ETV Bharat / entertainment

अजय देवगण ते शहनाज गिल, सेलेब्रिटींनी पीएम मोदींच्या आईच्या निधनावर व्यक्त केला शोक - Heeraben passed away

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हीराबेन यांच्या निधनानंतर सर्वच थरातून शोक संदेश येत आहेत. बॉलिवूडमधील अजय देवगण, हेमा मालिनी, अनुपम खेर यांच्यासह अनेकांनी त्यांच्या निधनावर सोशल मीडियातून शोक व्यक्त केला आहे.

नरेंद्र मोदींच्या आई हिराबेन यांचे निधन
नरेंद्र मोदींच्या आई हिराबेन यांचे निधन
author img

By

Published : Dec 30, 2022, 12:38 PM IST

मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हीराबेन यांच्या निधनाबद्दल बॉलिवूड सेलेब्रिटींनी शुक्रवारी शोक व्यक्त केला. अहमदाबादमधील यूएन मेहता इन्स्टिट्यूट ऑफ कार्डिओलॉजी अँड रिसर्च सेंटरमध्ये आज पहाटे साडेतीन वाजता 100 वर्षीय हिराबेन मोदी यांचे निधन झाले. बुधवारी त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.

  • My heartfelt condolences on the passing of Smt. Heeraben Modi. A simple, principled lady, she raised a fine son in our PM Shri Narendra Modiji. 🕉️ Shanti 🙏 My personal condolences to our PM and his family. @narendramodi pic.twitter.com/5RxRXobyca

    — Ajay Devgn (@ajaydevgn) December 30, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

ट्विटरवर अभिनेता अजय देवगणने एक फोटो शेअर करत लिहिले की, "श्रीमती हीराबेन मोदी यांच्या निधनाबद्दल माझे मनःपूर्वक शोक. एक साधी, तत्त्वनिष्ठ महिला, त्यांनी आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्यामध्ये एक चांगला मुलगा वाढवला. आमचे पंतप्रधान आणि त्यांचे कुटुंबीय यांच्या दुःखात आम्ही सामील आहोत."

  • माँ को खोने से बड़ा दुख कोई नहीं. भगवान आपको इस दुख को सहने की शक्ति दे @narendramodi जी. ॐ शांति 🙏

    — Akshay Kumar (@akshaykumar) December 30, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

अभिनेता अक्षय कुमारने हिंदीत ट्विट केले आहे की, "माँ को खोने से बडा दुख कोई नहीं. भगवान आपको आपको दुख को सेहने की शक्ति दे ओम शांती."

  • My deepest condolences to Prime Minister Shri @narendramodi on the sad demise of his beloved mother, Smt. Heeraben Modi There is nothing as priceless & indescribable in God’s creation as the bond between mother & child. Om shanti! pic.twitter.com/OzQsOdZmLK

    — Shehnaaz Gill (@ishehnaaz_gill) December 30, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

पंजाबी अभिनेत्री शहनाज गिलने काही छायाचित्रे शेअर केली आणि ट्विट केले, "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रिय आई, श्रीमती हीराबेन मोदी यांच्या दुःखद निधनाबद्दल मी मनापासून शोक व्यक्त करतो. ओम शांती!."

  • The year end has seen a sad loss- Modi ji’s beloved and much respected mother, Heeraben ji has passed away. The nation joins her son in mourning this exemplary mother who set an example of spartan living though she had a famous son🙏@narendramodi @PMOIndia @BJP4India @

    — Hema Malini (@dreamgirlhema) December 30, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

अभिनेत्री आणि भाजपच्या खासदार हेमा मालिनी यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर लिहिले, "वर्षाच्या शेवटी एक दुःखद नुकसान झाले आहे- मोदीजींच्या प्रिय आणि अत्यंत आदरणीय आई, हिराबेन जी यांचे निधन झाले आहे. या आदर्श मातेच्या शोकात देश त्यांच्या मुलासोबत आहे."

  • आदरणीय प्रधानमंत्री @narendramodi जी! आपकी माताश्री #हीराबा जी के निधन का सुनकर मन दुखी भी हुआ और व्याकुल भी।आपका उनके प्रति प्यार और आदर जग ज़ाहिर है।उनका स्थान आपके जीवन में कोई नहीं भर पाएगा! पर आप भारत माँ के सपूत हो! देश की हर माँ का आशिर्वाद आपके ऊपर है।मेरी माँ का भी!🙏🕉 pic.twitter.com/L9uPvMWjM2

    — Anupam Kher (@AnupamPKher) December 30, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

अभिनेते अनुपम खेर यांनी हिंदीत ट्विट करून लिहिले, "आदरनिया प्रधान मंत्री जी आपकी माताश्री #हीराबा जी के निदान का सुनकर मन व्याकुल हुआ. आप भारत माँ के सपूत हो.''

नरेंद्र मोदींच्या आई हिराबेन यांचे निधन
नरेंद्र मोदींच्या आई हिराबेन यांचे निधन

अभिनेत्री रवीना टंडनने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीजवर एक फोटो शेअर केला आहे आणि हात जोडलेल्या इमोटिकॉनसह कॅप्शन दिले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गांधीनगरमध्ये आईवर अंत्यसंस्कार केले. हिराबा मोदी यांच्या अंत्यसंस्कारासाठी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी आणि गुजरातचे कॅबिनेट मंत्री उपस्थित होते.

आज सकाळी गुजरातमध्ये पोहोचलेल्या पंतप्रधान मोदींनी प्रथम त्यांच्या रायसन निवासस्थानी त्यांच्या आईला श्रद्धांजली वाहिली आणि त्यानंतर त्यांचे पार्थिव अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीत नेले.

आपल्या आईच्या निधनाची माहिती देताना पीएम मोदींनी ट्विट केले की, "एक गौरवशाली शतक देवाच्या चरणी विसावतो... मातेमध्ये मला नेहमीच त्रिमूर्ती जाणवली आहे, ज्यामध्ये एका तपस्वीचा मूल्यांकडे प्रवास आहे, निस्वार्थी कर्मयोगी आणि वचनबद्ध जीवनाचे प्रतीक आहे."

जूनमध्ये आईसोबत झालेल्या भेटीची आठवण करून देताना ते म्हणाले, "जेव्हा मी तिला तिच्या 100 व्या वाढदिवसाला भेटलो, तेव्हा तिने एक गोष्ट सांगितली, जी नेहमी लक्षात राहते ती म्हणजे बुद्धिमत्तेने काम करा, जीवन शुद्धतेने जगा."

हेही वाचा - अभिषेक बच्चन ते विकी कौशल, बॉलिवूड सेलिब्रिटींनी पेलेंच्या निधनावर व्यक्त केला शौक

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.