ETV Bharat / entertainment

Ananya Panday : अनन्या पांडेने इन्स्टाग्रामवर शेअर केला बालपणीचा व्हिडिओ - cute video

अभिनेत्री अनन्या पांडेने तिच्या सोशल मीडिया हँडलवर एक बालपणीचा व्हिडिओ शेअर केला. ज्यामध्ये ती पायलटच्या गणवेशात दिसत आहे.

Ananya Panday
अनन्या पांडे
author img

By

Published : Jun 26, 2023, 4:53 PM IST

मुंबई : बॉलीवूड अभिनेत्री अनन्या पांडेने तिच्या सोशल मीडिया हँडलवर एक बालपणीचा व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये तिने पायलटचा गणवेश परिधान केला आहे. तिचे वडील चंकी पांडे, हा व्हिडिओ शूट करत आहे. चंकी या व्हिडिओमध्ये अनन्याला प्रश्न विचारताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये लहान अनन्या पांढरा शर्ट, काळे जॅकेट आणि पांढरा स्लॅक्स घालताना दिसत आहे. तिने यावर काळी टोपी आणि पिवळा टायही घातला आहे.

अनन्याने इन्स्टाग्रामवर शेअर केला व्हिडिओ : इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर करत अनन्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'आपल्याला सुट्टीची किती गरज आहे?' या व्हिडिओमध्ये, तिचे वडील तिच्या विमानाचे नाव विचारताना ऐकले जाऊ शकते आणि तिने यावर 'विमान' असे म्हटले. त्यानंतर चंकीने विचारले की ती कोणत्या एअरलाइनची आहे, त्यावर तिने उत्तर दिले, 'लुफ्थांसा.' मग चंकीने तिला विचारले की ती पायलट आहे की एअर होस्टेस, आणि तिने उत्तर दिले, 'पायलट.' लहान अनन्याने चिडून तिची टोपी काढली. त्यानंतर चंकीने अनन्या म्हटले 'तू खूप सुंदर दिसत आहेस' असे सांगून शेवट केला.

चाहत्या आवडला अनन्याचा व्हिडिओ : या व्हिडिओवर फार जास्त प्रतिक्रिया आल्या आहे. एका चाहत्याने फोटोवर कमेंट करत म्हटले, किती मोहक. आणि किती सपोर्टिव्ह बाबा!' दुसर्‍या चाहत्याने म्हटले, 'हा व्हिडिओ खूप सुंदर आहे' तर आणखी एका चाहत्याने म्हटले, अरे, ती किती क्यूट आहे!!' याशिवाय या व्हिडिओवर आयुष्मान खुराना, संजय कपूर आणि इतर अनेक बॉलिवूड कलाकारांनीही तिच्या पोस्टवर कमेंट केल्या आहेत. आयुष्मानने या पोस्टवर लिहिले, 'खूप गोंडस!' असे लिहले आहे.

वर्कफ्रंट : दरम्यान, अनन्याच्या वर्क फ्रंटवर बोलायाचे झाले तर, ती शेवटची तेलुगु-हिंदी द्विभाषिक अ‍ॅक्शन ड्रामा लीगरमध्ये विजय देवरकोंडासोबत दिसली होती. पुढे ती ड्रीम गर्ल 2 मध्ये दिसणार आहे, ड्रीम गर्ल फ्रँचायझीचा सीक्वलमध्ये आयुष्मान खुराना आहे. याशिवाय, ती अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर 'कॉल मी बे' याद्वारे डिजिटल पदार्पण करणार आहे.

हेही वाचा :

  1. Upasana's emotional predelivery video : आई झाल्याचा आनंद मावेना! राम चरणची पत्नी उपासनाने शेअर केले खास फोटो
  2. Malayalam actor Prithviraj Sukumaran injured : पृथ्वीराज सुकुमारन 'विलायथ बुद्धा'च्या शूटिंगदरम्यान कार अपघातात जखमी
  3. Thalapathy Vijay courts controversy : ना रेडी गाण्यात धुम्रपान केल्याबद्दल थलपथी विजयवर खटला दाखल

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.