv Bharat
author img

By

Published : May 17, 2023, 7:57 PM IST

मुंबई - बॉलिवूडचा खिलाडी अभिनेता अक्षय कुमारने सोमवारी त्याचा नवीन सॅड रोमँटिक ट्रॅक 'क्या लोग तुम' रिलीज केला. बी. प्राकच्या आवाजात गायलेल्या या गाण्यात अक्षय आणि अभिनेत्री अमायरा दस्तूर मुख्य भूमिकेत दिसत आहेत. पैशाच्या प्रेमात फसवणूक झाल्याची घटना या ट्रॅकमध्ये दाखवण्यात आली आहे. रिलीजनंतर हे गाणे लोकांना खूप आवडले असल्याचे दिसत आहे. अलीकडेच अमायरा दस्तूर विमानतळावर स्पॉट झाली होती. यादरम्यान एका पापाराझीने अभिनेत्री अमयरासाठी तिच्याच गाण्यावर डान्स केला.

पापाराझीने एअरपोर्टवर केला डान्स - एका पापाराझीने तिच्या अधिकृत इंस्टाग्रामवर अमायराचा व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये एक पॅप 'क्या लोग तुम' गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. तर दुसरीकडे एका बाजूला उभी असलेली अमायरा पॅप्सचा डान्स पाहून खूप खूश दिसत आहे. तिच्या गाण्यावर नृत्य केल्याबद्दल अभिनेत्री अमायराने पॅप्सचे आभार मानले. हा पापाराझी जेव्हा डान्स करण्यासाठी उभा राहिला तेव्हा त्याला थोडे भिडस्त वाटले होते. खरंतर हे केल्यानंतर अमायराला पसंत पडेल की नाही याची चिंता त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती. पण जसे गाणे वाजायला सुरुवात झाली तेव्हा गाण्याच्या हुकस्टेप्स लक्षात ठेवत त्याने आपला डान्स जारी ठेवला.

अमरायलाही पॅप्सचे कौतुक - व्हिडिओमध्ये अमायरा पांढऱ्या लांब फ्रॉकमध्ये दिसत आहे. तिने ब्राऊन सनग्लासेस आणि गोल्डन हाय हिल्स घातले आहेत. अमयराने हलका मेकअप आणि मोकळ्या केसांनी तिचा लूक पूर्ण केला आहे. सिंपल लूकमध्ये अमायरा खूपच सुंदर दिसत आहे. एका चाहत्याने अभिनेत्री अमायराचे कौतुक करत 'तुझा फॅशन सेन्स खूप चांगला आहे' अशी कमेंट केली आहे. इतर चाहत्यांनी या व्हिडिओवर रेड हार्ट इमोजी सोडले आहेत.

15 मे रोजी बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार आणि अमायरा दस्तूर यांनी त्यांचा 'क्या लोग तुम' हा ट्रॅक रिलीज केला. अक्ष. कुमारने त्याच्या अधिकृत इंस्टाग्रामवर त्याच्या नवीन गाण्याचे पोस्टर शेअर केले आणि कॅप्शनमध्ये लिहिले, 'क्या लोग तुम' सादर करत आहे, एक ट्विस्ट असलेले हृदयस्पर्शी गाणे. आता सर्वांसाठी आले आहे.'

हेही वाचा - Kajol In Ai Pictures : काजोल चाहत्यांना विचारला प्रश्न; कोणाशी साम्य असणारा आहे हा फोटो ?

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.