ETV Bharat / crime

Sonali Phogat Death सोनाली फोगाट यांची बलात्कारानंतर हत्या, कुटुंबीयांचा खळबळजनक आरोप, दोघांवर हत्येचा गुन्हा दाखल - Panaji crime

अखेर भाजपा नेत्या सोनाली फोगाट यांचे शवविच्छेदन sonali Phogat Postmortem in Goa Medical Collage आज दुपारी गोवा वैद्यकीय महाविद्यालयात झाले. त्याचा निकाल संध्याकाळी उशिरापर्यंत उपलब्ध होऊ sonali Phogat postmortem report शकतो. संगीता फोगाट यांचा मृत्यूपूर्वी बलात्कार व खून करण्यात आल्याचा आरोप sonali Phogat rape and murder allegation त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांचे सहकारी सुधीर पाल आणि सुखविंदर संगवान यांच्यावर केला होता. तसेच त्यांनी याविषयीची तक्रार बुधवारी अंजुना पोलीस स्थानकात Anjuna Police Station देखील केली होती.

Sonali Phogat Death
सोनाली फोगाट
author img

By

Published : Aug 25, 2022, 4:34 PM IST

पणजी गोवा अखेर भाजपा नेत्या सोनाली फोगाट यांचे शवविच्छेदन sonali Phogat Postmortem in Goa Medical Collage आज दुपारी गोवा वैद्यकीय महाविद्यालयात झाले. त्याचा निकाल संध्याकाळी उशिरापर्यंत उपलब्ध होऊ sonali Phogat postmortem report शकतो. संगीता फोगाट यांचा मृत्यूपूर्वी बलात्कार व खून करण्यात आल्याचा आरोप sonali Phogat rape and murder allegation त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांचे सहकारी सुधीर पाल आणि सुखविंदर संगवान यांच्यावर केला होता. तसेच त्यांनी याविषयीची तक्रार बुधवारी अंजुना पोलीस स्थानकात Anjuna Police Station देखील केली होती. यावेळी त्यांनी मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यापूर्वी या दोन्ही संशयितांविरोधात गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली होती. Sonali Phogat murder case

दोघांवर हत्येचा गुन्हा दाखल भाजप नेत्या सोनाली फोगट यांच्या मृत्यूप्रकरणी अंजुना पोलिसांनी तिच्यासोबत गोव्याला गेलेल्या सुधीर पाल व सुखविंदर संगवान या दोन जणांविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला. मंगळवारी सकाळी फोगट यांचे निधन झाले होते. सोनाली फोगाट यांच्या मृत्यूप्रकरणी गोवा पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंदविला आहे. आयपीसी 302 अंतर्गत हा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

शवविच्छेदनाचा अहवाल सायंकाळी येणार सोमवारी सकाळी मृत पावलेल्या भाजप नेत्या व टिकटॉक स्टार सोनाली फोगाट यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन गोवा वैद्यकीय महाविद्यालयात करण्यात आले. त्याचा सविस्तर अहवाल आज संध्याकाळी उशिरापर्यंत उपलब्ध होणार असल्याचे हॉस्पिटल प्रशासनाकडून सांगण्यात आले.

शवविच्छेदनाला कुटुंबीयांचा होता आक्षेप सोमवारी रात्री गोव्यात हृदयविकाराच्या धक्क्याने मृत पावलेल्या भाजप नेत्या सोनाली फोगाट यांच्या शवविच्छेदनाला त्यांच्या कुटुंबीयांनी हिरवा कंदील दिला होता. गोवा वैद्यकीय महाविद्यालयात फोगाट यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. मृत्यूपूर्वी सोनाली फोगाट यांच्यावर बलात्कार व खून केल्याचा आरोप Sonali Phogat family sensational allegations त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांचे सहकारी सुधीर पाल आणि सुखविंदर संगवान यांच्यावर केला होता. तसेच त्यांनी याविषयीची तक्रार बुधवारी अंजुना पोलीस स्थानकात देखील केली होती. यावेळी त्यांनी मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यापूर्वी या दोन्ही संशयितांविरोधात गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली होती.

हेही वाचा A girl raped by doing witchcraft साताऱ्यात जादूटोणा करून तरूणीवर भोंदू बाबाचा अत्याचार, संशयित ताब्यात

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.