ETV Bharat / entertainment

Ajay Devgn-Kiccha language row: बॉलिवूड स्टार्सना साऊथच्या कलाकांरांबद्दल आसूया, राम गोपाल वर्माचे ट्विट

author img

By

Published : Apr 28, 2022, 3:39 PM IST

हिंदी ही आता राष्ट्रभाषा राहिलेली नाही, असं वक्तव्य दाक्षिणात्य अभिनेता किच्चा सुदीप याने केलं होते. त्यावर बॉलिवूड अभिनेता अजय देवगणनं त्याला ट्विटरवरून उत्तर दिलं होते. दोघांमध्ये ट्विट युध्द काही काळ रंगले होे. आता या वादात प्रसिद्ध दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी देखील उडी घेतली आहे. बॉलिवूड स्टार्सना साऊथच्या कलाकांरांबद्दल आसूया वाटते, असे त्याने विधान केले आहे.

राम गोपाल वर्माचे ट्विट
राम गोपाल वर्माचे ट्विट

मुंबई - भारतात आता पॅन इंडिया चित्रपट तुफान कमाई करीत आहेत. दाक्षिणात्या भाषेत बनलेल्या बाहुबली, केजीएफ, पुष्पा अशा अनेक सिनेमांनी भाषेची बंधने ओलांडत देशभर प्रसिध्दी मिळवली. दाक्षिणात्य चित्रपट हिंदीमध्ये डब करुन चालतात. पण अद्यापही हिंदी चित्रपट दक्षिणेत फारसे चालत नाहीत. याच अनुषंगाने किच्चाला प्रश्न विचारण्यात आल्यानंतर तो म्हणाला, “हिंदी ही आता राष्ट्रभाषा राहिलेली नाही. तर सध्या संपूर्ण सिनेसृष्टी ही विविध भाषांवर चित्रपटांची निर्मिती करताना दिसत आहे. अनेक बॉलिवूडमधील निर्माते, दिग्दर्शक तेलुगू, तामिळमध्ये चित्रपट डब करत आहेत. पण त्यांना त्यातून हवे तितके यश मिळत नाही आणि त्याउलट आज आम्ही सर्वत्र चालणारे चित्रपट बनवत आहोत.”

  • Hello @ajaydevgn sir.. the context to why i said tat line is entirely different to the way I guess it has reached you. Probably wil emphasis on why the statement was made when I see you in person. It wasn't to hurt,Provoke or to start any debate. Why would I sir 😁 https://t.co/w1jIugFid6

    — Kichcha Sudeepa (@KicchaSudeep) April 27, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

यानंतर एका नव्या वादाला तोंड फुटले. अजय देवगणने ट्विट करुन किच्चाला विचारले की, "किच्चा सुदीप, माझ्या भावा, तुझ्या मते, जर हिंदी आपली राष्ट्रभाषा नसेल तर तुम्ही तुमच्या मातृभाषेतील चित्रपट हिंदीत डब करून का प्रदर्शित करता? हिंदी ही आमची मातृभाषा व राष्ट्रभाषा होती, आहे आणि कायम राहील. जन गण मन."

  • And sir @ajaydevgn ,,
    I did understand the txt you sent in hindi. Tats only coz we all have respected,loved and learnt hindi.
    No offense sir,,,but was wondering what'd the situation be if my response was typed in kannada.!!
    Don't we too belong to India sir.
    🥂

यानंतर किच्चा सुदिपने आपली भूमिका सविस्तरपणे मांडली. ही बाजू अजय देवगणला पटली व दोन्ही बाजूंनी यावर पडदा पडला. यातच निर्माता दिग्दर्शक राम गोपाल वर्माने या वादात उडी घेतली आणि किच्चा सुदिपला पाठिंबा दर्शवत ट्विट केले. ‘किच्चा सुदीप, काय झालं असतं जर तू एका हिंदी ट्वीटचं उत्तर कन्नडमध्ये दिलं असतं? अजय देवगणनेही मानले तुला आणि मला आशा आहे की भारतात कुठलेही असलो तरी भारतीय आहेत.’

  • Whether u intended or not am glad u made this statement ,because unless there’s a strong stir , there cannot be a calm especially at a time when there seems to be a war like situation between Bolly(north)wood and Sandal(South) wood https://t.co/SXPqvrU8OV

    — Ram Gopal Varma (@RGVzoomin) April 27, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

पुढच्या ट्विटमध्ये राम गोपाल वर्माने लिहिले, ‘सुदीप किच्चा सर, हे खरं आहे की, बॉलिवूड स्टार्सना साऊथच्या कलाकांरांबद्दल आसूया वाटते. कारण कन्नड डबिंग चित्रपट ‘केजीएफ’ने ५० कोटीची ओपनिंग कमाई केली होती आणि अलिकडेच प्रदर्शित झालेल्या हिंदी चित्रपटांकडे पाहिलं तर दोन्हीतील फरक स्पष्ट जाणवून येतो.’

  • The base undeniable ground truth @KicchaSudeep sir ,is that the north stars are insecure and jealous of the south stars because a Kannada dubbing film #KGF2 had a 50 crore opening day and we all are going to see the coming opening days of Hindi films

हेही वाचा - Ajay Devgn And Kichha Twitter War : हिंदी भाषेवर केलेल्या टिप्पणीनंतर अजय देवगण आणि किच्चा सुदिप यांच्यात ट्विटर युध्द

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.