ETV Bharat / entertainment

The Academy Awards: 95 व्या ऑस्कर विजेत्यांची संपूर्ण यादी पहा

The Academy Awards 2023 - ऑस्कर २०२३ मधील सर्व श्रेणीतील विजेत्यांची नावे घोषित करण्यात आली आहेत. ही आहे 95 व्या ऑस्करमधील विजेत्यांची संपूर्ण यादी...

author img

By

Published : Mar 13, 2023, 2:03 PM IST

अकादमीचा 95 वा ऑस्कर सोहळा
अकादमीचा 95 वा ऑस्कर सोहळा

मुंबई - लॉस एंजेलिसमधील डॉल्बी थिएटरमध्ये अकादमीचा 95 वा ऑस्कर सोहळा आयोजित करण्यात आला होता. यंदाच्या या सोहळ्याचे आयोजन जिमी किमेल यांनी केले होते. यामधील सर्व 23 श्रेणीतील विजेत्यांची संपूर्ण यादी एकाच ठिकाणी तुम्ही पाहू शकता. विजेत्यांची घोषणा होईल त्याप्रमाणे हे अपडेट केले गेले आहेत. यावेळी दोन भारतीयांनी ऑस्कर जिंकले आहे. प्रथम पुरस्कार, 'द एलिफंट व्हिस्परर्स', हत्तीचे बछडे आणि जोडपे यांच्यातील नातेसंबंधाचा शोध घेणाऱ्या तमिळ माहितीपटाला मिळाला आहे. तर दुसरा पुरस्कार, राजामौली यांच्या 'RRR' मधील 'नाटू नाटू' या तेलुगू गाण्याला मिळाला आहे.

सर्वोत्कृष्ट चित्रपट

एव्हरीथिंग एव्हरीव्हेअर ऑल अ‍ॅट वन्स - निर्माते डॅनियल क्वान, डॅनियल शिनर्ट आणि जोनाथन वांग वन्स ( Everything Everywhere All at Once )

प्रमुख भूमिकेतील सर्वोत्कृष्ट अभिनेता -

ब्रेंडन फ्रेझर - इन द व्हेल ( Brendan The Whale )

सहाय्यक भूमिकेतील सर्वोत्कृष्ट अभिनेता

के हुआ क्वान - एव्हरीथिंग एव्हरीव्हेअर ऑल अ‍ॅट वन्स वन्स ( Everything Everywhere All at Once )

प्रमुख भूमिकेत सर्वोत्कृष्ट अभिनेत्री

मिशेल योह - एव्हरीथिंग एव्हरीव्हेअर ऑल अ‍ॅट वन्स वन्स ( Everything Everywhere All at Once )

सहाय्यक भूमिकेतील सर्वोत्कृष्ट अभिनेत्री

जेमी ली कर्टिस - एव्हरीथिंग एव्हरीव्हेअर ऑल अ‍ॅट वन्स ( Everything Everywhere All at Once )

सर्वोत्कृष्ट अ‍ॅनिमेटेड फीचर फिल्म

पिनोचियो, गिलेर्मो डेल टोरो, मार्क गुस्टाफसन, गॅरी उंगार आणि अ‍ॅलेक्स बल्कले

सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफी

ऑल क्वाईट ऑन द वेस्टर्न फ्रंट - जेम्स फ्रेंड ( All Quiet on the Western Front )

सर्वोत्तम पोशाख डिझाइन

ब्लॅक पँथर: वाकांडा फॉरेव्हर ( Black Panther: Wakanda Forever ) - रुथ कार्टर

उत्तम दिग्दर्शन

डॅनियल क्वान आणि डॅनियल शिनर्ट - एव्हरीथिंग एव्हरीव्हेअर ऑल अ‍ॅट वन्स वन्स ( Everything Everywhere All at Once )

सर्वोत्कृष्ट माहितीपट फीचर फिल्म

नवलनी ( Navalny ) - डॅनियल रोहर, ओडेसा रे, डायन बेकर, मेलानी मिलर आणि शेन बोरिस

सर्वोत्कृष्ट माहितीपट लघुपट

द एलिफंट व्हिस्परर्स ( The Elephant Whisperers ) - कार्तिकी गोन्साल्विस आणि गुनीत मोंगा

सर्वोत्कृष्ट चित्रपट संपादन

पॉल रॉजर्स - एव्हरीथिंग एव्हरीव्हेअर ऑल अ‍ॅट वन्स ( Everything Everywhere All at Once )

सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय फीचर फिल्म

ऑल क्वाईट ऑन द वेस्टर्न फ्रटं ( All Quiet on the Western Front )

सर्वोत्तम मेकअप आणि केशरचना

द व्हेल ( The Whale ) - एड्रिन मोरोट, ज्युडी चिन आणि अ‍ॅनेमेरी ब्रॅडली

सर्वोत्कृष्ट संगीत (मूळ स्कोअर)

ऑल क्वाईट ऑन द वेस्टर्न फ्रटं ( All Quiet on the Western Front ) - वोल्कर बर्टेलमन

सर्वोत्कृष्ट संगीत (मूळ गाणे)

एमएम कीरवाणी यांचे आरआरआर चित्रपटातील नाटू नाटू गाणे

सर्वोत्तम निर्मिती डिझाइन

ऑल क्वाईट ऑन द वेस्टर्न फ्रटं ( All Quiet on the Western Front ) - निर्मिती डिझाइन: ख्रिश्चन एम. गोल्डबेक; सेट सजावट: अर्नेस्टाइन हिपर

सर्वोत्कृष्ट अ‍ॅनिमेटेड शॉर्ट फिल्म

द बॉय, द मोल, फॉक्स अँड द हॉर्स ( The Boy, the Mole, the Fox and the Horse ) - चार्ली मॅकेसी आणि मॅथ्यू फ्रायड

सर्वोत्कृष्ट लाइव्ह अ‍ॅक्शन शॉर्ट फिल्म

अ‍ॅन आयरिश गुडबाय ( An Irish Goodbye ) - टॉम बर्कले आणि रॉस व्हाईट

सर्वोत्तम आवाज

टॉप गन: मॅव्हरिक ९ Top Gun: Maverick ) - मार्क वेनगार्टन, जेम्स एच. माथर, अल नेल्सन, ख्रिस बर्डन आणि मार्क टेलर

सर्वोत्तम व्हिज्युअल इफेक्ट्स

अवतार: द वे ऑफ वॉटर ( Avatar: The Way of Water ) - जो लेटेरी, रिचर्ड बानेहम, एरिक सैंडन आणि डॅनियल बॅरेट

सर्वोत्कृष्ट लेखन (रूपांतरित पटकथा)

वुमन टॉकिंग ( Women Talking ) - पटकथा लेखन - सारा पोलीची

सर्वोत्कृष्ट लेखन (मूळ पटकथा)

एव्हरीथिंग एव्हरीव्हेअर ऑल अ‍ॅट वन्स ( Everything Everywhere All at Once ) - डॅनियल क्वान आणि डॅनियल शिनर्ट

हेही वाचा - Naatu Naatu Oscars 2023 : आरआरआरमधील नाटू नाटूला ऑस्कर पुरस्कार, देशभर जल्लोष

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.