ETV Bharat / entertainment

Adipurush Collection Day 19 : 'आदिपुरुष' लवकरच होणार रूपेरी पडद्यावरून क्लीन बोल्ड

साऊथ स्टार प्रभास आणि बॉलीवूड अभिनेत्री कृती सेनॉन स्टारर चित्रपट आदिपुरुषने १९ व्या दिवशी फार कमी कमाई केली आहे. आता हा चित्रपट चित्रपटगृहात फार काळ टिकणार नाही असे दिसत आहे.

Adipurush Collection Day 19
आदिपुरुष कलेक्शन दिवस १९
author img

By

Published : Jul 5, 2023, 12:46 PM IST

मुंबई : प्रभास, क्रिती सेनॉन आणि सैफ अली खान स्टारर चित्रपट 'आदिपुरुष' हा बॉक्स ऑफिसवर अडचणीत आहे. चित्रपटाच्या निर्मात्यांनी रिलीजपूर्वी जोरदार प्रमोशन केले होतो. अगदी रामायणाच्या नावाचा अवलंब करून त्याला आधुनिक रामायण म्हटले होते. मात्र, आदिपुरुषाचे रहस्य पहिल्याच दिवशी उलगडले. आता तर या चित्रपटाची अवस्था अशी झाली आहे की, बॉक्स ऑफिसवर कधीही आदिपुरुषचा टाटा टाटा बाय बाय होऊ शकतो. आदिपुरुषाला सर्वात मोठा धक्का कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणी यांच्या 'सत्यप्रेम की कथा' या चित्रपटाने दिला आहे. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून आदिपुरुषची कमाई कोटीवरून लाखावर गेली आहे. १६ जून रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. ५ जुलै रोजी या चित्रपटाच्या रिलीजला २०वा दिवस चालू झाला आहे. हा चित्रपट प्रदर्शित होऊन १९ दिवस झाले आहेत. या चित्रपटाने १९ व्या दिवशीही निराशाजनक कमाई केली आहे. आदिपुरुषच्या निर्मात्यांनी चित्रपटावरील आशा पूर्णपणे सोडली आहे. या वीकेंडपर्यंत हा चित्रपट रूपेरी पडद्यावर दिसणार नाही असे सध्याला दिसत आहे. चला तर जाणून घेऊया ओम राऊत दिग्दर्शित आदिपुरुष या चित्रपटाने १९ व्या दिवशी किती कमाई केली तर...

आदिपुरुषाची १९ व्या दिवसाची कमाई : ८८ कोटींहून अधिकची ओपनिंग असलेला आदिपुरुष हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर इतक्या लवकर उद्ध्वस्त होईल, असे कुणालाही वाटले नव्हते. प्रेक्षकांना हा चित्रपट आवडला नाही. या चित्रपटाबद्दल प्रेक्षक बोलताना म्हणतात की हा चित्रपट अगदी स्वस्त कॉपी आहे. जर आपण चित्रपटाच्या १९ व्या दिवशीच्या कलेक्शनबद्दल बोललो, तर चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर फक्त ५० लाखांचा (अंदाज) व्यवसाय केला आहे. चित्रपटाचे देशांतर्गत कलेक्शन २८५ कोटी रुपये आणि जगभरातील कलेक्शन ४६० कोटी रुपयांच्या जवळपास पोहोचले आहे. ६०० कोटींच्या बजेटमध्ये बनलेला हा चित्रपट आपल्या खर्चाच्या निम्म्याही म्हणजेच ३०० कोटींची कमाई देखील भारतात करू शकलेला नाही.

चित्रपटगृहाबाहेर असू शकते : प्रचंड बजेट असूनही आदिपुरुषाला 'सत्यप्रेम की कथा' या चित्रपटामुळे बळी पडावे लागले. आदिपुरुषचे कलेक्शन सतत खाली येत आहे. त्यामुळे हा चित्रपट थिएटरमधून देखील हटविल्या जाऊ शकतो.

हेही वाचा :

  1. Satyaprem Ki Katha Box Office Collection :'सत्यप्रेम की कथा' या चित्रपटाने सहव्या दिवशी केली 'इतके' रूपयांची कमाई...
  2. Shah Rukh Khan : शाहरुख खान अमेरिकेतून भारतात परतला ; मुंबई विमानतळावर झाला स्पॉट
  3. kartik aaryan : कार्तिक आर्यनच्या नावाखाली झाली ८३ लाखांची फसवणूक; आरोपीवर गुन्हा दाखल...

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.