ETV Bharat / crime

loot attempt in Malegaon failed मालेगावात स्थानिक नागरिकांच्या प्रयत्नाने लुटीचा प्रयत्न फसला

मालेगावात पुन्हा गोळीबार झाल्याने loot attempt in Malegaon failed शहरात खळबळ उडाली आहे. स्थानिक नागरिकांच्या प्रयत्नामुळे लुटीचा प्रयत्न फसला. मात्र, दिवसा ढवळ्या गोळीबार करून व्यापाऱ्यांना लुटण्याचा प्रयत्न loot Malegaon होत असेल तर पोलीस यंत्रणा करते तरी काय? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

loot
loot
author img

By

Published : Aug 13, 2022, 9:08 AM IST

Updated : Aug 13, 2022, 12:15 PM IST

मालेगाव मालेगावात पुन्हा गोळीबार झाल्याने शहरात loot attempt in Malegaon failed खळबळ उडाली आहे. स्थानिक नागरिकांच्या प्रयत्नामुळे लुटीचा प्रयत्न फसला. मात्र, दिवसा ढवळ्या गोळीबार करून व्यापाऱ्यांना लुटण्याचा loot Malegaon प्रयत्न होत असेल तर पोलीस यंत्रणा करते तरी काय? असा सवाल उपस्थित केला जात आहे. मालेगाव शहरात पुन्हा एकदा गोळीबाराची घटना घडली असून गावठी कट्टा, कोयत्याचा धाक दाखवून एका व्यापाऱ्याला लुटण्याचा प्रयत्न स्थानिक नागरिकांच्या सतर्कतेमुळे फसला. मात्र, लुटारूंनी गोळी झाडल्याने खळबळ उडाली.

हेही वाचा Dhadpad Mancha: धडपड मंचाची 7 फुटी लक्षवेधी राखी; पहा व्हिडिओ

या घटनेत सुदैवाने कुणी जखमी झाले नाही. दरम्यान, या प्रकरणी एका संशयिताला पवारवाडी पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे सूत्रांनी सांगितले. या बाबत अधिक माहिती अशी की, दरेगाव शिवारातील फेमस मार्केट परिसरात गुरुवारी ही घटना घडली. सोयगावमधील व्यापारी दिनेश रुंग्ठा यांचा गिट्टी कारखाना आहे. ते नेहमीप्रमाणे आपल्या कार्यालयात पोहोचले. आपल्याजवळील रोख ५० हजार रुपये त्यांनी ड्रॉवरमध्ये ठेवले. ते लुटण्यासाठी चौघांनी कार्यालयात प्रवेश केला. त्यांच्याजवळ कोयता, गावठी कट्टा आदी प्राणघातक शस्त्र होती. परंतु, रुंग्ठा यांनी प्रतिकार केला. आजूबाजूच्या नागरिकांनीही धाव घेतल्याने लुटारूंची भंबेरी उडाली. त्यात एकाने कट्ट्यातून फायर करीत दहशत निर्माण केली. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी पवारवाडी पोलीस ठाण्यात संशयित सईद अहमद, शहजाद मेहमूद, यासीन, राजू यांच्याविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला.

घटनास्थळी वृद्धास हृदयविकाराचा झटका घटनास्थळी एका वृद्धास अचानक हृदयविकाराचा झटका आला. या वृद्धास रुग्णालयात नेत असताना त्याचा मृत्यू झाला. घटना घडली तेव्हा हा वृद्ध तेथे उपस्थित होता. काही प्रत्यक्षदर्शीच्या म्हणण्यानुसार, या वृद्धाने संशयितांना पकडण्याचा प्रयत्न केला असल्याचे बोलले जात आहे आहे.

हेही वाचा Maleagaon Lake मालेगावच्या हिलस्टेशन तलावात तिघांचा बुडून मृत्यू

Last Updated : Aug 13, 2022, 12:15 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.