ETV Bharat / entertainment

Adipurush dialogue controversy : 'आदिपुरुष' चित्रपटाच्या निर्मात्यांनी भगवान हनुमानाचा संवाद बदलला - क्रिती सेनॉन

'आदिपुरुष' चित्रपटातील 'तेल तेरे बाप का, कपडा तेरे बाप का, आग भी तेरे बाप की और जलेगी भी तेरे बाप की' हा वादग्रस्त संवाद आता बदलण्यात आला आहे.

Adipurush dialogue controversy
आदिपुरुष वादग्रस्त संवाद
author img

By

Published : Jun 21, 2023, 5:38 PM IST

मुंबई : ‘आदिपुरुष’ या वादग्रस्त चित्रपटातील राम, सीता, लक्ष्मण आणि रावण यांच्यासह इतर कलाकारांचे वाईट संवाद आणि खराब व्हीएफएक्समुळे देशवासीयांच्या धार्मिक श्रद्धा दुखावल्या आहेत. या चित्रपटामुळे रामभक्त प्रचंड संतापले असून ते या चित्रपटाला सनातन धर्माचा आणि संस्कृतीचा विध्वंस म्हणत आहेत. अशा परिस्थितीत देशव्यापी संतापानंतर चित्रपटाचे संवाद बदलले जात आहेत. आता 'तेल तेरे बाप का, कपडा तेरे बाप का, आग भी तेरे बाप की और जलेगी भी तेरे बाप की' हा चित्रपटातील सर्वात वादग्रस्त संवाद बदलण्यात आला आहे. जाणून घ्या आता या वादग्रस्त संवादाची कुठल्या संवादाने जागा घेतली आहे. आणि आता नवीन संवाद प्रेक्षकांना आवडणार की नाही. यावर चित्रपट निर्मात्यांचे लक्ष आहे.

  • In the Lanka Dahan Scene after Ravans son lights up Hanuman's vistettere Tail. Hanuman: Kapda tere baap ka Tel tere baap ka Aag bhi tere baap ki Toh jalegi bhi tere baap ki dialogues allowed? You want to make money by selling a movie based on religion. From what angle is this ok? pic.twitter.com/ea9UEgBeWZ

    — Dhrubajyoti Bora (@_imdhruba) June 18, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

नवीन संवाद : आदिपुरुष या चित्रपटातील वादग्रस्त संवाद 'तेल तेरे बाप का, कपडा तेरे बाप का, आग भी तेरे बाप की और जलेगी भी तेरे बाप की' आता हा चित्रपटात संवाद सादर होत आहे, मात्र आता 'कपडा तेरी लंका का, तेल तेरी लंका का, आग भी तेरी लंका की और जलेगी भी तेरी लंका ही'. असा नवीन संवाद लिहण्यात आला आहे. त्यामुळे येणाऱ्या दिवसात हा चित्रपट बघायला चित्रपगृहात प्रेक्षक जाणार की नाही, यावर आता शंका आहे.

चित्रपटातील इतर वादग्रस्त संवाद :

यह लंका का क्या तेरी बुआ का बगीचा है, जो यहां हवा खाने चला आया'.

बोल दिया जो हमारी बहनों को हाथ लगाएंगे, उनकी लंका लगा देंगे.

मेरे एक सपोले ने तुम्हारे इस शेष नाग को लंबा कर दिया, अभी तो पूरा पिटारा भरा पड़ा है..

1988 च्या रामायणातील सर्व कलाकारांनी संताप व्यक्त केला : 'आदिपुरुष' वादाच्या भोवऱ्यात असलेल्या या चित्रपटाने 5 दिवसांत जगभरात 395 कोटींची कमाई केली आहे. दरम्यान, 1988 च्या रामायणातील सर्व कलाकार अरुण गोविल (राम), सुनील लाहिरी (लक्ष्मण) आणि दीपिका चिखलिया (सीता) 'आदिपुरुष'च्या अशा खराब निर्मितीमुळे नाराज व्यक्त करत सोशल मीडियावर आपला संताप व्यक्त करत आहेत.

हेही वाचा :

  1. Adipurush box office collection: 'आदिपुरुष' चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर ५व्या दिवशी मोठी घसरण
  2. Bigg Boss OTT 2: पलक पुरस्वानी आणि पूजा भट्ट यांच्यात घराच्या पहिल्या बजेटवरुन शाब्दिक चकमक
  3. Ameesha Patel News: अमिषा पटेल आज रांची न्यायालयात राहणार हजर, काय आहे नेमके प्रकरण?

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.