ETV Bharat / entertainment

Amitabh Bachchan Holi wishes : अमिताभ बच्चन यांनी होळीच्या शुभेच्छांसह दिली आरोग्याची अपडेट - चित्रपटाच्या शुटिंगच्या दरम्यान दुखापत

अमिताभ बच्चन यांना प्रेजेक्ट केच्या सेटवर दुखापत झाली होती. त्यानंतर ते काही आठवड्यांसाठी विश्रांती घेत आहेत. त्यांनी आपल्या आरोग्याची अपडेट दिली असून सर्वांना होळी निमित्ताने शुभेच्छाही दिल्या आहेत.

Amitabh Bachchan
अमिताभ बच्चन
author img

By

Published : Mar 7, 2023, 2:51 PM IST

मुंबई - मेगास्टार अमिताभ बच्चन काही दिवसापूर्वी हैदराबादमध्ये प्रोजेक्ट के चित्रपटाच्या शुटिंगच्यावेळी दुखापतग्रस्त झाले होते. कालच त्यांनी याबद्दल आपल्या ब्लॉगवर सविस्तर लिहून चाहत्यांना आपण बरा असल्याची बातमी दिली होती. जखमी झाल्यानंतर होळीच्या निमित्ताने बिग बी यांनी पहिल्यांदाच ट्विट केले आहे आणि आपल्या तब्येतीची अपडेटही दिली आहे.

  • T 4575 - gratitude and love ever .. for your concern and wishes

    — Amitabh Bachchan (@SrBachchan) March 7, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">
  • T 4576 - your prayers are the cure

अमिताभ बच्चन यांनी मंगळवारी सकाळी त्यांच्या ट्विटरवर काही सलग पोस्ट लिहिल्या आहेत त्याचा आशय साधारण असा आहे की, तुम्हाबद्दल कृतज्ञता आणि प्रेम सदैव. तुम्ही माझ्यासाठी करत असलेल्या प्रार्थना हाच माझ्यासाठी इलाज आहे. तुमच्या या प्रार्थनेमुळे मला आराम मिळत आहे आणि तब्येतीत सुधारणाही होत आहे. अमिताभ यांनी होळीच्या शुभेच्छा देताना लिहिलयं, तुम्हा होळीच्या अनेक शुभेच्छा.

  • T 4577 - I rest and improve with your prayers

आपल्या आरोग्याची अपडेट देण्यासाठी अमिताभ यांनी आपल्या लेटेस्ट ब्लॉगमध्ये लिहिलंय की, 'तुमच्या प्रेमामुळे मी भारावून गेलो आहे. या प्रेमाची उब देणाऱ्या कुंटुंबीयांचेही आभार. माझ्या तब्येतीत हळूहळू सुदारणा होत आहे. थोडा कालावधी लागेल पण डॉक्टरांनी दिलेल्या सर्व सूचना काटेकोरपणे पाळत आहे. सध्यातरी विश्रांतीच आहे, सर्व कामे थांबवण्यात आली आहेत आणि जोवर प्रकृती पूर्ण बरी होत नाही तोवर डॉक्टरांच्या सल्ल्यानंतरच पुन्हा काम सुरू करेन. तुम्हा सर्वांचे मनापासून आभार.' अमिताभ यांच्या जलसा या मुंबईतील बंगल्यात होलिका दहन करण्यात आले. यात अमिताभ सहभागी होऊ शकले नाहीत. परंतु त्यांनी यानिमित्ताने सर्वांना होळीच्या सुंदर शुभेच्छा दिल्या आहेत.

  • T 4578 - होली की अनेक अनेक शुभकामनाएँ ❤️

अमिताभ बच्चन यांना हैद्राबादमध्ये प्रोजेक्ट के चित्रपटाच्या सेटवर दुखापत झाल्याची बातमी सोशल मीडियावर आल्यानंतर बिग बी यांचे चाहते चिंतातूर झाले होते. काल त्यांच्या ब्लॉग पोस्टमध्ये, बच्चन यांनी शेअर केले की त्यांच्या बरगड्याचे कूर्चा तुटले आहे आणि उजव्या बरगडीच्या पिंजऱ्याचे स्नायू फाटलेआहेत अमिताभ यांना हैदराबादमधील रुग्णालयात त्यांचे सीटी स्कॅन करण्यात आले होते, व त्यानंतर त्यांनी मुंबईला जलसा या बंगल्यात विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला. त्यांना या अपघातातून बरे होण्यासाठी काही आठवडे लागतील. त्यांची सर्व कामे थांबली असून या महिन्याभरातील सर्व शुटिंग आता लांबणीवर पडणार आहेत.

हेही वाचा - Dubai Tour For Rakhi Sawat : राखी सावंतची दुबईत डान्स अकॅडमी सुरू, मिळाले घर आणि गाडी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.