ETV Bharat / crime

Model Gang Raped : धक्कादायक! मॉडेलवर कारमध्ये सामूहिक बलात्कार; तिघे अटकेत - कोचीत मॉडेलवर बलात्कार

कोचीमध्ये एका तरुण मॉडेलवर कारमध्ये सामूहिक बलात्कार ( Model Gang Raped ) झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. काल रात्री घडलेल्या या घटनेत एक महिलेसह तीन तरुणांना पोलिसांनी अटक ( three youths were arrested ) केली आहे.

Model Gang Raped
Model Gang Raped
author img

By

Published : Nov 18, 2022, 10:57 PM IST

कोची : कोचीमध्ये कारमध्ये 19 वर्षीय मॉडेलवर बलात्कार ( Model Gang Raped ) केल्याच्या आरोपावरून एका राजस्थानी महिलेसह चार जणांना अटक करण्यात आली आहे. ही घटना गुरुवारी रात्री घडली आणि महिलेने कक्कनड येथील रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर पोलिसांना सतर्क करण्यात आले. तीघेही कोडुंगल्लूरचे रहिवासी आहेत.

पोलिसांच्या अहवालानुसार, रविपुरममधील एका बारमध्ये तीन पुरुष पार्टी करत असताना ती महिला कोसळली. त्यानंतर नराधमांनी तिला कारमध्ये नेवून तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. त्यानंतर आरोपीने तिला कक्कनड येथील राहत्या घरी सोडले. पीडितेच्या मित्रानेच पोलिसांना याची माहिती दिली.

इन्फोपार्क पोलिसांनी काल रात्री गुन्हा दाखल करून जखमी महिलेला कलामसेरी मेडिकल कॉलेजमध्ये हलवले आहे. हे प्रकरण एर्नाकुलम दक्षिण पोलिस स्टेशनकडे सोपवण्यात आले आहे. याप्रकरणी दक्षिण पोलिसांनी तीघांना अटक ( three youths were arrested ) केली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.