ETV Bharat / entertainment

डेमी मूरची मुलगी स्काउट विलीसने 31 व्या वाढदिवसानिमित्य पोस्ट केला न्यूड फोटो - bruce willis and demi moore

डेमी मूरची मुलगी स्काउट विलीसने आपला ३१ वा वाढदिवस अनोख्या पध्दीने साजरा केला. यावेळी तिने न्यूड होऊनहॉट टबमध्ये आराम करतानाचा फोटो पोस्ट केला आहे. आपल्या आयुष्यातील हे सर्वोत्तम वर्ष असणार असल्याचे तिने कॅप्शनमध्ये म्हटले आहे.

स्काउट विलीस
स्काउट विलीस
author img

By

Published : Jul 23, 2022, 10:41 AM IST

वॉशिंग्टन - ब्रूस विलिस आणि डेमी मूर यांची मुलगी स्काउट विलीसने नुकताच तिचा 31 वा वाढदिवस साजरा केला. या प्रसंगी तिने पोस्ट केलेल्या फोटोमुळे चाहत्यांचे डोळे विस्फारले आहेत. फोटोमध्ये स्काउट नग्न अवस्थेत बाहेरच्या हॉट टबमध्ये आराम करत टेकड्यांकडे पाहताना दिसत आहे. तिने फोटोला कॅप्शन दिले आहे की, "हे माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम वर्ष असणार आहे".

स्काउटचे अनुयायी तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी पोस्टच्या कमेंट सेक्शनमध्ये गर्दी करीत आहेत. बऱ्याच जणांनी तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. पेज सिक्सनुसार, ऑक्टोबर 2021 मध्ये स्काउट तिच्या 'लव्ह विदाऊट पॅशन' म्युझिक व्हिडिओमध्ये नग्न झाली होती. तशाच प्रकारे तिने आपले स्तन झाकण्यासाठी तिच्या केसांचा वापर केला आणि तिचे उर्वरित शरीर उघडे ठेवले होते.

स्काउट विलीसने 31 व्या वाढदिवसानिमित्य पोस्ट केलेला फोटो

स्काउट ब्रूस विलिस आणि डेमी मूर यांच्या तीन मुलींपैकी एक आहे. 1987 ते 2000 पर्यंत विवाहबंधनात राहिलेल्या या माजी जोडप्याला रुमर आणि तल्लुलाह या दोन मुली आहेत. पेज सिक्सनुसार, ब्रूस विलिसने नुकतेच ऍफेसियाचे निदान झाल्यानंतर अभिनयातून निवृत्ती घेतली आहे. त्याने सध्या एम्मा हेमिंगशी लग्न केले आहे तिच्यासोबत त्याला दोन मुली आहेत - माबेल आणि एव्हलिन. दुसरीकडे डेमी शेफ डॅनियल हमला डेट करत आहे.

हेही वाचा - Goshta Eka Paithnichi: ६८व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट विभागात ''गोष्ट एका पैठणीची'' ची निवड

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.