ETV Bharat / crime

Nagpur Murder News : नागपुरात भररस्त्यात खून; आरोपी मृतदेहाचा फोटो काढून पसार

author img

By

Published : Jul 31, 2022, 6:47 PM IST

नागपूर शहरात (Nagpur City Crime) पुन्हा एकदा दिवसा-ढवळ्या हत्येची घटना घडली. रस्त्याच्या अगदी मधोमध एका व्यक्तीची धारधार शस्त्राने वार करून, हत्या (Nagpur city street murders) करण्यात आली. नारायण गयाप्रसाद द्विवेदी असे मृत व्यक्तीचे नाव आहे. आरोपींनी मृतदेहाचा फोटो मोबाईलवर (Criminal took a photo of the dead body) काढून तो मित्राला पाठवला. गिट्टीखदान पोलीसांनी (Gittikhadan police) या घटनेची नोंद केली आहे.

Narayan Gayaprasad Dwivedi
नारायण गयाप्रसाद द्विवेदी

नागपूर: नागपूर शहरात (Nagpur City Crime) पुन्हा एकदा दिवसा-ढवळ्या हत्येची घटना घडली. रस्त्याच्या अगदी मधोमध एका व्यक्तीची धारधार शस्त्राने वार करून, हत्या (Nagpur city street murders) करण्यात आली. गिट्टीखदान पोलीस स्टेशन आणि गुन्हेशाखा कार्यालयाच्या काहीश्या अंतरावर ही घटना घडली. नारायण गयाप्रसाद द्विवेदी असे मृत व्यक्तीचे नाव आहे. आरोपींनी नारायण गयाप्रसाद द्विवेदी यांची हत्या केल्यानंतर, मृतदेहाचा मोबाईलवर फोटो (Criminal took a photo of the dead body) काढून तो मित्राला पाठवला. गिट्टीखदान पोलीसांनी (Gittikhadan police) या घटनेची नोंद केली आहे.

शहरातील गजबजलेल्या काटोल रस्त्यावर, सकाळी मृतक नारायण गयाप्रसाद द्विवेदी हे दुचाकीने ड्युटीवर जाण्यासाठी निघाले होते. दरम्यान अज्ञात आरोपींनी त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. आरोपींनी नारायण द्विवेदी यांच्यावर चाकुचे अनेक वार केल्याने, ते दुचाकीसह रस्त्यावरचं कोसळले; त्यात त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर आरोपी हे घटनास्थळा वरून पसार झाले. गिट्टीखदान पोलीसांनी या घटनेची नोंद केली आहे.

जुन्या वादातून हत्या झाल्याचा संशय: आरोपींनी नारायण गयाप्रसाद द्विवेदी यांची हत्या केल्यानंतर, मृतदेहाचा मोबाईलवर फोटो काढून तो मित्राला पाठवला. त्यांनंतर आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला. काही दिवसांपूर्वी नारायण द्विवेदी हे सुरेंद्रगड वस्तीत भाड्याने राहत होते. मात्र,घर मालकाच्या मुलाचे वर्तन योग्य नसल्याने, त्यांनी ते घर रिकामे करून केले. आता ते दुसऱ्या भागात वास्तव्य करीत होते. जुन्या घर मालकाच्या मुलासोबत झालेल्या वादातूनच नारायण द्विवेदी यांची हत्या झाल्याचा संशय, त्यांच्या नातेवाईकांनी व्यक्त केला.

हेही वाचा : Congress MLA Arrested : काँग्रेस आमदाराच्या गाडीतून लाखो रुपयांची रोकड जप्त.. तीन आमदार अटकेत

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.